Indian Army Dental Corps Bharti 2024: इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्स मध्ये शॉर्ट सर्विस कामिशनऑफिसर पदाच्या 30 जागांसाठी भरती सुरु, लगेच करा अर्ज.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

Indian Army Dental Corps Bharti 2024: नमस्कार मित्रांनो इंडियन आर्मी डेंटल क्रॉप्स  मध्ये शॉर्ट सर्विस  कमिशनऑफिसर पदासाठी भरती निघाली असून या पदाच्या भरती करता उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे तरी पण जे उमेदवार या भरतीसाठी पात्र व इच्छुक असतील अशा उमेदवारांनी आपला अर्ज लवकरात लवकर सादर करावा या पदासाठी असणारी जाहिरात ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार आपला अर्ज आपण भरावायचा आहे

Indian Army Dental Corps Bharti 2024

इंडियन आर्मी डेंटल क्रॉप्स मध्ये शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर या पदासाठी भरती होणार असून या पदाच्या भरती करता जवळपास 30 जागांसाठी तरतूद करण्यात आली आहे तरीपण या पदभरतीसाठी बॅचलर ऑफ डेंटल पदवीधारकांना याचा लाभ घेता येणार आहे तरी पण जे उमेदवार या पदभरतीसाठी इच्छुक असतील अशा उमेदवारांनी आपला अर्ज लवकरात लवकर सादर करावा या पदभरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने जे अर्ज सुरू झाले आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जून 2024 आहे

भरतीचे नाव / Recruitment Nameइंडियन आर्मी डेंटल क्रॉप्स
पदाचे नाव / Post Nameशॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर
एकूण पदे / Total No Of Post30
नोकरीचे ठिकाण / Job Locationपूर्ण भारत
वेतन श्रेणी / Pay ScaleRs 61,300/- To 1,20,900/- रुपये प्रति महिना / Per Month
वयाची अट / Age Limitउमेदवाराचे वय हे 31 डिसेंबर 2024 रोजी 45 वर्षांपर्यंत असावे
फॉर्म फी / Application FeeRs 200/-
Online अर्ज करण्याची तारीख06 मे 2024
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख05 जून 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.joinindianarmy.nic.in/Authentication.aspx

 

Indian Army Dental Corps Bharti 2024 – Educational Qualification

शैक्षणिक पात्रता :-

शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर:-

  1. या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता हि उमेदवार हा 55 % गुणांसह BDS/MDS उत्तीर्ण असावा.
  2. उमेदवारांनी एक वर्षाची रोटेटरी इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी.
  3. उमेदवाराने NEET (MDS)-2024 हि Exam दिलेली असावी.

Indian Army Dental Corps Bharti 2024 – Age Limit

वयोमर्यादा :-

  1. या पदासाठी उमेदवाराचे वय हे 31 डिसेंबर 2024 रोजी 45 वर्षांपर्यंत असावे .
  2. उमेदवाराचे वय हे 31 डिसेंबर 2024 रोजी 45 वर्षां पेक्षा जास्त नसावे

 

Indian Army Dental Corps Bharti 2024 – Pay Scale

वेतन श्रेणी :-

अनु क्र
पदाचे नाव वेतन श्रेणी
1 शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसरRs 61,300/- To 1,20,900/- रुपये प्रति महिना / Per Month

Indian Army Dental Corps Bharti 2024 -Physical  Standards

Hight Standards :-

  • पुरुष उमेदवारांसाठी AFMS मध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक असणारी उंची हि 157 सेमी आहे.
    आणि Northeastern States ईशान्येकडील राज्यांतील उमेदवारांची किमान उंची हि किमान 152 सेमी करण्यात अली आहे
  • महिला उमेदवारांसाठी सशस्त्र दलात प्रवेशासाठी किमान उंची 152 सेमी आवश्यक आहे आणि Northeastern States ईशान्येकडील राज्यांतील महिला उमेदवारांची उंची हि किमान 147 सेमी करण्यात अली आहे

 

Indian Army Dental Corps Bharti 2024 – Application Process

  • या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  •  खाली दिलेल्या लिंक https://www.joinindianarmy.nic.in/Authentication.aspx वरून अर्ज करावे
  • अर्ज करण्यासाठी उमेदवाराने त्यांच्यावरती  जायचे आहे
  • वेबसाईट वरती गेल्यावर उमेदवाराने आपले रजिस्ट्रेशन करायचे
  • उमेदवाराने Apply Online वरती क्लिक करायचे
  • नंतर मग तेथे आपल्याला विचारलेली सर्व माहिती भरायची
  • मंग उमेदवाराने आपला फोटो सही व सांगितले सर्व डोकमेण्ट स्कॅन करून ते अपलोड करायचे
  •  फॉर्म भरण्याच्या वेळेस व्यवस्थित भरा .
  • या पदासाठी परीक्षा फी हि ऑनलाईन स्वरूपात भरायची आहे .
  • ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ 05 जून 2024आहे.
  • त्यानंतर तुम्हाला एकदा भरतीचा फॉर्म तपासून पाहा, जेणेकरून नंतर कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. अर्ज तपासून झाल्यावर Verify केल्यावर तुम्ही फॉर्म Submit बटनावर क्लिक करून जमा करा .
  •  Submit या बटनावर क्लिक केल्यावर आपला फॉर्म IADC(Indian Army Dental Corps ) कडे जमा होईल
  • अशा पद्धतीने आपला फॉर्म हा ऑनलाईन प्रकारे भरून होईल
  • ऑनलाइन फॉर्म भरण्यास काही अडचण आल्यास अधिकृत PDF जाहिरात वाचावी
  • उमेदवाराने अर्ज भरल्यावर त्याची प्रिंट काढून आपल्याकडे ठेवायची आहे

Indian Army Dental Corps Bharti 2024 – Selection process

  1. स्क्रीनिंग मुलाखत : या पदाची भरती हि सर्वात प्रथम हि मुलाखतीच्या माध्यमातून होणार असून त्यासाठी ज्या उमेदवारांचे अर्ज प्राप्त होतील त्या अर्जातून उमेदवार हे शॉर्टलिस्ट करून उमेदवारांची शॉर्ट लिस्ट हि त्यांना मिळालेल्या NEET Exam च्या मार्क्स नुसार होणार आहे
  2. मुलाखत :-जे उमेदवार हे त्या स्क्रिनिंग मुलाखतीत उत्तीर्ण होतील अश्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल
  3. वैद्यकीय चाचणी :– जे उमेदवार हे मुलाखतीत उत्तीर्ण होतील अश्या उमेदवारांना वैद्यकीय चाचणी साठी बोलावण्यात येईल

Indian Army Dental Corps Bharti 2024 – Important Links

अधिकृत वेबसाईटयेथे पहा
अधिकृत जाहिरातPDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथून अर्ज करा

 

नवीन भरती जॉब अपडेट :- 

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

1 thought on “Indian Army Dental Corps Bharti 2024: इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्स मध्ये शॉर्ट सर्विस कामिशनऑफिसर पदाच्या 30 जागांसाठी भरती सुरु, लगेच करा अर्ज.”

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading