UPSC Bharti 2024 : केंद्रीय लोकसेवा आयोगा (UPSC) मार्फत विविध पदांच्या 109 जागांसाठी भरतीची अधिकृत जाहिरात हि त्यांच्या UPSC च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात अली असू त्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून कडून अर्ज मागवण्यात येत आहे तरी पण जे उमेदवार हे या भरतीसाठी पात्र व इच्छुक असतील अशा उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज करावा
Table of Contents
UPSC Bharti 2024
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध असे 8 पदांच्या भरतीसाठी एकूण 109 जागांची भरती होणार असून त्यासाठी उमेदवारांनी आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावयाचे आहे अर्ज करण्या अगोदर एकदा दिलेली जाहिरातीची PDF पूर्णपणे वाचून घ्या आणि मगच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा जेणे करून तुम्हाला अर्ज करण्यास कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही म्हणजे तुम्ही तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्ही अर्ज भरू शकता
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पदभरतीसाठी पुढील पदे भरण्यात येणार आहे ” सायंटिस्ट-B , स्पेशलिस्ट Grade-III , रिसर्च ऑफिसर ,इन्वेस्टिगेटर Grade-I असिस्टंट केमिस्ट, समुद्री सर्वेक्षक-सह-उपमहासंचालक (Technical), असिस्टंट प्रोफेसरमेडिकल, ऑफिसर (Ayurveda). तरी पण ज्या उमेदवारांना अर्ज
करावयाचा आहे अश्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा कारण अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 02 मे 2024 हि आहे
UPSC Bharti 2024 – Overview
भरतीचे नाव | UPSC Bharti |
पदाचे नाव | या पद भरतीमध्ये विविध प्रकारची पदे आहेत ते आपण Vacancy Details मध्ये बघू |
एकूण पदे | 109 |
नोकरीचे ठिकाण | पूर्ण भारत / All India |
अर्ज करण्याची पद्धत | Online |
Online अर्ज करण्याची तारीख | 09 एप्रिल 2024 |
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख | 02 मे, 2024 |
Application Fee | General/OBC/EWS: ₹25/- SC/ST/PH/महिला: फी नाही |
वयाची अट / Age Limit | 30 ते 50 वर्षे SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट |
वेतन श्रेणी / Pay Scale | वेतन हे पदा नुसार असणार आहे |
अधिकृत वेबसाईट /Official Website | https://upsc.gov.in/ |
UPSC Bharti 2024 – Vacancy Details
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सायंटिस्ट-B | 04 |
2 | स्पेशलिस्ट Grade-III | 40 |
3 | रिसर्च ऑफिसर | 01 |
4 | इन्वेस्टिगेटर Grade-I | 02 |
5 | असिस्टंट केमिस्ट | 03 |
6 | समुद्री सर्वेक्षक-सह-उपमहासंचालक (Technical) | 06 |
7 | असिस्टंट प्रोफेसर | 13 |
8 | मेडिकल ऑफिसर (Ayurveda) | 40 |
Total | 109 |
UPSC Bharti 2024 – Educational Qualification
शैक्षणिक पात्रता:
- सायंटिस्ट- B : – या पदासाठी उमेदवार हा M.Sc. (Physics/Chemistry)मध्ये पास असावा किंवा B.E./B.Tech (Mechanical/Metallurgical) मध्ये पास असावा आणि त्याला कमीत कमी 02 ते 03 वर्षाचा अनुभव असावा .
- स्पेशलिस्ट Grade-III :- या पदासाठी उमेदवाराचे MBBS, MD/DNB शिक्षण पूर्ण झालेले असावे व त्याला 03 वर्षाचा अनुभव असावा
- रिसर्च ऑफिसर :- या पदासाठी उमेदवाराचे M.Sc.(Organic Chemistry) पूर्ण झालेले असावे आणि त्याला 03 वर्षाचा अनुभव असावा
- इन्वेस्टिगेटर Grade-I :- या पदासाठी उमेदवाराचे पदव्युत्तर पदवी (Economics/ Applied Economics/ Business Economics/ Econometrics / Mathematics/ Statistics/ Commerce) चे शिक्षण पूर्ण झालेले असावे
- असिस्टंट केमिस्ट :- या पदासाठी उमेदवाराचे M.Sc. (Chemistry) चे शिक्षण पूर्ण असावे आणि त्याला 02 वर्षाचा अनुभव असावा
- समुद्री सर्वेक्षक-सह-उपमहासंचालक (Technical) :- या पदासाठी उमेदवाराचे भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त परदेशी जाणाऱ्या जहाजाचे मास्टर म्हणून सक्षमतेचे प्रमाणपत्र. असावे आणि त्याला 05 वर्षाचा अनुभव असावा
- असिस्टंट प्रोफेसर :- या पदासाठी उमेदवाराकडे 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी आणि NET किंवा Ph.D.असावी
- मेडिकल ऑफिसर (Ayurveda) :- या पदासाठी उमेदवाराकडे आयुर्वेद पदवी असावी
UPSC Bharti 2024 – Age limit
वयो मर्यादा :-
- सायंटिस्ट- B : – या पदासाठी उमेदवाराचे वय हे 35 वर्ष असावे
- स्पेशलिस्ट Grade-III :- या पदासाठी उमेदवाराचे वय हे 40 वर्ष असावे
- रिसर्च ऑफिसर :- या पदासाठी उमेदवाराचे वय हे 30 वर्ष असावे
- इन्वेस्टिगेटर Grade-I :-या पदासाठी उमेदवाराचे वय हे 30 वर्ष असावे
- असिस्टंट केमिस्ट :या पदासाठी उमेदवाराचे वय हे 30 वर्ष असावे
- समुद्री सर्वेक्षक-सह-उपमहासंचालक (Technical) :-या पदासाठी उमेदवाराचे वय हे 50 वर्ष असावे
- असिस्टंट प्रोफेसर :- या पदासाठी उमेदवाराचे वय हे 35 वर्ष असावे
- मेडिकल ऑफिसर (Ayurveda) :-या पदासाठी उमेदवाराचे वय हे 35 वर्ष असावे
वरील सर्व पदांसाठी वयो मर्यादेत सूट देण्यात अली आहे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
UPSC Bharti 2024 – Selection Criteria
- या भरती मध्ये उमेदवाराचे Selection हे पुढील पद्धतीने होणार आहे
- उमेदवाराचे हे जमा झालेल्या अर्जातून Short List करणारआहे
- जे उमेदवार हे या पप्रोसेस मध्ये Select होतील त्यांना मुलाखती साठी बोलावण्यात येईल
- मुलाखत झाल्यावर Document Verification होईल
- त्यातून उमेदवार ज्या त्या पदासाठी नियुक्त केले जातील
UPSC Bharti 2024 – Application Process
- या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे
- अर्ज करण्यासाठी उमेदवाराने त्यांच्या https://upsc.gov.in/ वरती जायचे आहे
- वेबसाईट वरती गेल्यावर उमेदवाराने आपले रजिस्ट्रेशन करायचे
- उमेदवाराने Apply Online वरती क्लिक करायचे
- नंतर मग तेथे आपल्याला विचारलेली सर्व माहिती भरायची
- मंग उमेदवाराने आपला फोटो सही व सांगितले सर्व डोकमेण्ट स्कॅन करून ते अपलोड करायचे
- भरतीचा फॉर्म भारतानी माहिती हि पूर्णपणे बरोबर भरा , अपूर्ण माहिती हि फॉर्म मध्ये असेल तर तो फॉर्म Reject करण्यात येईल , त्यामुळे फॉर्म भरण्याच्या वेळेस व्यवस्थित भरा .
- उमेदवाराने फॉर्म फी नसल्यामुळे कुठलीही फी भरायची नाहीए
- ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ 02 मे 2024 आहे.
- त्यानंतर तुम्हाला एकदा भरतीचा फॉर्म तपासून पाहा, जेणेकरून नंतर कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. अर्ज तपासून झाल्यावर Verify केल्यावर तुम्ही फॉर्म Submit बटनावर क्लिक करून जमा करा .
- Submit या बटनावर क्लिक केल्यावर आपला फॉर्म UPSC कडे जमा होईल
- अशा पद्धतीने आपला फॉर्म हा ऑनलाईन प्रकारे भरून होईल
- ऑनलाइन फॉर्म भरण्यास काही अडचण आल्यास अधिकृत PDF जाहिरात वाचावी
UPSC Bharti 2024 – Important Links
अधिकृत वेबसाईट :- येथे पहा
अधिकृत जाहिरात :- PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- येथून अर्ज करा
नवीन जॉब अपडेट :–
SECR Nagpur Recruitment 2024: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 861 जागांसाठी नागपूर येथे भरती सुरु
SSC CHSL Bharti 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन ( SSC )CHSL मार्फत विविध पदांच्या 3712 जागांसाठी भरती सुरु
- SECR Apprentice Recruitment 2024: साऊथ इस्टर्न सेंट्रल रेल्वे (SECR) दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये 733 विविध जागांसाठी भरती सुरु
Discover more from aaplesarkarjob.com
Subscribe to get the latest posts sent to your email.
1 thought on “UPSC Bharti 2024: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 109 जागांसाठी भरती सुरु लगेच करा अर्ज”