Table of Contents
Cotton Corporation Bharti 2024 : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरतीची अधिकृत जाहिराती प्रसिद्ध झाले असून त्यानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या पदभरती मध्ये ज्युनिअर कमर्शियल एक्झिक्यूटिव्ह आणि ज्युनिअर असिस्टंट मध्ये जनरल अँड अकाउंट या विभागात रिक्त जागांची भरती होणार आहे त्यानुसार या पदभरतीसाठी जवळपास 180 रिक्त पदांची भरती होणार आहे त्यामुळे जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक व पात्र असतील अशा उमेदवारांनी आपला अर्ज लवकरात लवकर कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे सादर करावा या भरतीबद्दलची अधिक माहिती व ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा या सर्व गोष्टींविषयी माहिती आपणास या पोस्टमध्ये मिळणार आहे त्यामुळे तुम्ही ही पोस्ट व्यवस्थितपणे काळजीपूर्वक वाचा
Cotton Corporation Bharti 2024 पदांची माहिती
अ .क्र | पदांचे नाव | पदे |
01 | ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव | 120 |
02 | ज्युनियर असिस्टंट (General) | 20 |
03 | ज्युनियर असिस्टंट (Accounts) | 40 |
एकूण पदे | 180 |
या भरती बद्दल ची अधिक माहिती
- भरती विभाग :- कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या विभाग
- भरतीचा प्रकार :- सरकारी विभागात काम करण्याची उत्तम संधी
- भरती श्रेणी :- सरकारी नोकरी
- नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
- भरतीची फी :- या पदभारतीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी 1500/- रु एवढी फी आहे आणि इतर मागासवर्गीयांसाठी 500/- रु एवढी फी आहे
भरतीसाठी असणारे पात्रता निकष
शैक्षणिक पात्रता :-
अ .क्र | पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
01 | ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव |
|
02 | ज्युनियर असिस्टंट (General) | 1. या पदासाठी उमेदवार हा B.Sc Agriculture हि पदवी उत्तीर्ण असावा आणि त्याला कमीत कमी 50% मार्क असावे 2. या भरतीमध्ये SC/ST/PWD या Category च्या उमेदवारांना मार्क मध्ये 05% ची सूट देण्यात अली आहे म्हणजे जे उमेदवार हे SC/ST/PWD या Category मध्ये असतील त्यांना फक्त 45% मार्क गरजेचे आहे |
03 | ज्युनियर असिस्टंट (Accounts) | या पदासाठी उमेदवार हा B.Com हि पदवी उत्तीर्ण असावा आणि त्याला कमीत कमी 50% मार्क असावे या पदासाठी इतर कॅटेगरीच्या उमेदवारांना मार्क मध्ये सूट देण्यात आली नाही |
वयो मर्यादा :-
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या तीनही पदांच्या भरतीसाठी वयाची मर्यादा सारखीच आहे
या भरतीमध्ये उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 30 वर्ष पूर्ण असावे
या भरतीमध्ये काही विशिष्ट कॅटेगिरीतील उमेदवारांना वयोमर्यादित सूट देण्यात आली आहे ती म्हणजे SC आणि ST कॅटेगरीसाठी उमेदवाराला 05 वर्षाची सूट देण्यात आली आहे आणि OBC या कॅटेगरीतील उमेदवाराला वयोमर्यादेत 03 वर्षाची सूट देण्यात आली आहे
वेतन श्रेणी :-
- कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या पदांच्या भरती साठी ज्या उमेदवाराची निवड होईल त्या उमेदवाराला कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून एक चांगल्या प्रकारचा मासिक वेतन देण्यात येईल
- ते मासिक वेतन म्हणजे उमेदवाराला दर महिन्याला 90,000/- रु पासून पुढे पदानुसार वेगवेगळे वेतन देण्यात येईल
कॉटन कॉर्पोरेशन भरती 2024 परीक्षेची माहिती
- कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या पदांच्या भरतीसाठी जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करतील अशा उमेदवारांची ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे ही परीक्षा उमेदवारांची निवड करण्यासाठी घेणार आहे त्यामुळे हे परीक्षेचे स्वरूप हे विशिष्ट प्रकारचे असणार आहे
- जी परीक्षा घेण्यात येणार आहे त्यासाठीचा पेपर हा 05 विभागांमध्ये असणार आहे या पेपर साठी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम देखील असणार आहे त्याचा क्रायटेरिया हा 0.25 किंवा (1/4) असा असणार आहे म्हणजेच तुमचे चार प्रश्न जर चुकले तर तुमचा एक मार्क कट होणार आहे
- एक लक्षात असू द्या पदानुसार एक्झाम ही वेगवेगळ्या स्वरूपात असणार आहे त्याची सर्व माहिती तुम्हाला PDF मध्ये बघायला मिळेल त्यामुळे त्याबद्दलची PDF व्यवस्थित व काळजीपूर्वक वाचा
हे पण वाचा :-
Bank of Baroda Bharti 2024: बँक ऑफ बडोदा मध्ये रेगुलर आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होणार विविध पदांच्या 627 जागांसाठी भरती
महत्वाच्या लिंक्स , महत्वाच्या तारीख
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकृत संकेतस्थळ / वेबसाईट | येथे पहा |
जाहिरात PDF | येथे बघा |
ऑनलाईन अर्ज | येथून अर्ज करा |
अर्ज सुरू झाल्याची तारीख | 12 जून 2024 |
अर्ज बंद होण्याची तारीख | 02 जुलै 2024 |
भरतीचा फॉर्म सादर कसा करावा
- या पदाच्या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन स्वरूपात करायचा आहे तो कसा करायचा तो आपण खालील प्रमाणे बघणार आहोत
- उमेदवाराने सर्वात प्रथम वर दिलेल्या टेबल मधून येथून अर्ज करा या लिंक वर क्लिक करा.
- उमेदवारांसमोर भरतीची पोर्टल उघडेल, त्यात ज्या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे त्या पदासमोरील Apply Now बटणावर क्लिक करा.
- भरतीच्या फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती व्यवस्थितपणे बरोबर आणि काळजीपूर्वक भरा .
- PDF जाहिराती मध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व सूचनांचे पालन करून कागदपत्रे फॉर्म मध्ये व्यवस्थितपणे अपलोड करा.
- भरतीसाठी परीक्षा फी असणार आहे, त्यामुळे वर सांगितल्याप्रमाणे परीक्षा फी भरून घ्या.
- भरतीचा फॉर्म शेवटी तपासून Verify करा, नंतर सबमिट करून टाका.
- ऑनलाईन फॉर्म भारण्याअगोदर PDF जाहिराती एकदा काळजीपूर्वक बघा त्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म भरा
कॉटन कॉर्पोरेशन भरतीसाठी उमेदवारांची निवड ही तीन टप्प्याद्वारे केली जाणार आहे. जे उमेदवार या तिन्ही टप्प्यांमध्ये उत्तीर्ण होतील त्यांना नोकरी मिळणार आहे.
ऑनलाईन लेखी परीक्षा
ज्या उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करतील अशा सर्व उमेदवारांना सर्वात प्रथम कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत भरतीची ऑनलाइन स्वरूपातली परीक्षा द्यावी लागणार आहे या परीक्षेमध्ये उमेदवाराला बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न विचारले जाणार आहे
कागदपत्रे पडताळणी
ऑनलाईन परीक्षांमध्ये जे उमेदवार उत्तीर्ण होतील अशा उमेदवारांना त्यांचे सर्व कागदपत्रे घेऊन त्यांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात येणार आहे त्यामध्येच टप्प्याटप्प्याने उमेदवारांचे डॉक्युमेंट हे सुद्धा तपासले जाणार आहे जर यामध्ये कागदपत्र ही बरोबर नसतील आणि दिलेले डॉक्युमेंट हे पूर्ण नसतील तर अशा उमेदवारांना या भरतीमधून बाद केले जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी
मेडिकल तपासणी
सगळ्यात शेवटच्या टप्प्यामध्ये कागदपत्रे पडताळणी यशस्वी झालेल्या उमेदवारांची मेडिकल चाचणी करण्यात येणार आहे या मेडिकल चाचणीसाठी उमेदवाराला त्यांनी दिलेल्या ई-मेल किंवा मोबाईल नंबर यावरती त्यांच्याकडून एसेमेस किंवा मेल याद्वारे पूर्वसूचित केले जाईल
या मेडिकल तपासणी मध्ये उमेदवाराचे आरोग्य तसेच शारीरिक बाबी तपासल्या जाणार आहे या मेडिकल टेस्ट मध्ये जो उमेदवार उत्तीर्ण होईल त्या उमेदवाराला कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत रिक्त जागांवरती नियुक्त केले जाईल निवड करण्यात येईल
Note :- निवड झालेल्या उमेदवारांना अगोदर 12 महिन्याचा Probation Period हा पूर्ण करावा लागतो त्यानुसार भरती साठी हा Service Bond देखील असतो. किमान 3 वर्ष कॉर्पोरेशन मध्ये जॉब करावा लागतो, जर तीन वर्षा आगोदर नोकरी सोडली तर 3 महिन्याचा पगार उमेदवाराला भरावा लागतो.
Discover more from aaplesarkarjob.com
Subscribe to get the latest posts sent to your email.
2 thoughts on “Cotton Corporation Bharti 2024: कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदाच्या 180 जागांची होणार भरती , 90,000 रू. असेल पगार , येथून लगेच करा अर्ज”