ICICI Bank Assistant Recruitment 2024: 12 वी पास व पदवीधरांसाठी संधी, लगेच करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

ICICI Bank Assistant Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो  ICICI बँकेमध्ये असिस्टंट या पदासाठी भरती निघाली असून ,त्याची अधिकृत जाहिरात हि त्यांच्या NCS Portal वर प्रसिद्ध करण्यात अली आहे तरी या पदभरती साठी पात्र व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागाव्यात येत आहे
तरी पण ICICI Bank Assistant Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ICICI बँकेद्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ICICI Bank Assistant Recruitment 2024

ICICI बँकेमध्ये असिस्टंट या पदासाठी एकूण 37 जागांसाठी भरती होणार असून, पात्र ठरणाऱ्या उमेदवाराला जावपास 14,000/- to 28,000/- रुपये पर्यंत महिन्याला पगार
मिळणार आहे.12 वी पास व ग्रॅजुएट वर बँकेमध्ये भरती सुरू झाली असून, महत्वाची बाब म्हणजे फक्त मुलाखती ( Interview ) द्वारे ही पदभरती होणार आहे. परंतु बारावी पास उमेदवारांमध्ये पदासाठी आवश्यक अशी पात्रता असणे अनिवार्य आहे. त्यामुळे ज्यांना इच्छा आहे त्यांना लवकरात लवकर अर्ज करावेत, कारण अर्ज हे केवळ ठराविक कालावधी साठीच मर्यादित आहेत. या पदभर्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 31 मे, 2024 हि आहे

 

भरतीचे नाव 
ICICI Bank
पदाचे नाव
 Assistant
एकूण पदे37
नोकरीचे ठिकाण पूर्ण भारत / All India
अर्ज करण्याची पद्धतOnline
Online अर्ज करण्याची तारीख09 एप्रिल 2024
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख31 मे, 2024
Application Fee फी  नाही / Free
वयाची अट / Age Limit18 ते 30 वर्षे
वेतन श्रेणी / Pay Scale Rs. 14,000/- ते 28,000/- रुपये Per Month
अधिकृत वेबसाईट /Official Websitehttps://www.icicibank.com/

 

ICICI Bank Assistant Bharti 2024 Eligibility criteria

CICI बँकेमध्ये असिस्टंट पदासाठी असलेल्या भरती करीता काही महत्वाच्या बाबी ह्या ICICI बँकेद्वारे प्रसिद्ध करण्यात आले असून , त्यानूसार जे उमेदवार ह्या बाबीची पूर्तता करणार नाही अश्या उमेदवारांना या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार नाही जे उमेदवार हे या बाबींची पूर्तता करतील केवळ त्यांनाच अर्ज करता येणार आहे

  • अर्ज करणारा उमेदवार हा किमान 12 वी पास किंवा पदवीधर ग्रॅज्युएट असणे गरजेचे आहे
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे Good Communication स्किल , Good Behaviour आणि Basic Computer  चे ज्ञान व या गोष्टीबद्दल माहिती असणे आवश्यक आहे .
  • या पदभरतीमध्ये नवीन उमेदवार आणि अनुभव असणारे उमेदवार हे दोघे पण अर्ज करू शकतात
  • अनुभव असणारे उमेदवार या उमेदवाराला कमीत कमी 0 ते 2 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे

 

ICICI Bank Assistant Recruitment 2024 – Age Limit

  • या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 30 वर्ष असायला हवे.
  • या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म हा 13 एप्रिल 1994 ते 13 एप्रिल 2006 च्या दरम्यान झालेला असावा .

ICICI Bank Assistant Recruitment 2024 How To  Apply Online?

  • या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  •  खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे
  • अर्ज करण्यासाठी उमेदवाराने त्यांच्या  NCS Portal  वरती जायचे आहे
  • वेबसाईट वरती गेल्यावर उमेदवाराने आपले रजिस्ट्रेशन करायचे
  • उमेदवाराने Apply Online वरती क्लिक करायचे
  • नंतर मग तेथे आपल्याला विचारलेली सर्व माहिती भरायची
  • मंग उमेदवाराने आपला फोटो सही व सांगितले सर्व डोकमेण्ट स्कॅन करून ते अपलोड करायचे
  • भरतीचा फॉर्म भारतानी माहिती हि पूर्णपणे बरोबर भरा , अपूर्ण माहिती हि फॉर्म मध्ये असेल तर तो फॉर्म Reject करण्यात येईल , त्यामुळे फॉर्म भरण्याच्या वेळेस व्यवस्थित भरा .
  • उमेदवाराने फॉर्म फी नसल्यामुळे कुठलीही फी भरायची नाहीए
  • ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ 31 मे 2024 आहे.
  • त्यानंतर तुम्हाला एकदा भरतीचा फॉर्म तपासून पाहा, जेणेकरून नंतर कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. अर्ज तपासून झाल्यावर Verify केल्यावर तुम्ही फॉर्म Submit बटनावर क्लिक करून जमा करा .
  •  Submit या बटनावर क्लिक केल्यावर आपला फॉर्म ICICI कडे जमा होईल
  • अशा पद्धतीने आपला फॉर्म हा ऑनलाईन प्रकारे भरून होईल
  • ऑनलाइन फॉर्म भरण्यास काही अडचण आल्यास अधिकृत PDF जाहिरात वाचावी

 

(ICICI) बँक Assistant या पदासाठीचे भरती निघाली असून त्या भरती विषयी जर तुम्हाला अधिक माहिती मिळवायची असेल तर तुम्ही ICICI बँकेच्या HR सोबत संपर्क करून विचारू शकता. HR चा Contact Number 8981731694 हा आहे

ICICI Bank Assistant Recruitment 2024 Selection Criteria

  • ICICI Bank भरती साठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या ( Interview )  माध्यमातून करणार आहे, मुलाखत(Interview) हा ऑफलाईन पद्धतीने घेतला जाणार आहे .
  • त्या पदभरतीसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना कोलकत्ता हेड ऑफिस मध्ये बोलावण्यात येणार आहे
  • मुलाखती( Interview ) मध्ये जे उमेदवार पास होतील , अशा पात्र उमेदवारांना बँकेत Assistant या पदासाठी नोकरी देण्यात येणार आहे
  • या बद्दलचे तुम्हाला Joining Latter देण्यात येणार आहे

    Important Links 

 

अधिकृत वेबसाईटयेथे पहा
अधिकृत जाहिरातPDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथून अर्जकरा

 

नवीन जॉब अपडेट:

 

 

 


Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading