RPF Constable Recruitment 2024: रेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या 4208 जागांची मेगा भरती सुरु , 10 वी पास वर RPF मध्ये नोकरीची सुवर्ण संधी, लगेच करा अर्ज.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

RPF Constable Recruitment 2024 : रेल्वे सुरक्षा दल ((RPF) Railway Protection Force )अंतर्गत कॉन्स्टेबल या पदासाठी मेगा भरती निघाली असून त्याची अधिसूचना RPF (Railway Protection Force ) च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात अली असून त्याच्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तरी पण इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे ,

RPF Constable Recruitment 2024

रेल्वे सुरक्षा दलात ((RPF) Railway Protection Force ) कॉन्स्टेबल पदाच्या जवळपास 4208 जागांसाठी हि मेगा भरती होणार आहे ह्या भरती प्रक्रियेमध्ये भरण्यात येणारे फॉर्म हे ऑनलाईन स्वरूपात भरायचे आहे या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता हि खूप सिम्पल म्हणजे ही RPF Constable Recruitment 2024 हि 10 वी पास वर होणार आहे, जे उमेदवार किमान 10 वी पास आणि त्यासोबत शारीरिक आणि इतर काही बाबींचा समावेश करण्यात आला आहेत अश्याच उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. संधी हि मोठ्या स्वरूपात आहे, या संधीचा पात्र उमेदवर्रानी फायदा घ्यावा लवकरात लवकर अर्ज करून टाका. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे, अर्ज करण्यासाठी पोर्टल सुरू झाले असून . अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 14 मे, 2024 आहे

RPF Constable Recruitment 2024 – Overview

भरतीचे नाव 
RPF Constable Bharti 
पदाचे नाव
कॉन्स्टेबल
एकूण पदे4208
नोकरीचे ठिकाण पूर्ण भारत / All India
अर्ज करण्याची पद्धतOnline
Online अर्ज करण्याची तारीख15 एप्रिल 2024
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख14 मे, 2024
Application Fee  General/OBC/EWS: ₹500/- SC/ST/PH/महिला: ₹250/-
वयाची अट / Age Limit18 ते 28 वर्षे SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
वेतन श्रेणी / Pay Scale  21,700/- Rs PerMonth
अधिकृत वेबसाईट /Official Websitehttps://www.rrbapply.gov.in/#/auth/landing

 

RPF Constable Recruitment 2024- Educational Qualification 

  • RPF(Railway Protection Force ) Constable भरती साठी शिक्षणाची पात्रता ही फक्त 10 वी पास आहे, अर्ज करणारा उमेदवार हा कमीत कमी 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , जर उमेदवार हा १० वी उत्तीर्ण नसल्यास त्याला RPF Constable Recruitment 2024 च्या भरती साठी अर्ज करता येणार नाही.
  • या पदभरती साठी उमेदवाराचे वय हे
  • कमीतकमी – 18 वर्षे वय पूर्ण असावे आणि
  • जास्तीतजास्त वय हे – 28 वर्षे असावे
  • अर्ज सादर करणारा उमेदवार हा RPF(Railway Protection Force ) द्वारे देण्यात आलेल्या वयोमर्यादे मध्ये असावा, वयोमर्यादा ही काही संवर्गासाठी शिथिल करण्यात आली आहे, त्यामध्ये SC, ST साठी 5 वर्षे तर OBC साठी 3 वर्षे असे वयोमर्यादेत सूट देण्यात आले आहे.

RPF Constable Bharti 2024 – Physical Qualification

प्रवर्ग1600 मीटर रनिंग800 मीटर रनिंगलांब उडीउंच उडी
कॉन्स्टेबल (पुरुष)5 मिनिट 45 सेकंद14 फुट4 फुट
कॉन्स्टेबल (महिला)3 मिनिट 40 सेकंद9 फुट3 फुट

 

प्रवर्गउंचीछाती
UR/OBC1651578085
SC/ST16015276.281.2
For Garhwalis, Gorkhas, Marathas, Dogras, Kumaonese, and other categories specified by Govt.1631558085

RPF Constable Recruitment 2024 – Exam Pattern

विषयप्रश्नांची संख्याएकूण मार्क्सवेळ
General Awareness505090 मिनिटे
Arithmetic3535
General Intelligence & Reasoning3535
Total120120

 

RPF Constable Recruitment 2024 Apply online

  • या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  •  खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे
  • अर्ज करण्यासाठी उमेदवाराने त्यांच्या वरती https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing जायचे आहे
  • वेबसाईट वरती गेल्यावर उमेदवाराने आपले रजिस्ट्रेशन करायचे
  • उमेदवाराने Apply Online वरती क्लिक करायचे
  • नंतर मग तेथे आपल्याला विचारलेली सर्व माहिती भरायची
  • मंग उमेदवाराने आपला फोटो सही व सांगितले सर्व डोकमेण्ट स्कॅन करून ते अपलोड करायचे
  • भरतीचा फॉर्म भारतानी माहिती हि पूर्णपणे बरोबर भरा , अपूर्ण माहिती हि फॉर्म मध्ये असेल तर तो फॉर्म Reject करण्यात येईल , त्यामुळे फॉर्म भरण्याच्या वेळेस व्यवस्थित भरा .
  • उमेदवाराने फॉर्म फी नसल्यामुळे कुठलीही फी भरायची नाहीए
  • ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ 14 मे 2024 आहे.
  • त्यानंतर तुम्हाला एकदा भरतीचा फॉर्म तपासून पाहा, जेणेकरून नंतर कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. अर्ज तपासून झाल्यावर Verify केल्यावर तुम्ही फॉर्म Submit बटनावर क्लिक करून जमा करा .
  •  Submit या बटनावर क्लिक केल्यावर आपला फॉर्म RPF कडे जमा होईल
  • अशा पद्धतीने आपला फॉर्म हा ऑनलाईन प्रकारे भरून होईल
  • ऑनलाइन फॉर्म भरण्यास काही अडचण आल्यास अधिकृत PDF जाहिरात वाचावी

RPF Recruitment 2024 : रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) मध्ये कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरच्या 4660 पदांसाठी भरती

RPF Constable Recruitment 2024 – Selection Process

या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांचे Selection हे पुढील प्रमाणे करण्यात येणार आहे.

  • सर्वात प्रथम उमेदवारांची Computer Best Test (CBT Exam (Online) परीक्षा होईल
  • नंतर उमेदवारांची PET & PMT test होईल
  • नंतर उमेदवारांचे Important Document Verification होईल
  • त्यानंतर पात्र उमेदवारांची Medical Test होईल
  • नंतर जे उमेदवार या सर्व step मध्ये पास होईल त्यांची या पदासाठी नियुक्ती केली जाईल

 

RPF Constable Recruitment 2024 – Important Links

अधिकृत वेबसाईट :- येथे पहा

अधिकृत जाहिरात :– PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- येथून अर्ज करा

नवीन भरती जॉब अपडेट:- 

 

 


Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading