SSC CGL Recruitment 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये विविध पदांच्या 17,727 जागांची होणार महा भरती , लगेच करून टाका अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

SSC CGL Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरीच्या शोधात असणारे मित्रांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत जवळपास 17 हजार 727 एवढ्या मोठ्या जागांसाठी भरती निघाली असून या जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे ही भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांसाठी होणार असून ज्या त्या पदानुसार उमेदवारांनी आपले पात्रता ठरवून अर्ज करा

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2024

SSC CGL Recruitment 2024
SSC CGL Recruitment 2024

स्टाफ सिलेक्शन कमिशन Recruitment 2024 या भरती अंतर्गत एकूण 20 पदांच्या जागांसाठी ही भरती होणार आहे

  1. असिस्टंट सेक्शन ऑफिसर
  2. असिस्टंट / असिस्टंट सेक्शन ऑफिसर
  3. इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स
  4. इन्स्पेक्टर
  5. असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
  6. सब इन्स्पेक्टर
  7. एक्झिक्युटिव्ह असिस्टंट
  8. रिसर्च असिस्टंट
  9. डिव्हिजनल अकाउंटंट
  10. सब इंस्पेक्टर सीबीआय
  11. सब इंस्पेक्टर/ जुनियर इंटेलिजन्स ऑफिसर
  12. कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
  13. ऑडिटर
  14. अकाउंटंट
  15.  ज्युनिअर अकाउंट
  16. पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
  17. वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
  18. सिनियर एडमिन असिस्टंट
  19. कर सहाय्यक
  20. सब-इस्पेक्टर एनआयए
    हे वरील सर्व पदे मिळून एकूण 17 हजार 727 रिक्त जागा भरण्यात येणार आहे त्यामुळे स्टाफ सिलेक्शन मार्फत 2024 मधील ही सर्वात मोठी मेगा भरती असून या भरतीचा उमेदवारांनी पूर्ण फायदा घ्यावा
    भरतीसाठी असणारी आवश्यक माहिती त्यामध्ये शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा भरतीच्या असणारे शुल्क आणि इतर माहिती खाली तुम्हाला या आर्टिकल मध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही आर्टिकल व्यवस्थित पणे  काळजीपूर्वक वाचा

या भरतीची अधिक माहिती

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत होणाऱ्या पद भरतीमध्ये विविध पदे भरण्यात येणार असून या या पदासाठी जवळपास 17727 रिक्त जागा भरण्यात येणार आहे या जागांसाठी जो उमेदवार पात्रता निकष पूर्ण करून या भरतीमध्ये निवड होईल असे उमेदवाराला संपूर्ण भारतात काम करण्याची संधी मिळणार आहे या ज्या उमेदवाराची निवड होईल त्या उमेदवाराला जवळपास 1,42,000/- रुपये एवढा महिन्याला पगार मिळणार आहे
या पद भरतीमध्ये उमेदवाराला अर्ज शुल्क आकारण्यात आले आहे हे अर्ज शुल्क फक्त खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे ते पण 100/- रुपये एवढे रक्कम असणार आहे आणि मागासवर्गीयांसाठी कुठल्याही प्रकारची फी नसणार आहे त्यांना अर्ज हा मोफत करता येणार आहे.

 शैक्षणिक पात्रता निकष

या पदाच्या भरती साठी शैक्षणिक पात्रता हि पदानुसार वेगळी आहे ती उमेदवारशैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे असतील

1) कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी या पदासाठी उमेदवार अर्ज करणार आहेत त्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रत  पदवी उत्तीर्ण असावा आणि त्याला 12वी सायन्स मध्ये गणित विषयात कमीत कमी 60 टक्के गुण असणे अनिवार्य आहे.

2 उर्वरित सर्व पदांकरिता शैक्षणिक पात्रता ही उमेदवार हा कुठल्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा

वयो मर्यादा निकष

अ क्र.पदाचे नाववयो मर्यादा
01असिस्टंट सेक्शन ऑफिसरया पदासाठी वयोमर्यादा 20 ते 30 वर्षे आहे
02असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसरया पदासाठी वयोमर्यादा18 ते 30 वर्षे आहे
03इस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्सया पदासाठी वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे आहे
04इन्स्पेक्टरया पदासाठी वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे आहे
05असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसरया पदासाठी वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे आहे
06सब इंस्पेक्टरया पदासाठी वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे आहे
07एक्झिक्युटिव असिस्टंटया पदासाठी वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे आहे
08रिसर्च असिस्टंटया पदासाठी वयोमर्यादा18 ते 30 वर्षेआहे
09डिविजनल अकाउंटेंटया पदासाठी वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे आहे
10सब इंस्पेक्टर (CBI)या पदासाठी वयोमर्यादा 20 ते 30 वर्षे आहे
11सब इंस्पेक्टर/जुनियर इंटेलिजन्स ऑफिसरया पदासाठी वयोमर्यादा18 ते 30 वर्षे आहे
12कनिष्ठ सांख्यिकी अधिकारीया पदासाठी वयोमर्यादा 18 ते 32 वर्षे आहे
13ऑडिटरया पदासाठी वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे आहे
14अकाउंटेंटया पदासाठी वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे आहे
15अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंटया पदासाठी वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे आहे
16पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंटया पदासाठी वयोमर्यादा 18 ते 27 वर्षेआहे
17वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिकया पदासाठी वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे आहे
18सिनियर एडमिन असिस्टंटया पदासाठी वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे आहे
19कर सहाय्यकया पदासाठी वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे आहे
20सब-इस्पेक्टर (NIA)या पदासाठी वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे आहे

 

महत्वाच्या लिंक्स

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे

1) स्टाफ सिलेक्शन कमिशन च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
2) स्टाफ सिलेक्शन कमिशन च्या भरतीची PDF जाहिरात येथे पहा
3) स्टाफ सिलेक्शन कमिशन च्या भरतीची ऑनलाईन अर्ज येथून करा

SSC CGL Recruitment 2024 – Apply Online

  • स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत होणाऱ्या मेगा भरती मध्ये उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा
  • सर्वप्रथम तुम्हाला वरती देण्यात आलेल्या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्जं करा या लिंक वर क्लिक करायचे आहे
  • त्यावर क्लिक केले की तुम्ही स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन तुमचे नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे
  • रजिस्ट्रेशन केल्यावर ती खाली दिलेल्या Apply या बटनावरती क्लिक करायचे आहे
  • या बटनावरती क्लिक केल्यावर स्टाफ सिलेक्शन कमिशन च्या पोर्टल वरती तुमचे स्वतःचे नोंदणी करून घ्या जर तुमचे नोंदणी आधी केलेली असेल तर तिथे तुम्हाला लॉगिन करायचे आहे
  • तुमच्यासमोर असणारा एसएससी सीजल भरती चा फॉर्म ओपन करायचा आहे
  • तो फॉर्म ओपन केल्यावर त्या फॉर्ममध्ये असलेले सर्व माहिती ही काळजीपूर्वक आणि व्यवस्थित रित्या बरोबर भरायची आहे
  • फॉर्ममध्ये माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला  विहित करण्यात आलेले सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावयाचे आहे
  • अपलोड केल्यानंतर तुम्हाला आकारलेले अर्ज शुल्क हे कुठल्याही ऑनलाईन पद्धतीने तुम्ही भरवायचे आहे
  • फक्त सर्वसाधारण किंवा खुला प्रवर्गा साठीच आकारण्यात आलेले आहे
  • मागासवर्गीयांसाठी कुठल्याही प्रकारचे अर्ज शुल्क हे आकारण्यात आले नाहीत त्यांना कुठलेही फी न भरता सादर करता येणार आहे
  • अर्ज शुल्क भरल्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म चेक करून सबमिट करून द्या
  • अशाप्रकारे तुम्हाला स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत होणार आहे मेगा भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरता येणार आहे
  • उमेदवारांनी अर्ज करण्या अगोदर दिलेली PDF जाहिरात व्यवस्थितपणे एकदा वाचून घ्या त्यानंतरच तुम्ही तुमचा अर्ज सादर करा

महत्वाच्या तारखा  

  1. SSC CGL भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया :- ऑनलाइन
  2. SSC CGL भरतीसाठी अर्ज सुरू होण्याची तारीख :-  24 जून 2024
  3. SSC CGL भरतीसाठी अर्ज बंद होण्याची तारीख :- 24 जुलै 2024
  4. SSC CGL Tier I :- परीक्षा हि सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2024 ला होणार आहे
  5. SSC CGL Tier II :-  परीक्षा डिसेंबर 2024 ला होणार आहे

महत्वाच्या भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2024 निवड प्रक्रिया 

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत होणाऱ्या मेगा भरती साठी उमेदवारांची निवड तीन टप्प्यांमध्ये होणार असून

  1. पूर्व परीक्षा
  2. मुख्य परीक्षा
  3. कागदपत्रे पडताळणी 

त्यामध्ये सर्वात प्रथम जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करतील त्या सर्व उमेदवारांची पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे जे उमेदवार ही परीक्षा पास होतील अशा उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावण्यात येणार आहे मुख्य परीक्षा झाल्यानंतर
जे उमेदवार मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा पास होतील अशा उमेदवारांना डॉक्युमेंट वेरिफिकेशन साठी बोलावण्यात येणार आहे
आणि हे सर्व प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर उमेदवारांची योग्यता आणि पात्रतेच्या नुसार स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीसाठी निवड केली जाणार आहे

 

 

 

 

 


Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading