PCMC Fireman Recruitment 2024: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत फायरमन पदाच्या 150 जागांसाठी भरती सुरू , लगेच करा अर्ज

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

PCMC Fireman Recruitment 2024 : पिंपरी चिंचवड पुणे महानगरपालिकेत फायरमन या पदाची भरती निघाली असून त्या भर्तीसाठीची अधिकृत जाहिरात हि PCMC च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात असून त्या भरती साठी पात्र . आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागण्याची प्रक्रिया हि सुरवात झाली असून उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

PCMC Fireman Recruitment 2024

पिंपरी चिंचवड पुणे महानगरपालिकेत (PCMC) फायरमन पदाच्या जवळपास एकूण 150 जागा भरण्यात येणार असून , या जागांच्या भरतीसाठी हि प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड पुणे महानगरपालिका फायरमन पदाच्या भरतीसाठी दहावी पास उमेदवार हे पात्र असणार आहे आणि जे उमेदवार 10वी पास आहे अशा सर्व उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया ही 26 एप्रिल 2024 पासून सुरु होणार असून ती 17 मे 2024 रोजी बंद होणार आहे तरीपण जे उमेदवार इच्छुक व पात्र असतील अशा उमेदवारांनी लवकरात लवकर पीसीएमसीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती सादर करावा या पदाच्या भरतीसाठी असणारे सर्व काही गोष्टी तुम्हाला खाली या पोस्टमध्ये मिळणार आहेत

भरतीचे नावपिंपरी चिंचवड पुणे महानगरपालिकेत (PCMC)
पदाचे नाव
फायरमन
एकूण पदे150
नोकरीचे ठिकाण पुणे
अर्ज करण्याची पद्धतOnline
Online अर्ज करण्याची तारीख26 एप्रिल 2024
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख17 मे 2024
Application Fee  General/OBC: ₹1000/-  SC/ST/PH/ :-₹900/-
वयाची अट / Age Limit18 ते 30 वर्षे SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
वेतन श्रेणी / Pay Scale22,500/- Rs Per Month
अधिकृत वेबसाईट /Official Websitehttps://www.pcmcindia.gov.in/marathi/index.php

 

PCMC Fireman Recruitment 2024 – Educational Qualification

  1. अर्ज करणारा उमेदवार हा कमीत कमी 10 वी उत्तीर्ण असायला पाहिजे .
  2. अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कमीत कमी 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स हा पूर्ण केलेला असावा.
  3. तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा MSCIT कोर्स पास असावा.

PCMC Fireman Recruitment 2024 – Physical Qualification

शारीरिक पात्रता :-

उंची छातीवजन
पुरुष 165 सेमी81 सेमी + 05 सेमी50 KG
महिला162 सेमी महिला उमेदवारांसाठी लागू नाहीये50 KG

 

Physical Qualification – Detailed

How To Apply for PCMC Fireman Recruitment 2024?

  • या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  •  खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे
  • अर्ज करण्यासाठी उमेदवाराने त्यांच्या https://www.pcmcindia.gov.in/marathi/index.php  वरती  जायचे आहे
  • वेबसाईट वरती गेल्यावर उमेदवाराने आपले रजिस्ट्रेशन करायचे
  • उमेदवाराने Apply Online वरती क्लिक करायचे
  • नंतर मग तेथे आपल्याला विचारलेली सर्व माहिती भरायची
  • मंग उमेदवाराने आपला फोटो सही व सांगितले सर्व डोकमेण्ट स्कॅन करून ते अपलोड करायचे
  •  फॉर्म भरण्याच्या वेळेस व्यवस्थित भरा .
  • या पदासाठी परीक्षा फी हि ऑनलाईन स्वरूपात भरायची आहे .
  • ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ  17 मे 2024 आहे.
  • त्यानंतर तुम्हाला एकदा भरतीचा फॉर्म तपासून पाहा, जेणेकरून नंतर कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. अर्ज तपासून झाल्यावर Verify केल्यावर तुम्ही फॉर्म Submit बटनावर क्लिक करून जमा करा .
  •  Submit या बटनावर क्लिक केल्यावर आपला फॉर्म PCMC कडे जमा होईल
  • अशा पद्धतीने आपला फॉर्म हा ऑनलाईन प्रकारे भरून होईल
  • ऑनलाइन फॉर्म भरण्यास काही अडचण आल्यास अधिकृत PDF जाहिरात वाचावी
  • उमेदवाराने अर्ज भरल्यावर त्याची प्रिंट काढून आपल्याकडे ठेवायची आहे

 

PCMC Fireman Recruitment 2024 – Selection Process

  1. PCMC Fireman Recruitment 2024 साठी उमेदवारांची निवड ही ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून करण्यात येणार असून , या भरतीसाठी सुरुवातीला जेवढे ऑनलाइन अर्ज प्राप्त होतील त्यानुसार उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता नुसार ऑनलाईन परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे.
  2. या ऑनलाईन परीक्षे मध्ये ज्या उमेदवारांना सर्वात जास्त मार्क मिळतील ,अश्या उमेदवारांची Merit लिस्ट लावून ती मेरिट लिस्ट PCMC च्या अधिकृत वेबसाईट वर प्रसिद्ध केली जाणार असून .त्या लिस्ट मध्ये ज्यांचे नाव येईल अशा उमेदवारांना त्या जागांसाठी निवडले जाणार आहे.

PCMC Fireman Recruitment 2024 – Important Links

अधिकृत वेबसाईटयेथे पहा
अधिकृत जाहिरातPDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथून अर्ज करा
नवीन भरती जॉब अपडेट :- 

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

2 thoughts on “PCMC Fireman Recruitment 2024: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत फायरमन पदाच्या 150 जागांसाठी भरती सुरू , लगेच करा अर्ज”

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading