Bombay High Court Bharti 2024: मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नागपूर येथे लिपिक पदाच्या 56 जागांसाठी होणार भरती, लगेच करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

Bombay High Court Bharti 2024: नमस्कार मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयांतर्गत नागपूर येथे लिपिक पदाच्या जवळपास 56 जागांसाठी भरती होणार असून त्यासाठीची अधिकृत जाहिराती त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली असून तरीपण जे उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील असे उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने लवकरात लवकर सादर करावयाचा आहे

Bombay High Court Bharti 2024

मुंबई उच्च न्यायालया अंतर्गत नागपूर येथे होणाऱ्या लिपिक पदासाठी जवळपास 56 जागांची भरती होणार असून या भरतीसाठी असणारे अर्ज हे ऑनलाइन स्वरूपात प्रसिद्ध झाले असून त्यानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे तरीपण ऑनलाईन अर्ज सादर करण्यास 13 मे 2024 पासून सुरुवात झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 मे 2024 आहे तरीपण ज्या उमेदवारांना या पदभरतीसाठी अर्ज करायचा आहे अशा उमेदवारांनी 27 तारखेच्या आतच आपला ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा आहे या भरतीसाठी असणाऱ्या आवश्यक त्या गोष्टी आपण पुढे पोस्टमध्ये बघणार आहोत

Bombay High Court Bharti 2024 – Overview

भरतीचे नाव / Recruitment Nameमुंबई उच्च न्यायालयां
पदाचे नाव / Post Nameलिपिक
एकूण पदे / Total No Of Post56
नोकरीचे ठिकाण / Job Locationनागपूर (महाराष्ट्र)
वेतन श्रेणी / Pay Scale29,200/- ते 92300/- रुपये
वयाची अट / Age Limitउमेदवाराचे वय हे 09 मे 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] वर्षांपर्यंत असावे
फॉर्म फी / Application Fee₹200/-
Online अर्ज करण्याची तारीख13 मे 2024
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख27 मे 2024
अधिकृत वेबसाईटhttps://bombayhighcourt.nic.in/index.php

Bombay High Court Bharti 2024 – Vacancy Details

 

अ. क्र.पदाचे नाव पद संख्या
1लिपिक56

Bombay High Court Bharti 2024 – Educational Qualification

शैक्षणिक पात्रता :-
अ. क्र.पदाचे नाव 
 
शैक्षणिक पात्रता
1लिपिकया पदासाठी उमेदवार  (i) पदवीधर    (ii) संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र (GCC-TBC) किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि)  (iii) MS-CIT किंवा समतुल्य असावा

 

Bombay High Court Bharti 2024 – Age Limit

वयो मर्यादा :-
अ. क्र.पदाचे नाव 
वयो मर्यादा
1लिपिकया पदाकरिता उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 वर्ष असावे आणि जास्तीत जास्त वय हे 38 वर्ष असावे

या पदासाठी मागासवर्गीय यांना वयो मर्यादेत 05 वर्षे सूट देण्यात आली आहे.

 

Bombay High Court Bharti 2024 – Pay Scale

वेतन श्रेणी :-
  • मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नागपूर येथे लिपिक पदाच्या जागांसाठी होणाऱ्या भरती मध्ये ज्या उमेदवारांची निवड होईल अश्या उमेदवारांना Rs 29,200/- ते 92300/- रुपये, इतके वेतन मिळणार आहे.

Bombay High Court Bharti 2024 – Apply Online

  • या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  •  खाली दिलेल्या लिंक https://bombayhighcourt.nic.in/index.php  वरून अर्ज करावे
  • अर्ज करण्यासाठी उमेदवाराने त्यांच्या वेबसाईट वरती  जायचे आहे
  • वेबसाईट वरती गेल्यावर उमेदवाराने आपले रजिस्ट्रेशन करायचे
  • उमेदवाराने Apply Online वरती क्लिक करायचे
  • नंतर मग तेथे आपल्याला विचारलेली सर्व माहिती भरायची
  • मंग उमेदवाराने आपला फोटो सही व सांगितले सर्व डोकमेण्ट स्कॅन करून ते अपलोड करायचे
  •  फॉर्म भरण्याच्या वेळेस व्यवस्थित भरा .
  • या पदासाठी परीक्षा फी हि ऑनलाईन स्वरूपात भरायची आहे .
  • ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख  27 मे 2024 आहे.
  • त्यानंतर तुम्हाला एकदा भरतीचा फॉर्म तपासून पाहा, जेणेकरून नंतर कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. अर्ज तपासून झाल्यावर Verify केल्यावर तुम्ही फॉर्म Submit बटनावर क्लिक करून जमा करा .
  •  Submit या बटनावर क्लिक केल्यावर आपला फॉर्म Bombay High Court कडे जमा होईल
  • अशा पद्धतीने आपला फॉर्म हा ऑनलाईन प्रकारे भरून होईल
  • ऑनलाइन फॉर्म भरण्यास काही अडचण आल्यास अधिकृत PDF जाहिरात वाचावी
  • उमेदवाराने अर्ज भरल्यावर त्याची प्रिंट काढून आपल्याकडे ठेवायची आहे

 

Bombay High Court Bharti 2024 – Seection Process

  •  या पद भरतीसाठी जे उमेदवार ऑनलाईन अर्ज करतील अशा उमेदवारांची सर्वात प्रथम लेखी परीक्षा घेण्यात येईल
  • जे उमेदवार लेखी परीक्षेमध्ये पास होतील अशा उमेदवारांची नंतर Skill Test घेण्यात येईल
  • जे उमेदवार Skill Test मध्ये पास होतील अशा उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी (Personal Interview) साठी
  • बोलावण्यात येईल
  •  जे उमेदवार वैयक्तिक मुलाखतीमध्ये (Personal Interview) पास होतील
  • अशा उमेदवारांचे डॉक्युमेंट वेरिफिकेशन(Document Verification) करण्यात येईल.

 

Bombay High Court Bharti 2024 – Important Links

अधिकृत वेबसाईटयेथे पहा
अधिकृत जाहिरातPDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथून अर्ज करा
नवीन भरती अपडेट :- 

 


Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

2 thoughts on “Bombay High Court Bharti 2024: मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नागपूर येथे लिपिक पदाच्या 56 जागांसाठी होणार भरती, लगेच करा अर्ज”

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading