Indian Air Force Bharti 2024: भारतीय हवाई दलामध्ये कमिशंड ऑफिसर या विविध पदाच्या 304 जागांसाठी भरती सुरु ,त्वरित करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

Indian Air Force Bharti 2024 : भारतीय हवाई दलामध्ये AFCAT आणि NCC अंतर्गत स्पेशल एंट्री कोर्स सुरू करण्यात आले असून त्या कोर्स नुसार कमिशंड ऑफिसर पदासाठी भरती निघाली आहे त्या भरतीची जाहिरात ही इंडियन एअर फोर्स ऑफिशियल वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली असून त्या जाहिरातीच्या आधारावर जे उमेदवार या पदभरतीसाठी पात्र असतील अशा उमेदवारांनी आपला अर्ज लवकरात लवकर भारतीय हवाई दल मध्ये किंवा इंडियन एअर फोर्स मध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाचा आहे

भारतीय हवाई Indian Air Force Bharti 2024 दलामध्ये होणाऱ्या कमिशन ऑफिसर या पदाच्या भरती करता जवळपास 304 जागांसाठी होणार असून त्या भरतीमध्ये प्रामुख्याने दोन एंट्री आणि चार ब्रांच अशा पदांमध्ये होणार आहे या एन्ट्री प्रधानमंत्री AFCAT एन्ट्री मध्ये ब्रांच फ्लाईंग ग्राउंड ड्युटी टेक्निकल , ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकल  या पदांसाठी होणार आहे
आणि NCC स्पेशल एंट्री मध्ये फ्लाईंग या पदासाठी भरती होणार आहे त्यामुळे जे उमेदवार हे या भरतीसाठी इच्छुक असतील अशा उमेदवारांसाठी एक चांगल्या प्रकारची नामी संधी आलेली आहे यात एक विशेष बाब म्हणजे जे उमेदवार AFCAT कोर्समध्ये उत्तीर्ण होतील अशा उमेदवारांना एअर फोर्स मध्ये नोकरी देणार आहे त्यामुळे इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी आपला ऑनलाईन पद्धतीने अर्ज लवकरात लवकर सादर करावा.

Indian Air Force Bharti 2024 भरती बद्दलची माहिती

Indian Air Force Bharti 2024

  • भरती विभाग :- भारतीय हवाई दल इंडियन एअर फोर्स भरती
  • कोर्स चे नाव :- भारतीय हवाई दल सामान्य प्रवेश ऑनलाईन परीक्षा
  • पदाचे नाव :- कमिशनर ऑफिसर विविध पदे
  • एकूण पदसंख्या :- या भरतीसाठी 304 जागांसाठी भरती होणार आहे
  • नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
  • वयाची अट :-पदानुसार ववयोमर्यादा हि वेगवेगळे ठेवण्यात आलेले आहे
  • परीक्षा फी :- या पदासाठी Fees Special Entry प्रमाणे भरावयाची आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला खाली देण्यात येणार आहे

पदाचा तपशील माहिती

Indian Air Force Bharti 2024

अ.क्र एंट्रीब्रांचपद संख्या
01AFCAT एंट्रीफ्लाइंग29
ग्राउंड ड्युटी (टेक्निकल)156
ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल)119
02NCC स्पेशल एंट्रीफ्लाइंग10% जागा
एकूण 304

Indian Air Force Bharti 2024

शैक्षणिक पात्रता

भारतीय हवाई दलामध्ये होणाऱ्या पदांच्या भरती करता शैक्षणिक पात्रता आहे पुढील प्रमाणे असणार आहे त्यानुसार तुम्ही तुमचा ऑनलाईन अर्ज सादर करू शकता

  1. AFCAT एंट्री :- 

  • फ्लाइंग :- या पदाच्या भरती करता उमेदवार हा 60 % गुणांसह 12वी उत्तीर्ण आवश्यक आहे त्यामध्ये ( Physics And Mathematics) असणे अनिवार्य आहे आणि 60 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60 % गुणांसह BE किंवा B Tech असणे गरजेचे आहे
  • ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) :- या पदाच्या भरती करता उमेदवार हा 50 % गुणांसह 12वी उत्तीर्ण आवश्यक आहे त्यामध्ये ( Physics And Mathematics) असणे अनिवार्य आहे किंवा 60 % गुणांसह BE किंवा B Tech असणे गरजेचे आहे
  • AFCAT एंट्री- (नॉन टेक्निकल) :- या पदाच्या भरती करता उमेदवार हा  60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/B. Com./ 60% गुणांसह BBA/BMS/BBS/CA/CMA/CS/CFA. And  B.Sc (फायनान्स) असणे गरजेचे आहे

2) NCC स्पेशल एंट्री :-

  • फ्लाइंग :- या पदाच्या भरती करता उमेदवाराकडे  NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे

Indian Air Force Bharti 2024

वयो मर्यादा

भारतीय हवाई दलामध्ये होणाऱ्या भरतीमध्ये जे उमेदवार अर्ज करतील अशा उमेदवारांना एक विशिष्ट वयोमर्यादा ठरवून दिलेले आहे देण्यात आलेल्या ब्रांचनुसार असणार आहे ती वयोमर्यादा कशा पद्धतीने आहे ते आपणही पुढे बघणार आहोत
  • फ्लाइंग ब्रांच: या पदासाठी उमेदवाराचे वय हे 18 ते 22 वर्षे दरम्यान असावे
  • ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/ टेक्निकल): या पदासाठी उमेदवाराचे वय हे 18 ते 24 वर्षे दरम्यान असावे .

परीक्षा फी

Indian Air Force Bharti 2024

इंडियन एअर फोर्स मध्ये होणाऱ्या भरती ची परीक्षा फी ही देण्यात आलेल्या दोन एन्ट्री कोर्स नुसार असणार आहे ते दोन कोर्स म्हणजे AFCAT आणि NCC स्पेशल एन्ट्री या दोन्ही कोर्स पैकी ह्या कोर्स साठी परीक्षा फी आकारण्यात आलेली आहे NCC स्पेशल एंट्री द्वारे जे उमेदवार अर्ज करतील त्या उमेदवारांना कुठल्याही प्रकारची भरावी लागणार नाही

  • AFCAT Entry :- 550 रू. परीक्षा फी आहे
  • NCC Special Entry :- परीक्षा फी नाही

Indian Air Force Bharti 2024

वेतन श्रेणी

भारतीय हवाई दलाच्या भरती करीता जे उमेदवार हे निवड होईल अश्या उमेदवारांना 56,100/- ते 1,77,500/- एवढे वेतन मिळणार आहे

 

या भारतीबद्दल च्या महत्वाच्या लिंक्स आणि तारीख

Indian Air Force Bharti 2024

अर्ज कसा सादर करावा

Indian Air Force Bharti 2024

इंडियन एअर फोर्स मध्ये होणाऱ्या भरती साठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे कसा करायचा हे आपण पुढे स्टेप बाय स्टेप बघू

  • सर्वात प्रथम तुम्हाला वर दिलेल्या ऑनलाइन अर्ज या लिंक वर क्लिक करावे लागेल
  •  त्या लिंक वर क्लिक केल्यावर तुमच्या समोर एक नवीन पोर्टल ओपन होईल तेथे तुम्हाला तुमच्या रजिस्ट्रेशन करायचे आहे यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन करून घ्या किंवा नोंदणी करून घ्या नोंदणी पूर्ण झाल्यावर पुढे Apply या बटणावर क्लिक करून इंडियन एअर फोर्स भरतीच्या फॉर्म ओपन होईल
  •  फॉर्म ओपन झाल्यानंतर तो व्यवस्थितपणे वाचून घ्या आणि फॉर्ममध्ये ची माहिती विचारली आहे ती माहिती तुम्ही काळजीपूर्वक व्यवस्थित रित्या भरायची आहे फॉर्म भरताना कुठलेही चूक करू नका फॉर्म भरताना जर काही चूक झाली तर तो फॉर्म विचारात घेतला जाणार नाही
  •  फॉर्म भरताना आपल्याला दोन एंट्री मधून अर्ज करायचा आहे त्या दोन एंट्री पैकी तुम्ही कोणत्या एंट्री साठी पात्र आहात हे तुम्ही बघून घ्या आणि त्यानुसारच तुम्ही तुमचा फॉर्म भरा AFCAT एन्ट्री आणि NCC स्पेशल एंट्री या दोन एन्ट्री आहे
  •  PDF जाहिरात मध्ये इंडियन एअर फोर्स कडून ज्या काही सूचना तुम्हाला देण्यात आले आहे त्यांचे व्यवस्थित पालन करा आणि त्यानुसारच तुमचा अर्ज सादर करा
  •  त्या फॉर्ममध्ये तुम्हाला विचारलेले किंवा सांगितलेले सर्व डॉक्युमेंट हे अपलोड करून द्या
  •  या पदाच्या भरती करता जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करणार आहात ते डॉक्युमेंट हार्ड कॉपी पण सोबत असू द्या कारण ते पुढे डॉक्युमेंट Verification साठी काम येणार आहे
  • एक लक्षात असू द्या जे उमेदवार AFCAT या एंट्री साठी फॉर्म भरणार आहे फक्त त्याच उमेदवारांना परीक्षा फी भरावी लागणार आहे ती पण 550 रुपये ही आहे
  • NCC एन्ट्री साठी कुठल्याही प्रकारची फी आकारले जाणार नाही
  • ऑनलाइन पद्धतीने भरलेला तुमचा अर्ज तुम्ही एकदा व्यवस्थितपणे तपासून घ्या त्याच्यात जर काही चूक असल्यास तर ती लगेच दुरुस्त करून फॉर्म Verify करून घ्या हे झाल्यानंतरच तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करा जेणेकरून तुमचा फॉर्म हा इंडियन एअर फोर्स कडे सादर होईल
  • आपला फॉर्म भरणे अगोदर दिलेली PDF जाहिराती काळजीपूर्वक वाचून घ्या नंतरच तुम्ही तुमचा अर्ज सादर करा

निवड प्रक्रिया

Indian Air Force Bharti 2024

  • इंडियन एअर फोर्स मध्ये होणाऱ्या इफेक्ट एन्ट्री आणि एनसीसी स्पेशल एन्ट्री या कोर्स अंतर्गत होणाऱ्या पद भरती मध्ये उमेदवारांची निवड ही पुढील प्रमाणे करण्यात येणार आहे
  • सर्वात प्रथम जे उमेदवार या पद भरतीसाठी अर्ज करतील अशा उमेदवारांची अर्जातून त्यांना शॉर्टलिस्ट केले जाणार आहे
  • शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना परीक्षेसाठी बोलावण्यात येणार आहे
  • परीक्षेमध्ये पास झाल्यावरती त्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे
  • या सर्व गोष्टींमध्ये पास झाल्यावरती उमेदवारांना डॉक्युमेंट वेरिफिकेशन साठी बोलवण्यात येणार आहे
  • आणि त्यानंतर उमेदवारांची डॉक्युमेंट वेरिफिकेशन झाल्यानंतर उमेदवारांना ट्रेनिंग साठी पाठवण्यात येणार आहे
  • ट्रेनिंग संपल्यावर ती उमेदवार हे पदानुसार पात्र ठरतील किंवा त्या पदावर कामासाठी रुजू करण्यात येणार आहे

 

भरती बद्दल ची माहिती अपडेट

 

 

 


Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

3 thoughts on “Indian Air Force Bharti 2024: भारतीय हवाई दलामध्ये कमिशंड ऑफिसर या विविध पदाच्या 304 जागांसाठी भरती सुरु ,त्वरित करा अर्ज”

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading