Indian Post Payment Bank Recruitment 2024: भारतीय पोस्ट पेमेंट बँकेत विविध एक्झिक्युटिव पदाच्या 54 जागांसाठी भरती सुरु, पदवीधरांसाठी चांगली संधी , 83,000 रुपये महिना पगार , लगेच कराअर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

Indian Post Payment Bank Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो भारतीय पोस्ट पेमेंट बँकेत विविध एक्झिक्यूटिव्ह (Executive) पदासाठी भरती निघाली असून या पदाच्या भरती करता पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे त्याचे अधिकृत जाहिरात ही त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली असून जे उमेदवार पदवीधर आहेत अशा उमेदवारांसाठी ही जणू सुवर्णसंधीच आहे त्यामुळे जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक व पात्र असतील त्यांनी आपला ऑनलाईन अर्ज लवकरात लवकर भरावा

Indian Post Payment Bank Recruitment 2024

भारतीय पोस्ट पेमेंट बँकेत एक्झिक्यूटिव्ह(Executive) या पदासाठी भरती सुरू झाली असून या पदाच्या भरती करता एकूण 54 जागांची तरतूद करण्यात आली आहे तरीपण या पदामध्ये प्रामुख्याने असोसिएट कन्सल्टंट कन्सल्टंट आणि सीनियर कन्सल्टंट या पदांसाठी असणार आहे या पदभरतीसाठी पदवीधरांना प्राधान्य देण्यात येणार आहे तरीपण या या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सुरू झाले असून त्याची शेवटची तारीख ही 24 मे 2024 आहे तरीपण जे उमेदवार पात्र असतील अशा उमेदवारांनी 24 मे 2024 च्या आत आपला अर्ज सादर करावा

भरतीचे नाव / Recruitment NameIPPB Recruitment 2024
पदाचे नाव / Post Nameएक्झिक्युटिव्ह (Executive)
एकूण पदे / Total No Of Post54
नोकरीचे ठिकाण / Job Locationदिल्ली, मुंबई आणि चेन्नई
वेतन श्रेणी / Pay Scale83,000 रुपये प्रति महिना / Per Month
वयाची अट / Age Limitवयोमर्यादा हि पदानुसार वेगवेगळी आहे, त्याची सर्विस्तर माहिती खाली दिलेली आहे .
फॉर्म फी / Application FeeGeneral/OBC: ₹750/- ( SC/ST/PWD: ₹150/- )
Online अर्ज करण्याची तारीख04 मे 2024
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख24 मे 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.ippbonline.com/

Indian Post Payment Bank Recruitment 2024 – Vacancy Details

अनु क्र
पदाचे नाव पद संख्या
1एक्झिक्युटिव (असोसिएट कंसल्टंट)28
2एक्झिक्युटिव (कंसल्टंट)21
3एक्झिक्युटिव (सिनियर कंसल्टंट)05
 Total54

Indian Post Payment Bank Recruitment 2024 – Age Limit

वयोमर्यादा :-

अनु क्र
पदाचे नाव वयोमर्यादा
1एक्झिक्युटिव (असोसिएट कंसल्टंट)उमेदवाराचे वय हे 22 ते 30 वर्षे पूर्ण असावे
2एक्झिक्युटिव (कंसल्टंट)उमेदवाराचे वय हे 22 ते 40 वर्षे  पूर्ण असावे
3एक्झिक्युटिव (सिनियर कंसल्टंट)उमेदवाराचे वय हे 22 ते 45 वर्षे पूर्ण असावे

Indian Post Payment Bank Recruitment 2024 – Educational Qualification

शैक्षणिक पात्रता :-

पदाचे नाव 
शैक्षणिक पात्रता
एक्झिक्युटिव (असोसिएट कंसल्टंट)उमेदवाराचे  B.E./B.Tech. (Computer Science/Information Technology/Electronics) किंवा MCA (Master of Computer Application) किंवा BCA/B.Sc. (Computer Science /Information Technology/Electronics) पर्यंतचे शिक्षण पूर्ण असावे आणि त्याच्याकडे किमान 01 वर्षाचा अनुभव असावा.
एक्झिक्युटिव (कंसल्टंट)उमेदवाराचे  B.E./B.Tech. (Computer Science /Information Technology/Electronics) किंवा MCA (Master of Computer Application) किंवा BCA/B.Sc. ( Computer Science /Information Technology/Electronics) पर्यंतचे शिक्षण पूर्ण असावेआणि त्याच्या कडे किमान 04 वर्षाचा अनुभव असावा.
एक्झिक्युटिव (सिनियर कंसल्टंट)उमेदवाराचे B.E./B.Tech. (Computer Science /Information Technology/Electronics) किंवा MCA (Master of Computer Application) किंवा BCA/B.Sc. (Computer Science /Information Technology/Electronics) पर्यंतचे शिक्षण पूर्ण असावे आणि त्याच्या कडे किमान 06 वर्षाचा अनुभव असावा.

 

Indian Post Payment Bank Recruitment 2024 – Pay Scale

वेतन श्रेणी :-

अनु क्र
पदाचे नाव वेतन श्रेणी
1एक्झिक्युटिव (असोसिएट कंसल्टंट)₹10,00,000/- (Per Annum)
2एक्झिक्युटिव (कंसल्टंट)₹15,00,000/-(Per Annum)
3एक्झिक्युटिव (सिनियर कंसल्टंट)₹25,00,000/-(Per Annum)

Indian Post Payment Bank Recruitment 2024 – Apply Online

  • या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  •  खाली दिलेल्या लिंक https://www.ippbonline.com/ वरून अर्ज करावे
  • अर्ज करण्यासाठी उमेदवाराने त्यांच्यावरती  जायचे आहे
  • वेबसाईट वरती गेल्यावर उमेदवाराने आपले रजिस्ट्रेशन करायचे
  • उमेदवाराने Apply Online वरती क्लिक करायचे
  • नंतर मग तेथे आपल्याला विचारलेली सर्व माहिती भरायची
  • मंग उमेदवाराने आपला फोटो सही व सांगितले सर्व डोकमेण्ट स्कॅन करून ते अपलोड करायचे
  •  फॉर्म भरण्याच्या वेळेस व्यवस्थित भरा .
  • या पदासाठी परीक्षा फी हि ऑनलाईन स्वरूपात भरायची आहे .
  • ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ 24 मे 2024आहे.
  • त्यानंतर तुम्हाला एकदा भरतीचा फॉर्म तपासून पाहा, जेणेकरून नंतर कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. अर्ज तपासून झाल्यावर Verify केल्यावर तुम्ही फॉर्म Submit बटनावर क्लिक करून जमा करा .
  •  Submit या बटनावर क्लिक केल्यावर आपला फॉर्म IPPB कडे जमा होईल
  • अशा पद्धतीने आपला फॉर्म हा ऑनलाईन प्रकारे भरून होईल
  • ऑनलाइन फॉर्म भरण्यास काही अडचण आल्यास अधिकृत PDF जाहिरात वाचावी
  • उमेदवाराने अर्ज भरल्यावर त्याची प्रिंट काढून आपल्याकडे ठेवायची आहे

Indian Post Payment Bank Recruitment 2024 – Selection Process

  • Indian Post Payment Bank Recruitment 2024 भारतीय पोस्ट पेमेंट बँके साठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. परंतु Post Payment Bank द्वारे मुलाखती सोबत काही Assessment आणि Test देखील दिल्या जाणार आहे
  • भारतीय पोस्ट पेमेंट बँके साठी मुख्य निवड प्रक्रिया ही मुलाखती च्या माध्यमातून होणार आहे, मुलाखती मध्ये जे उमेदवार उत्तीर्ण होतील त्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रते नुसार मेरिट लिस्ट मध्ये Add केले जाणार आहे. मेरिट लिस्ट मध्ये ज्यांचे नाव येईल त्यांना पोस्ट पेमेंट बँक मध्ये नोकरी दिली जाणार आहे.

 

Indian Post Payment Bank Recruitment 2024 – Important Links

अधिकृत वेबसाईटयेथे पहा
अधिकृत जाहिरातPDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथून अर्ज करा
नवीन भरती जॉब अपडेट :- 

 


Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

1 thought on “Indian Post Payment Bank Recruitment 2024: भारतीय पोस्ट पेमेंट बँकेत विविध एक्झिक्युटिव पदाच्या 54 जागांसाठी भरती सुरु, पदवीधरांसाठी चांगली संधी , 83,000 रुपये महिना पगार , लगेच कराअर्ज”

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading