Naval Dockyard Mumbai Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर नेव्हल डॉकयार्ड मध्ये काम करायचे असल्यास तुमच्यासाठी घेऊन आलोय मुंबई नेव्हल डॉक यार्ड मध्ये अप्रेंटिस साठी विविध पदांच्या 301 जागा भरण्यात येणार असून तशी त्याची अधिकृत जाहिरात ही त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली असून त्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे तरी पण जे उमेदवार या पदभरतीसाठी पात्र व इच्छुक असतील अशा उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने सादर करावा
Table of Contents
Naval Dockyard Mumbai Recruitment 2024
मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये अप्रेंटिस साठी विविध पदांच्या 301 जागा भरण्यासाठी उमेदवाराची पात्रताही 8वी पास, 10वी पास आणि ITI बेसवर होणार आहे. तरी यामध्ये ITI विविध प्रकारच्या ट्रेड चा समावेश करण्यात आला असून त्या त्या ट्रेड मध्ये जे उमेदवार पात्र असतील अशा उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे ते असणारे विविध ट्रेड आपण Post मध्ये बघणार आहोत तरीपण लवकरात लवकर उमेदवारांनी अर्ज सादर करावा कारण अर्ज सादर करण्यास 23 एप्रिल 2024 पासून सुरुवात होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 मे 2024 आहे
भरतीचे नाव | मुंबई नेव्हल डॉकयार्ड |
पदाचे नाव | अप्रेंटिस |
एकूण पदे | 301 |
नोकरीचे ठिकाण | मुंबई / महाराष्ट्र |
अर्ज करण्याची पद्धत | Online |
Online अर्ज करण्याची तारीख | 23 एप्रिल 2024 |
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख | 10 मे, 2024 |
Application Fee | – |
वयाची अट / Age Limit | 14 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट) |
वेतन श्रेणी / Pay Scale | As Per Post |
अधिकृत वेबसाईट /Official Website | https://www.indiannavy.nic.in/ |
Naval Dockyard Mumbai Recruitment 2024 – Vacancy Details
मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये अप्रेंटिस साठी ITI च्या विविध प्रकारचे ट्रेड मध्ये होणार असून ते ट्रेड पुढील प्रमाणे आहे
अ. क्र. | ट्रेड | पद संख्या |
1 | इलेक्ट्रिशियन | 40 |
2 | इलेक्ट्रोप्लेटर | 01 |
3 | फिटर | 50 |
4 | फाउंड्रीमन | 01 |
5 | मेकॅनिक (Diesel) | 35 |
6 | इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक | 07 |
7 | मशीनिस्ट | 13 |
8 | MMTM | 13 |
9 | पेंटर (G) | 09 |
10 | पॅटर्न मेकर | 02 |
11 | पाईप फिटर | 13 |
12 | इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक | 26 |
13 | मेकॅनिक Reff. AC | 07 |
14 | शीट मेटल वर्कर | 03 |
15 | शिपराईट (Wood) | 18 |
16 | टेलर (G) | 03 |
17 | वेल्डर (G & E) | 20 |
18 | मेसन (BC) | 08 |
19 | I & CTSM | 03 |
20 | शिपराईट (Steel) | 16 |
21 | रिगर | 12 |
22 | फोर्जर & हीट ट्रीटर | 01 |
Total | 301 |
Naval Dockyard Mumbai Recruitment 2024 – Educational Qualification
- मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये वरील काही पदांकरिता शैक्षणिक पात्रताही संबंधित ट्रेड मध्ये उमेदवाराने ITI पूर्ण केलेला असावा
- रिगर :- या भरतीमध्ये रिगर या पदासाठी उमेदवार हा कमीत कमी 8 वी पास असावा.
- फोर्जर & हीट ट्रीटर :- या पदासाठी उमेदवार हा 10 वी पास असावा.
Naval Dockyard Mumbai Recruitment 2024 – Age Limit
- मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये होणाऱ्या पदांच्या भरती करता वयोमर्यादा ही कमीत कमी 14 वर्षे ठेवण्यात आली आहे
- आणि इतर मागासवर्गीय यांना 5 वर्षाची सूट देण्यात आली आहे
Online Application Process
- या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे
- अर्ज करण्यासाठी उमेदवाराने त्यांच्या वरती https://www.indiannavy.nic.in/ जायचे आहे
- वेबसाईट वरती गेल्यावर उमेदवाराने आपले रजिस्ट्रेशन करायचे
- उमेदवाराने Apply Online वरती क्लिक करायचे
- नंतर मग तेथे आपल्याला विचारलेली सर्व माहिती भरायची
- मंग उमेदवाराने आपला फोटो सही व सांगितले सर्व डोकमेण्ट स्कॅन करून ते अपलोड करायचे
- भरतीचा फॉर्म भारतानी माहिती हि पूर्णपणे बरोबर भरा , अपूर्ण माहिती हि फॉर्म मध्ये असेल तर तो फॉर्म Reject करण्यात येईल , त्यामुळे फॉर्म भरण्याच्या वेळेस व्यवस्थित भरा .
- ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ 10 मे 2024 आहे.
- त्यानंतर तुम्हाला एकदा भरतीचा फॉर्म तपासून पाहा, जेणेकरून नंतर कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. अर्ज तपासून झाल्यावर Verify केल्यावर तुम्ही फॉर्म Submit बटनावर क्लिक करून जमा करा .
- Submit या बटनावर क्लिक केल्यावर आपला फॉर्म Naval Dockyard Mumbai कडे जमा होईल
- अशा पद्धतीने आपला फॉर्म हा ऑनलाईन प्रकारे भरून होईल
- ऑनलाइन फॉर्म भरण्यास काही अडचण आल्यास अधिकृत PDF जाहिरात वाचावी
Naval Dockyard Mumbai Recruitment 2024 – Selection Process
- नेव्हल डॉकयार्ड मुंबई भरतीसाठी निवड प्रक्रियेत प्रथमतः लेखी परीक्षा,होणार असून त्यात जे उमेदवार पास होतील त्यांना पुढच्या टास्क साठी पाठवले जाईल
- नंतर उमेदवाराची कौशल्य चाचणी,घेण्यात येईल
- त्यानंतर उमेदवाराची शारीरिक कार्यक्षमता चाचणी घेण्यात येईल
- सगळ्यात शेवट उमेदरची मुलाखत घेण्यात येणार आहे
- या भरतीसाठी असणारे पद आणि उमेदवारांनी केलेले अर्ज याच्या आधारानुसार निवड प्रक्रिया हि बदलण्यात येऊ शकते.
- जे उमेदवार पात्रता निकष पूर्ण करतात आणि निवड प्रक्रियेत चांगली कामगिरी करतात त्यांना पुढील स्टेप्स साठी शॉर्टलिस्ट केले जाते.
Naval Dockyard Mumbai Recruitment 2024 – Important Links
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
अधिकृत जाहिरात | |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथून अर्ज करा |
Note :- ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरवात हि 23 एप्रिल 2024 पासून होणार आहे .
नवीन भरती जॉब अपडेट :-
BMC Licence Inspector Recruitment 2024: मुंबई महानगरपालिका परवाना निरीक्षक पदाच्या 118 जागांसाठी भरती सुरु
Jio Care Voice Advisor Bharti 2024: जियो मध्ये Voice Advisor या पदासाठी भरती सुरु
AIASL Recruitment 2024: एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड (AIASL ) चेन्नई येथे 10 वी पास उमेदवारांसाठी 422 जागांची भरती
RPF Constable Recruitment 2024: रेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या 4208 जागांची मेगा भरती
Discover more from aaplesarkarjob.com
Subscribe to get the latest posts sent to your email.
4 thoughts on “Naval Dockyard Mumbai Recruitment 2024: मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये अप्रेंटिस साठी विविध पदांच्या 301 जागांसाठी भरती, 8 वि पास ,10 वी पास , ITI पास साठी संधी , लगेच करा अर्ज”