UPSC CDS Bharti 2024: UPSC अंतर्गत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-II) 2024 विविध पदाच्या 459 जागांसाठी भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

UPSC CDS Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा Combined Defense Services मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली असून त्यासाठी पात्र उमेदवा रांकडून अर्ज मागविण्यात येत आहे तर त्याबद्दलची जाहिरात ही यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली असून पात्र व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज लवकरात लवकर सादर करावा

UPSC CDS Bharti 2024

यूपीएससी UPSC अंतर्गत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा कम्बाईन डिफेन्स सर्विसेस (Combined Defense Services) यामध्ये विविध पदांसाठी भरती ची प्रक्रिया सुरू झाली असून या भरती प्रक्रियेमध्ये विविध प्रकारच्या पदांसाठी जवळपास 459 जागा भरण्यात येणार असून त्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक असतील अशा उमेदवारांनी आपला अर्ज लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने सादर करावा या भरती प्रक्रियेमध्ये पदवीधर उमेदवारांसाठी एक चांगल्या प्रकारचे संधी असून या संधीचा त्यांनी फायदा घ्यावा या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज हे सुरू झाले असून अर्ज ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 06 जून 2024 आहे इच्छुक उमेदवारांनी या तारखे अगोदरच आपला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा

UPSC CDS Bharti 2024 – Overview

भरतीचे नाव 
UPSC CDS Bharti
पदाचे नाव
या पद भरतीमध्ये विविध प्रकारची पदे आहेत ते आपण Vacancy Details मध्ये बघू
एकूण पदे459
नोकरीचे ठिकाण पूर्ण भारत / All India
अर्ज करण्याची पद्धतOnline
Online अर्ज करण्याची तारीख15 मे 2024
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जून 2024
Application Fee  General/OBC/EWS: ₹200/- , SC/ST/PH/महिला: फी नाही
वयाची अट / Age Limit19 ते 25 वर्षे
वेतन श्रेणी / Pay Scale  वेतन हे पदा नुसार असणार आहे
अधिकृत वेबसाईट /Official Websitehttps://upsc.gov.in/

 

UPSC CDS Bharti 2024 – Vacancy Details

अ.क्र.पदाचे नाव पद संख्या 
1भारतीय भूदल (मिलिटरी) अकॅडेमी, डेहराडून 159 (DE)100
2भारतीय नेव्हल अकॅडेमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydro32
3हवाई दल अकॅडेमी, हैदराबाद,No. 218 F(P) Course32
4ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (पुरुष) चेन्नई, 122nd SSC (Men) Course (NT)276
5ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई,-36th SSC Women (Non-Technical) Course19
Total459

 

UPSC CDS Bharti 2024 – Educational Qualification

शैक्षणिक पात्रता :-
अ.क्र.पदाचे नाव 
शैक्षणिक पात्रता
1भारतीय भूदल (मिलिटरी) अकॅडेमी, डेहराडून 159 (DE)या पदाकरिता उमेदवार हा पदवीधर असावा .
2भारतीय नेव्हल अकॅडेमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydroया पदासाठी उमेदवाराची इंजिनिअरिंग ची पदवी असावी
3हवाई दल अकॅडेमी, हैदराबाद,No. 218 F(P) Courseया पदाकरिता उमेदवाराकडे पुढील शाखेतील पदवी (Physics and Mathematics at 10+2 level) किंवा इंजिनिअरिंगशाखेतील पदवी असावी
4ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (पुरुष) चेन्नई, 122nd SSC (Men) Course (NT)या पदाकरिता उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा
5ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई,-36th SSC Women (Non-Technical) Courseया पदाकरिता उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा

 

UPSC CDS Bharti 2024 – Age Limit

वयो मर्यादा :-

पदाचे नाव 
वयो मर्यादा 
भारतीय भूदल (मिलिटरी) अकॅडेमी, डेहराडून 159 (DE)या पदाकरीता उमेदवाराचा जन्म हा 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2006 दरम्यान झालेला असावा
भारतीय नेव्हल अकॅडेमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydroया पदाकरीता उमेदवाराचा जन्म हा 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2006 दरम्यान झालेला असावा
हवाई दल अकॅडेमी, हैदराबाद,No. 218 F(P) Courseया पदाकरीता उमेदवाराचा जन्म हा 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2005 दरम्यान झालेला असावा
ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (पुरुष) चेन्नई, 122nd SSC (Men) Course (NT)या पदाकरीता उमेदवाराचा जन्म हा 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2006 दरम्यान झालेला असावा
ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई,-36th SSC Women (Non-Technical) Courseया पदाकरीता उमेदवाराचा जन्म हा 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2006 दरम्यान झालेला असावा

UPSC CDS Bharti 2024 Apply Online

  • या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  •  खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे
  • अर्ज करण्यासाठी उमेदवाराने त्यांच्या  https://upsc.gov.in/ वरती जायचे आहे
  • वेबसाईट वरती गेल्यावर उमेदवाराने आपले रजिस्ट्रेशन करायचे
  • उमेदवाराने Apply Online वरती क्लिक करायचे
  • नंतर मग तेथे आपल्याला विचारलेली सर्व माहिती भरायची
  • मंग उमेदवाराने आपला फोटो सही व सांगितले सर्व डोकमेण्ट स्कॅन करून ते अपलोड करायचे
  • भरतीचा फॉर्म भारतानी माहिती हि पूर्णपणे बरोबर भरा , अपूर्ण माहिती हि फॉर्म मध्ये असेल तर तो फॉर्म Reject करण्यात येईल , त्यामुळे फॉर्म भरण्याच्या वेळेस व्यवस्थित भरा .
  • उमेदवाराने फॉर्म फी नसल्यामुळे कुठलीही फी भरायची नाहीए
  • ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ 04 जून 2024 आहे.
  • त्यानंतर तुम्हाला एकदा भरतीचा फॉर्म तपासून पाहा, जेणेकरून नंतर कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. अर्ज तपासून झाल्यावर Verify केल्यावर तुम्ही फॉर्म Submit बटनावर क्लिक करून जमा करा .
  •  Submit या बटनावर क्लिक केल्यावर आपला फॉर्म UPSC कडे जमा होईल
  • अशा पद्धतीने आपला फॉर्म हा ऑनलाईन प्रकारे भरून होईल
  • ऑनलाइन फॉर्म भरण्यास काही अडचण आल्यास अधिकृत PDF जाहिरात वाचावी

 

Note :- या पदभरती साठीची लेखी परीक्षा हि 01 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे

UPSC CDS Bharti 2024 – Selection Process

  • UPSC CDS भरतीसाठी निवड प्रक्रियेमध्ये सर्वात अगोदर सेवा निवड मंडळ (SSB) अंतर्गत आयोजित लेखी परीक्षा घेतली जाते
  • आणि त्यानंतरच्या मुलाखत घेतली जाते .
  • लेखी परीक्षा हि वस्तुनिष्ठ प्रकारची असते
  • त्यात इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि प्राथमिक गणित या विषयांवरती आधारित असते.
  • लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना SSB द्वारे मुलाखतीसाठी बोलावले जाते
  • ज्यामध्ये बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्व चाचण्या असतात.

 

UPSC CDS Bharti 2024 – Important Links

अधिकृत वेबसाईटयेथे पहा
अधिकृत जाहिरातPDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथून अर्ज करा

 

नवीन भरती अपडेट :- 

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

2 thoughts on “UPSC CDS Bharti 2024: UPSC अंतर्गत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-II) 2024 विविध पदाच्या 459 जागांसाठी भरती”

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading