BECIL Recruitment 2024: ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड (BECIL) अंतर्गत विविध पदाच्या 15 जागांसाठी भरती सुरु ,लगेच करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

BECIL Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड(Broadcast Engineering Consultant India Limited) BECILअंतर्गत विविध पदांची भरती निघाली असून या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे या भरती ची असणारी जाहिराती त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार जे उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील अशा उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज सादर करावा

BECIL Recruitment 2024 

ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (Broadcast Engineering Consultant India Limited) BECIL अंतर्गत विविध पदांची भरती सुरू करण्यात आली आहे या पदभरती मध्ये प्रामुख्याने स्टार्ट-अप फेलो ,यंग प्रोफेशनल आणि आयटी सल्लागार या पदांसाठी भरती होणार असून या पदांकरिता जवळपास 15 रिक्त जागा भरण्यात येणार असून या पदांकरिता उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे तरीपण या भरतीमध्ये जे उमेदवार पदवीधर असतील अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार असून उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज सादर करावा तरी पण यावर पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस सुरू झाली असून ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2024 आहे त्यामुळे जे उमेदवार इच्छुक व पात्र असतील अशा उमेदवारांनी आपला अर्ज 29 मे 2024 या तारखेच्या आत ऑनलाईन पद्धतीने सादर करावा या भरती बद्दलची अधिक माहिती आपण खाली दिलेल्या पोस्टमध्ये बघू

BECIL Recruitment 2024 – Highlight

भरतीचे नाव
BECIL Recruitment
पदाचे नाव
स्टार्ट-अप फेलो ,यंग प्रोफेशनल आणि आयटी सल्लागार
एकूण पदे15
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धतOnline
Online अर्ज करण्याची तारीख13 मे 2024
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख29 मे 2024
Application Fee   फी नाही
वयाची अट / Age Limit24 ते 32 वर्ष
वेतन श्रेणी / Pay Scale33,000/- ते  60,000/- रुपये प्रति महिना
अधिकृत वेबसाईट /Official Websitehttps://www.becil.com/

BECIL Recruitment 2024 – Vacancy Details

अ. क्र.पदाचे नावपद संख्या 
1स्टार्ट-अप फेलो04
2यंग प्रोफेशनल10
3आयटी सल्लागार01
एकूण 15

 

BECIL Recruitment 2024 – Educational

Qualification

शैक्षणिक पात्रता :-
अ. क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता 
1
स्टार्ट-अप फेलो
Bachelor Degree in Engineering/Technology from reputed University/ Institute
2
यंग प्रोफेशनल
Master’s Degree in any subject.
3
आयटी सल्लागार
  1. B.E / B. Tech (Information Technology/ Information science/computer Science/ Electronics with Nil experience
  2. Diploma (Information Technology/ Information science/ computer Science/ Electronics ) or equivalent with 5+ years experience.
  3. M.E/ M. Tech (Information Technology/ Information Science/ Computer Science/ Electronics)/ MBA(IT) from recognized institutions of UGC/ AICTE/ MCA with Nil experience

BECIL Recruitment 2024 – Age Limit

वयो मर्यादा :-

अ. क्र.पदाचे नाव
वयो मर्यादा
1स्टार्ट-अप फेलोया पदाकरिता उमेदवाराचे वय हे ३० वर्षा पर्यंत असावे
2यंग प्रोफेशनलया पदाकरिता उमेदवाराचे वय हे 32 वर्षा पर्यंत असावे
3आयटी सल्लागारया पदाकरिता उमेदवाराचे वय हे 32 वर्षा पर्यंत असावे

BECIL Recruitment 2024 – Required Skills

अ. क्र.पदाचे नाव कौशल्य / Required Skills
1
स्टार्ट-अप फेलो
*Desirable experience upto 02 years in start-up related work
*Experience as an entrepreneur where in the candidate has himself/herself  created astart-up (Successful or failed start up)
*Knowledge in Project planning and Execution, planning outreach activities, Designing and delivering training programs,
business plan development, proposal writing, Research designing and report writing, monitoring and evaluation, impact evaluation.
*Communication and presentation skills will
be an added advantage
2
यंग प्रोफेशनल
Must have experience of using computational tools, databases, web
applications and technology based information systems.
 Should have good knowledge of computer applications and internet;
strong interpersonal skills; exceptional English and Hindi speaking skills.
 Strong ethical convictions and a commitment to quality service; and the
ability to competently interact with a culturally and ethnically diverse
population of students, faculty, and staff.
3
आयटी सल्लागार
Proficiency in MS Office, application testing, basic knowledge of mobile
technologies, data analysis, data mining and reports.
 Experience in designing tools and strategies for data collection,
analysis and production of reports.
 Excellent communication and presentation skills, analytical and
interpersonal abilities.
 Excellent oral and written communication skills in English. Working knowledge of Hindi is also desirable.

 

BECIL Recruitment 2024 – Apply Online

  • या पदांच्याभरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  •  खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे
  • अर्ज करण्यासाठी उमेदवाराने त्यांच्या https://www.becil.com/ वरती जायचे आहे
  • वेबसाईट वरती गेल्यावर उमेदवाराने आपले रजिस्ट्रेशन करायचे
  • उमेदवाराने Apply Online वरती क्लिक करायचे
  • नंतर मग तेथे आपल्याला विचारलेली सर्व माहिती भरायची
  • मंग उमेदवाराने आपला फोटो सही व सांगितले सर्व डोकमेण्ट स्कॅन करून ते अपलोड करायचे
  • भरतीचा फॉर्म भारतानी माहिती हि पूर्णपणे बरोबर भरा , अपूर्ण माहिती हि फॉर्म मध्ये असेल तर तो फॉर्म Reject करण्यात येईल , त्यामुळे फॉर्म भरण्याच्या वेळेस व्यवस्थित भरा .
  • उमेदवाराने फॉर्म फी नसल्यामुळे कुठलीही फी भरायची नाहीए
  • ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ 29 मे 2024 आहे.
  • त्यानंतर तुम्हाला एकदा भरतीचा फॉर्म तपासून पाहा, जेणेकरून नंतर कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. अर्ज तपासून झाल्यावर Verify केल्यावर तुम्ही फॉर्म Submit बटनावर क्लिक करून जमा करा .
  •  Submit या बटनावर क्लिक केल्यावर आपला फॉर्म (Broadcast Engineering Consultant India Limited) BECIL कडे जमा होईल
  • अशा पद्धतीने आपला फॉर्म हा ऑनलाईन प्रकारे भरून होईल
  • ऑनलाइन फॉर्म भरण्यास काही अडचण आल्यास अधिकृत PDF जाहिरात वाचावी

BECIL Recruitment 2024 – Important Links

अधिकृत वेबसाईटयेथे पहा
अधिकृत जाहिरातPDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथून अर्ज करा

 

 नवीन खाजगी जॉब्स भरती अपडेट :-


Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading