KPMG Analyst Bharti 2024: पुण्यात KPMG मध्ये Advisory Management Analyst पदासाठी भरती सुरू, B.com, B.sc, BMS वाल्यांसाठी संधी , लगेच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

KPMG Analyst Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो पुण्यामध्ये काम करण्याची एक चांगल्या प्रकारची संधी आली आहे पुण्यामध्ये के पी एम जी कंपनी मध्ये ॲडव्हायझरी मॅनेजमेंट ॲनालिस्ट (Advisory Management Analyst)  या पदासाठी भरती निघाली असून या पदभरतीची अधिकृत जाहिरात त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली असून या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे

KPMG Analyst Bharti 2024 

पुण्यामध्ये के पी एम जी ( KPMG) कंपनी अंतर्गत ॲडव्हायझरी  मॅनेजमेंट ॲनालिस्ट(Advisory Management Analyst) या पदासाठी भरती होणारा असून या पद भरती करता  Vacancy  असून या पदासाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे ज्या उमेदवारांना प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करायचा आहे अशा उमेदवारांसाठी चांगल्या प्रकारची संधी आहे त्यामुळे या पदासाठी जे उमेदवार पात्र असतील अशा उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने लवकरात लवकर कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती सादर करावा

भरतीचे नाव 
KPMG Recruitment
पदाचे नाव
ॲडव्हायझरी  मॅनेजमेंट ॲनालिस्ट(Advisory Management Analyst)
एकूण पदे
नोकरीचे ठिकाण पुणे, महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धतOnline
Online अर्ज करण्याची तारीख24 एप्रिल 2024
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख –
Application Fee   फी नाही
वयाची अट / Age Limit24 ते 35 वर्ष
वेतन श्रेणी / Pay Scale46,000 रुपये प्रति महिना
अधिकृत वेबसाईट /Official Websitehttps://kpmg.com/xx/en/home.html

 

KPMG Analyst Bharti 2024 – Educational Qualification

शैक्षणिक पात्रता :-
अ. क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता 
1
ॲडव्हायझरी  मॅनेजमेंट ॲनालिस्ट
उमेदवार हा कुठल्याही शाखेतील पदवीधर / ग्रॅज्युएशन डिग्री मिळवलेली असावा
उमेदवाराचे कमीतकमी B.com, B.sc, BMS पर्यंत शिक्षण घेतलेला असावा.

 

KPMG Analyst Bharti 2024 – Required Skills

  • उमेदवाराकडे जॉब Oriented Skills असाव्यात.
  • उमेदवाराला Computer चे बेसिक ज्ञान असावे.
  • उमेदवाराने Advance Excel आणि Power point चा कोर्स केलेला असावा.
  • Good communication skills
  • Advance Excel
  • Microsoft PowerPoint
  • Analytical skills

KPMG Analyst Bharti 2024 – Apply Online

  • सर्वात अगोदर उमेदवाराला KPMG द्वारे जारी करण्यात आलेली जाहिरात वाचून घ्यायची आहे
  • ती भरतीची जाहिरात बघितल्यावर तेथे तुम्हाला जाहिराती मध्ये देण्यात आलेल्या Apply Now या बटणावर क्लिक करायचे आहे.
  • Apply Now वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज येईल, तेथे तुम्हाला तुमचे Registration करायचे आहे.
  • तुमची नोंदणी करून झाल्यानंतर तुमच्या समोर भरतीचा फॉर्म Open होईल, तो फॉर्म तुम्हाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे.
  • त्या फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे, ती माहिती तुम्ही व्यवस्थित रित्या बघून अचूक पद्धतीने आपल्या ऑनलाईन अर्जामध्ये समाविष्ट करायची किंवा भरायची आहे.
  • अर्ज हा अचूक असणे अनिवार्य आहे,ऑनलाईन अर्ज भारताने जर काही चुकीचा माहिती भरण्यात गेली तर तो ऑनलाईन अर्ज बाद करण्यात येईल .
  • या पदासाठी असणारे आवश्यक असे सर्व कागदपत्रे देखील ऑनलाईन फॉर्म सोबत अपलोड करायचे आहेत, त्यामधे पासपोर्ट फोटो, शैक्षणिक पात्रता असलेल्या पुरावा Marksheet Upload करायची आहे.
  • या पदभारतीबद्दलची सर्व माहिती पूर्णपणे आणि व्यवस्थित रित्या भरून झाली की त्या नंतर भरतीचा फॉर्म Verify करून घ्यायचा आहे, त्यात काही चुकीची माहिती आढळल्यास तर ती माहिती लगेच दुरुस्त करून घ्यायची आहे. Spelling mistake, Wrong Information तपासून नंतरच मग अर्ज सबमिट करायचा आहे.
  • अशा प्रकारे आपला अर्ज हा KPMG कडे जमा होईल
  • ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरत असल्यास काही अडचण आल्यास PDF जाहिरात बघावी

KPMG Analyst Bharti 2024 – Selection Process

  1. Shortlisting Candidate
  2. Written Exam
  3. Interview

KPMG Analyst Bharti 2024 – Important Links

 

अधिकृत वेबसाईटयेथे पहा
अधिकृत जाहिरातPDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथून अर्ज करा

 

 नवीन खाजगी जॉब्स भरती अपडेट :-

नवीन भरती अपडेट :-

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

1 thought on “KPMG Analyst Bharti 2024: पुण्यात KPMG मध्ये Advisory Management Analyst पदासाठी भरती सुरू, B.com, B.sc, BMS वाल्यांसाठी संधी , लगेच अर्ज करा”

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading