HDFC Bank Bharti 2024: 12 वी पास वर HDFC मध्ये डाटा एंट्री ऑपरेटर पदाच्या 45 जागांसाठी ,लगेच अर्ज करा भरती सुरु

HDFC Bank Bharti 2024: नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी एक चांगल्या प्रकारची संधीच अली आहे ती म्हणजे HDFC Bank Bharti 2024 . HDFC Bank मध्ये डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी भरती निघाली असून त्याची अधिकृत जाहिरात हि त्यांच्या NCS पोर्टल वरती प्रसिद्ध झाली आहे तरी पण या भरती साठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे , या भरती मध्ये प्रामुख्याने 12 वी उत्तीर्ण असलेले उमेदवार आणि संबंधित कोर्स केलेल्या उमेदवारांना (HDFC Bank Bharti 2024) या अंतर्गत बँकेत नोकरी करण्याची चांगल्याप्रकरची एक संधी आहे .

HDFC Bank Bharti 2024 

(HDFC Bank Bharti 2024) या अंतर्गत NCS Portal द्वारे HDFC मार्फत डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी भरती निघाली असून या भरती मध्ये , एकूण 45 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.या जागा भरण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारणकडून अर्ज मागवले जात आहे या भारती मध्ये मिळणारा पगार हा जवळपास 14,500 ते 28,000 रुपये एवढे दर महिन्याला मिळणार आहे.
आपण जर या भरती साठी इच्छुक व पात्र असल्यास , तुम्हाला HDFC Bank Bharti 2024 (डेटा एन्ट्री ऑपरेटर ) या पदासाठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून अर्ज भारता येणार आहे. तरी पण या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज हे 9 एप्रिल 2024 पासून सुरु झाले आहेत अर्ज कसा पद्धतीने करायचा व या भारतीबद्दलची सर्व माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये भेटणार असून ,त्या माहितीच्या आधारे तुम्हाला अर्ज करण्यास मदत होणार आहे त्यामुळे दिलेली माहिती हि काळजीपूर्वक आणि व्यवस्थित वाचायची आहे , आणि सांगितल्या नुसारच तुम्ही तुमचा ऑनलाईन अर्ज भरा.आणि तो पण लवकरात लवकर भरा कारण अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 30 मे 2024 आहे

HDFC Bank Bharti 2024 – Overview

भरतीचे नाव / Recruitment Name
HDFC Bank
पदाचे नाव / Post Name
 Data Entry Operator
एकूण पदे / No Of Vacancies45
नोकरीचे ठिकाण / Job Locationपूर्ण भारत / All India
अर्ज करण्याची पद्धत / Mode of ApplyOnline
Online अर्ज करण्याची तारीख09 एप्रिल 2024
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख30 मे, 2024
Application Fee फी  नाही / Free
वयाची अट / Age Limit18 ते 30 वर्षे
वेतन श्रेणी / Pay Scale Rs. 14,500/- ते 28,000/- रुपये Per Month
अधिकृत वेबसाईट /Official Websitehttps://www.hdfcbank.com/

 

HDFC Bank Bharti 2024 –Vacancy Details

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1डेटा एन्ट्री ऑपरेटर45

 

HDFC Bank Bharti 2024 – Age limit

पद क्र.पदाचे नाववयोमर्यादा  / Age Limit
1डेटा एन्ट्री ऑपरेटर ( DEO)18 ते 30 वर्षे

HDFC Bank Bharti 2024 – Educational Qualification

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1डेटा एन्ट्री ऑपरेटरउमेदवार हा 12वीउत्तीर्ण.असावा

 

HDFC Bank Bharti 2024 -Elegibility Criteria

एचडीएफसी(HDFC) बँकेमध्ये डाटा एंट्री ऑपरेटर( Data Entry Operator ) या पदासाठी जे उमेदवार अर्ज करण्यासाठी इच्छुक आहेत अशा उमेदवारांना काही बाबींची पूर्तता असणे आवश्यक आहे

  1. उमेदवार हा 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
  2. जे उमेदवारांचे पदवीधर आहे असे उमेदवार पण या भरतीसाठी अर्ज करू शकतात
  3. उमेदवाराकडे Data Entry, KYC VERIFICATION, Banking, Operator, Pin, Behavior या सर्व गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक आहे .
  4. उमेदवाराकडे Good Communication, Good Behavior आणि Basic Computer Knowledge असणे आवश्यक आहे.
  5. या पदभरती साठी दिलेल्या Category चे उमेदवार अर्ज करू शकतात   ( GEN,OBC,OTH,SC,ST )
  6. या HDFC बँक मध्ये मुले मुली दोघे पण अर्ज करू शकतात .

HDFC Bank Bharti 2024 – Pay Scale

पद क्र.पदाचे नाववेतनश्रेणी
1डेटा एन्ट्री ऑपरेटर ( DEO) Rs. 14,500/- ते 28,000/- रुपये Per Month

How To Apply HDFC Bank Bharti 2024 ?

HDFC बँक मध्ये ( Data Entry Operator) या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे तो अर्ज तुम्ही पुढील प्रमाणे करू शकता

  1. या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  2.  खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे
  3. अर्ज करण्यासाठी उमेदवाराने त्यांच्या ऑफिसिअल वेबसाईट वरती जायचे आहे
  4. वेबसाईट वरती गेल्यावर उमेदवाराने आपले रजिस्ट्रेशन करायचे
  5. उमेदवाराने Apply Online वरती क्लिक करायचे
  6. नंतर मग तेथे आपल्याला विचारलेली सर्व माहिती भरायची
  7. मंग उमेदवाराने आपला फोटो सही व सांगितले सर्व डोकमेण्ट स्कॅन करून ते अपलोड करायचे
  8. भरतीचा फॉर्म भारतानी माहिती हि पूर्णपणे बरोबर भरा , अपूर्ण माहिती हि फॉर्म मध्ये असेल तर तो फॉर्म Reject करण्यात येईल , त्यामुळे फॉर्म भरण्याच्या वेळेस व्यवस्थित भरा .
  9. उमेदवाराने फॉर्म फी नसल्यामुळे कुठलीही फी भरायची नाहीए
  10. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ 30 मे 2024 आहे.
  11. त्यानंतर तुम्हाला एकदा भरतीचा फॉर्म तपासून पाहा, जेणेकरून नंतर कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. अर्ज तपासून झाल्यावर Verify केल्यावर तुम्ही फॉर्म Submit बटनावर क्लिक करून जमा करा .
  12.  Submit या बटनावर क्लिक केल्यावर आपला फॉर्म HDFC कडे जमा होईल
  13. अशा पद्धतीने आपला फॉर्म हा ऑनलाईन प्रकारे भरून होईल
  14. ऑनलाइन फॉर्म भरण्यास काही अडचण आल्यास अधिकृत PDF जाहिरात वाचावी

 

एचडीएफसी( HDFC) बँक डेटा एन्ट्री ऑपरेटर ( DEO) या पदासाठीचे भरती निघाली असून त्या भरती विषयी जर तुम्हाला अधिक माहिती मिळवायची असेल तर तुम्ही एचडीएफसी बँकेच्या HR सोबत संपर्क करून विचारू शकता. HR चा Contact Number 9907049767

HDFC Bank Bharti 2024 – Selection Process

  1. HDFC Bank भरती साठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या ( Interview )  माध्यमातून करणार आहे, मुलाखत(Interview) हा ऑफलाईन किंवा ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने घेतला जाऊ शकतो .
  2. मुलाखती( Interview ) मध्ये जे उमेदवार पास होतील , अशा पात्र उमेदवारांना बँकेत डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी नोकरी देण्यात येणार आहे

HDFC Bank Bharti 2024 – Important Links

अधिकृत वेबसाईटयेथे पहा
अधिकृत जाहिरातPDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथून अर्ज करा

 

नवीन जॉब अपडेट:

  1. Indian Army TGC Bharti 2024
  2. SECR Nagpur Recruitment 2024: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 861 जागांसाठी नागपूर येथे भरती सुरु
  3. SSC CHSL Bharti 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन ( SSC )CHSL मार्फत विविध पदांच्या 3712 जागांसाठी भरती सुरु
  4. SECR Apprentice Recruitment 2024: साऊथ इस्टर्न सेंट्रल रेल्वे (SECR) दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये 733 विविध जागांसाठी भरती सुरु

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading