NVS Recruitment 2024 : नवोदय विद्यालय समिती मध्ये विविध पदांच्या 1377 जागांसाठी भरती सुरु ,येथुन करा लगेच अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

 

NVS Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो NVS नवोदय विद्यालय समिती मध्ये विविध पदांच्या भरतीसाठी जवळपास 1377 जागा भरण्यात येणार असून या भरतीची अधिकृत जाहिरात ही त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती करता पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

NVS Recruitment 2024

NVS (नवोदय विद्यालय समिती ) मध्ये होणार असलेली NVS Recruitment 2024 भरती ही काही विशेष विविध पदांसाठी करण्यात येणार असून या पदांकरिता जवळपास 1377 जागा भरण्याची तरतूद केली आहे तरीपण ही भरती प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक व पात्र उमेदवार यांनी आपला अर्ज लवकरात लवकर सादर करायचा आहे कारण या भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 एप्रिल 2024 आहे या तारखेनंतर भरण्यात येणारे अर्ज हे NVS Recruitment 2024 मार्फत अपात्र ठरवण्यात येईल या भरती प्रक्रियेमधील पदे आपण पुढे डिटेल मध्ये बघणार आहोत कोणत्या पदासाठी किती जागा आहेत या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला खालील दिलेल्या पोस्टमध्ये मिळणार असून सर्वांनी पोस्ट वाचावी

भरतीचे नावNVS नवोदय विद्यालय समिती
पदाचे नाव
या भरतीमध्ये विविध पदे असून ते आपण Vacancy Details मध्ये पाहू .
एकूण पदे1377
नोकरीचे ठिकाण पूर्ण भारत / All India
अर्ज करण्याची पद्धतOnline
Online अर्ज करण्याची तारीख
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख30 एप्रिल 2024
Application Fee  General/OBC: ₹1500/-, 1000/-  SC/ST/PH/ :-₹500/-
वयाची अट / Age Limit18 ते 40 वर्षे SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
वेतन श्रेणी / Pay Scale18,000/- To 1,42,400/- Rs PerMonth
अधिकृत वेबसाईट /Official Websitehttps://navodaya.gov.in/nvs/en/Home1

NVS Recruitment 2024 – Vacancy Details

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1स्टाफ नर्स (महिला) (Group-B)121
2असिस्टंट सेक्शन ऑफिसर (Group-B)05
3ऑडिट असिस्टंट  (Group-B)12
4ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (Group-B)04
5लीगल असिस्टंट (Group-B)01
6स्टेनोग्राफर (Group-B)23
7कॉम्प्युटर ऑपरेटर (Group-C)02
8कॅटरिंग सुपरवाइजर (Group-C)78
9ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (HQ/RO Cadre)21
10ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (JNV Cadre)360
11इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (Group-C)128
12लॅब अटेंडंट (Group-C)161
13मेस हेल्पर (Group-C)442
14मल्टी टास्किंग स्टाफ (Group-C)19
Total1377

NVS Recruitment 2024 – Educational Qualification

शैक्षणिक पात्रता :- 
पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता 
1स्टाफ नर्स (महिला) (Group-B) उमेदवारांनी B.Sc (Hons.) Nursing किंवा B.Sc (Nursing) हि पदवी घेतलेली असावी आणि उमेदवाराला 02 वर्षाचं अनुभव.असावा
2असिस्टंट सेक्शन ऑफिसर (Group-B)उमेदवार हा उकोणत्याही शाखेतील पदवीधर असावा आणि त्याला 03 वर्ष कामाचा अनुभव असावा
3ऑडिट असिस्टंट  (Group-B)उमेदवाराने B.Com पूर्ण केलेले असावे
4ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (Group-B)उमेदवाराकडे इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी असावी आणि हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव असावा
5लीगल असिस्टंट (Group-B)उमेदवाराचे LLB शिक्षण पूर्ण असावे आणि त्याला 03 वर्षे कामाचा अनुभव असावा
6स्टेनोग्राफर (Group-B)उमेदवार हा 12वी उत्तीर्ण असावा आणि डिक्टेशन: 10 मिनिटात 80 श.प्र.मि., टाइपिंग : संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)
7कॉम्प्युटर ऑपरेटर(Group-C): उमेदवार हा BCA/B.Sc. (Computer Science/IT) किंवा BE/B.Tech (Computer Science/IT) उत्तीर्ण असावा
8कॅटरिंग सुपरवाइजर (Group-C)हॉटेल मॅनेजमेंट पदवी किंवा नियमित आस्थापनेच्या संरक्षण सेवांमध्ये (केवळ माजी सैनिकांसाठी) किमान 10 वर्षांच्या सेवेसह केटरिंगमधील व्यापार प्रवीणता प्रमाणपत्र.
9ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (HQ/RO Cadre)उमेदवार हा 12वी उत्तीर्ण असावा + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण
10ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (JNV Cadre)उमेदवार हा 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण
11इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (Group-C)उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असावा आणि ITI (Electrician/Wireman) ट्रेड असावा आणि 02 वर्षे अनुभव असावा
12लॅब अटेंडंट (Group-C) उमेदवार हा 10वी उत्तीर्ण + लॅब टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण असावा
13मेस हेल्पर (Group-C)उमेदवार हा 10वी उत्तीर्ण आणि त्याला 05 वर्षे काम केल्याचा अनुभव असावा
14मल्टी टास्किंग स्टाफ (Group-C) उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असावा

NVS Recruitment 2024 – Age limit

वयो मर्यादा : –
पद क्र.पदाचे नाव
वयो मर्यादा
1स्टाफ नर्स (महिला) (Group-B)उमेदवाराचे वय हे 35 वर्षांपर्यंत असावे
2असिस्टंट सेक्शन ऑफिसर (Group-B)उमेदवाराचे वय हे 23 ते 33 वर्षे पूर्ण असावे
3ऑडिट असिस्टंट  (Group-B)उमेदवाराचे वय हे 18 ते 30 वर्षे पूर्ण असावे
4ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (Group-B)उमेदवाराचे वय हे 32 वर्षांपर्यंत असावे
5लीगल असिस्टंट (Group-B)उमेदवाराचे वय हे 23 ते 35 वर्षे पूर्ण असावे
6स्टेनोग्राफर (Group-B)उमेदवाराचे वय हे 18 ते 27 वर्षे पूर्ण असावे
7कॉम्प्युटर ऑपरेटरउमेदवाराचे वय हे 18 ते 30 वर्षे पूर्ण असावे
8कॅटरिंग सुपरवाइजर (Group-C)उमेदवाराचे वय हे 35 वर्षांपर्यंत असावे
9ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (HQ/RO Cadre)उमेदवाराचे वय हे 18 ते 27 वर्षे पूर्ण असावे
10ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (JNV Cadre)उमेदवाराचे वय हे 18 ते 27 वर्षे पूर्ण असावे
11इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (Group-C) उमेदवाराचे वय हे 18 ते 40 वर्षे पूर्ण असावे
12लॅब अटेंडंट (Group-C)उमेदवाराचे वय हे 18 ते 30 वर्षे पूर्ण असावे
13मेस हेल्पर (Group-C)उमेदवाराचे वय हे 18 ते 30 वर्षे पूर्ण असावे
14मल्टी टास्किंग स्टाफ (Group-C)उमेदवाराचे वय हे 18 ते 30 वर्षे पूर्ण असावे
Note : –  उमेदवाराचे वय हे 30 एप्रिल 2024 रोजी,पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल आणि मागासवर्गीयांसाठी वयो मर्यादेत सूट दिली आहे ती (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

 

NVS Recruitment 2024 – Application Fee

  1. स्टाफ नर्स (महिला) (Group-B) :- फक्त याच पदासाठी फी हि 1500/- रु आहे .
  2. इतर सर्व पदांसाठी फी हि 1000/- रु आहे .
  3. SC/ST/PWD यांच्यासाठी फी हि 500/- रु आहे.

 

NVS Recruitment 2024 – Apply Online

  • या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  •  खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे
  • अर्ज करण्यासाठी उमेदवाराने त्यांच्या https://navodaya.gov.in/nvs/en/Home1वरती  जायचे आहे
  • वेबसाईट वरती गेल्यावर उमेदवाराने आपले रजिस्ट्रेशन करायचे
  • उमेदवाराने Apply Online वरती क्लिक करायचे
  • नंतर मग तेथे आपल्याला विचारलेली सर्व माहिती भरायची
  • मंग उमेदवाराने आपला फोटो सही व सांगितले सर्व डोकमेण्ट स्कॅन करून ते अपलोड करायचे
  •  फॉर्म भरण्याच्या वेळेस व्यवस्थित भरा .
  • या पदासाठी परीक्षा फी हि ऑनलाईन स्वरूपात भरायची आहे .
  • ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ  30 एप्रिल 2024 आहे.
  • त्यानंतर तुम्हाला एकदा भरतीचा फॉर्म तपासून पाहा, जेणेकरून नंतर कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. अर्ज तपासून झाल्यावर Verify केल्यावर तुम्ही फॉर्म Submit बटनावर क्लिक करून जमा करा .
  •  Submit या बटनावर क्लिक केल्यावर आपला फॉर्म NVS कडे जमा होईल
  • अशा पद्धतीने आपला फॉर्म हा ऑनलाईन प्रकारे भरून होईल
  • ऑनलाइन फॉर्म भरण्यास काही अडचण आल्यास अधिकृत PDF जाहिरात वाचावी
  • उमेदवाराने अर्ज भरल्यावर त्याची प्रिंट काढून आपल्याकडे ठेवायची आहे

 

NVS Recruitment 2024 – Selection Process

  1. CBT ( Computer Based Test) 
  2.  Interview / मुलाखत

NVS Recruitment 2024 – Important Links 

अधिकृत वेबसाईटयेथे पहा
अधिकृत जाहिरातPDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथून अर्ज करा
नवीन भरती जॉब अपडेट :- 

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

2 thoughts on “NVS Recruitment 2024 : नवोदय विद्यालय समिती मध्ये विविध पदांच्या 1377 जागांसाठी भरती सुरु ,येथुन करा लगेच अर्ज”

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading