Bank of Baroda Bharti 2024 : नमस्कार सरकारी बँक मध्ये काम करण्यासाठी जे उमेदवार इच्छुक आहे ज्या उमेदवारांची तयारी चालू आहे अशा उमेदवारांसाठी चांगल्या प्रकारची एक संधी आली आहे ती म्हणजे बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांची भरती निघाली असून त्यानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे
Table of Contents
Bank of Baroda Bharti 2024 किती आहे जागा
या पदाच्या भरतीमध्ये रेगुलर आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे या भरतीमध्ये जवळपास 627 जागा ह्या भरण्यात येणार आहे यापैकी रेगुलर बेसिसवर म्हणजेच रेगुलर पोस्ट साठी एकूण 459 जागा ह्या भरण्यात येणार आहे आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती कॉन्ट्रॅक्ट पोस्ट साठी एकूण 168 एवढ्या जागा भरण्यात येणार आहे त्यामुळे या भरतीसाठी कुठल्याही शाखेतील पदवीधर असलेला उमेदवार पात्र ठरणार आहे त्यामुळे जे उमेदवार हे पदवी उत्तीर्ण असतील अशा उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे या भरतीमध्ये रेगुलर पोस्ट आणि कॉन्ट्रॅक्ट पोस्ट अशा दोन्हीं मध्ये मॅनेजर इतर पदे भरण्यात येणार आहे
या भरती बद्दलची अधिक माहिती आपनास खाली या दिलेल्या पोस्टमध्ये सविस्तर मिळणार आहे त्यामुळे दिलेले ही पोस्ट तुम्ही काळजीपूर्वक वाचावी
01 | भरती विभाग | बँक ऑफ बडोदा भरती |
02 | भरती प्रकार | सरकारी बँक मध्ये काम करण्याची संधी |
03 | भरतीची श्रेणी | केंद्र सरकार अंतर्गत |
04 | नोकरी ठिकाण | पूर्ण भारत |
बँक ऑफ बडोदा भरती 2024 पदांचा तपशील
अ .क्र | पदाचे नाव | पदे |
01 | Regular Posts :- या पोस्टिंग मध्ये विविध अशी 08 प्रकारची पदे भरण्यात येणार असून त्या पदां बद्दलची असणारी सर्व माहिती तुम्हाला PDF जाहिरात मध्ये बघायला मिळणार आहे | 459 |
02 | Contract Posts :- या पोस्टिंग मध्ये विविध अशी 63 प्रकारची पदे भरण्यात येणार असून त्या पदां बद्दलची असणारी सर्व माहिती तुम्हाला PDF जाहिरात मध्ये बघायला मिळणार आहे | 168 |
एकूण पदे | 627 |
बँक ऑफ बडोदा भरती 2024 बद्दल माहिती
बँक ऑफ बडोदा अंतर्गत होणाऱ्या भरती बद्दलची काही विशिष्ट माहिती ही खालील प्रमाणे असेल
- बँक ऑफ बडोदा अंतर्गत होणाऱ्या रेगुलर पोस्टिंग आणि कॉन्ट्रॅक्ट पोस्ट या दोन्ही पोस्टिंग साठी होणाऱ्या पदांची भरती साठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे
- तशी या भरतीची जाहिरात ही बँक ऑफ बडोदा च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यानुसार भरती ची प्रक्रिया आहे सुरू करण्यात आली आहे त्यामुळे जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक व पात्र असतील अशा उमेदवारांनी आपला अर्ज सादर करायला काही हरकत नाही
- कारण या पदभरतीसाठीचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरावायचे आहे ते भरवण्याची प्रोसेस ही 12 जून 2024 पासून सुरू झाले असून
- ती आपणास 02 जुलै 2024 पर्यंत भरता येणार आहे त्यासाठी ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे अशा उमेदवारांनी दिलेली PDF जाहिरात ही व्यवस्थितपणे वाचून मगच आपला अर्ज आपण सादर करावयाचा आहे
बँक ऑफ बडोदा भरती 2024 पात्रता निकष
1) शैक्षणिक पात्रता :- बँक ऑफ बडोदा अंतर्गत होणाऱ्या भरती मध्ये Regular Post आणि Contract Post या दोन्ही पोस्टिंग च्या अंतर्गत करण्यात येणारे पदांसाठी शैक्षणिक पात्रताही प्रत्येक पदानुसार वेगवेगळे आहे त्याची सर्व माहिती तुम्हाला PDF जाहिरात मध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे शैक्षणिक पात्रता ही तुम्ही PDF मध्ये बघूनच मग तुमचा अर्ज सादर करा
2) वयाची अट :- बँक ऑफ बडोदा अंतर्गत होणाऱ्या भरती मध्ये Regular Post आणि Contract Post या दोन्ही पोस्टिंग च्या अंतर्गत करण्यात येणारे पदांसाठी वयाची अट ही भरण्यात येणाऱ्या पदां नुसार ही वेगवेगळे आहे
- या वयाच्या अटी बद्दल किंवा वयोमर्यादेबद्दल तुम्हाला बँक ऑफ बडोदा च्या वेबसाईट वरती आलेल्या PDF जाहिरात मध्ये बघायला मिळणार आहे
- साधारणता वयाची अट अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे कमीत कमी 24 वर्ष ते जास्तीत जास्त 45 वर्षा पर्यंत उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो
- हे लक्षात असू द्या प्रत्येक पदांनुसार वयोमर्यादा ही वेगवेगळे आहे त्यामुळे ऑनलाइन अर्ज भरताना त्या पोस्टची वयोमर्यादा विषयी माहिती जाणून घ्या
3) कामाचा अनुभव :-
- बँक ऑफ बडोदा अंतर्गत होणाऱ्या पदांच्या भरती करता उमेदवाराला अनुभव असणे गरजेचे आहे किंवा अनिवार्य आहे
- या भरतीमध्ये उमेदवारांना पदानुसार अनुभव हे वेगवेगळा असणार आहे
- प्रामुख्याने या भरतीमध्ये उमेदवाराला अनुभव कमीत कमी 02 वर्षे आणि जास्तीत जास्त 06 वर्षा पर्यंत कामाचा अनुभव असणे हे ज्या त्या पदानुसार गरजेचे आहे
- या पदाच्या भरतीसाठी असणाऱ्या अनुभवाची सर्व माहिती तुम्हाला PDF मध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला देण्यात आलेली पीडीएफ ही काळजीपूर्वक वाचा
4) अर्ज फी :-
या पदांच्या भरती करता अर्ज फी ही खुला प्रवर्ग ओबीसी आणि इ डब्ल्यू एस साठी 600/- रुपये आहे
आणि एस सी एस टी व महिला यांसाठी अर्ज फी 100/- रुपये एवढी आहे
बँक ऑफ बडोदा भरती 2024 महत्वाच्या लिंक्स, महत्वाची तारीख
01 | भरतीचे अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
02 | भरतीची अधिकृत PDF ( Regular Post ) | येथे वाचा |
03 | भरतीची अधिकृत PDF ( Contract Post ) | येथे वाचा |
04 | ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ( Regular Post ) | येथून अर्ज करा |
05 | ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ( Contract Post ) | येथून अर्ज करा |
06 | ऑनलाइन अर्ज सुरू झाल्याची तारीख | 12 जून 2024 |
07 | ऑनलाइन अर्ज बंद होण्याची तारीख | 02 जुलै 2024 |
08 | ऑनलाइन परीक्षेची तारीख | अद्याप समजलेली नाही ज्यावेळेस समजल त्यावेळेस कळवण्यात येईल |
बँक ऑफ बडोदा भरती 2024 ऑनलाईन अर्ज
बँक ऑफ बडोदा भरती 2024 साठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावयाचा आहे
सर्वप्रथम उमेदवाराला बँक ऑफ बडोदा च्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल
वरती दिलेल्या ऑनलाईन अर्ज या बटनावरती क्लिक करावे लागेल त्यामध्ये क्लिक केल्यावरती एक नवीन पेज ओपन होईल ते बँक ऑफ बडोदा अंतर्गत असेल तेथे नोंदणी करावी लागेल
नोंदणी झाल्यावर ती तुमच्यासमोर भरतीचा फॉर्म ओपन होईल
त्या भरतीच्या फॉर्ममध्ये विचारलेले सर्व माहितीही काळजीपूर्वक व्यवस्थित रित्या भरावयाची आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही याची पूर्णपणे काळजी घ्यायची आहे
तुमचे सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुमचे सर्व डॉक्युमेंट हे व्यवस्थितरिते अपलोड करायचे आहे सर्व अपलोड केल्यानंतर
तुम्हाला भरतीसाठी असणारे शुल्क भरावयाचे आहे येशील का तुम्ही ऑनलाईन स्वरूपात भरवयाचे आहे
तुमचे पेमेंट कन्फर्म झाल्यानंतर तुमचा फॉर्म हा बँक ऑफ बडोदा कडे सबमिट होईल त्यानंतर तुम्ही त्याची प्रिंट ऑफ काढून घ्यायची आहे जेणेकरून ती पुढील वाटचालीस काम येतील
तुमचा ऑनलाईन फॉर्म भरण्याअगोदर तुम्ही दिलेली PDF जाहिरात व्यवस्थितरित्या व काळजीपूर्वक वाचा
बँक ऑफ बडोदा भरती 2024 निवड प्रक्रिया
बँक ऑफ बडोदा अंतर्गत निघालेल्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही दोन प्रकारे होणार आहे
सर्वात प्रथम प्राप्त झालेल्या अर्जातील उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे या परीक्षेमध्ये जे उमेदवार पास होतील त्या उमेदवारांना पुढे वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे
त्या उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत झाल्यानंतर त्या वैयक्तिक मुलाखतीमध्ये जे उमेदवार पास होतील अशा उमेदवारांची मेरिट लिस्ट लावण्यात येईल त्या लिस्टनुसार त्या उमेदवारांना बँकेत पदाची ऑफर देण्यात येईल
उमेदवारांसाठी असणारी मेरिट लिस्ट ही बँक ऑफ बडोदा च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात येईल याची सर्व उमेदवारांना माहिती असावी
अशाप्रकारे उमेदवारांची निवड करण्यात येईल
हे पण वाचा
Central Bank Of India Apprentice Bharti 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदासाठी मोठी भरती लवकरात लवकर अर्ज करा
Discover more from aaplesarkarjob.com
Subscribe to get the latest posts sent to your email.
Nice