IAF Recruitment 2024: भारतीय हवाई दलामध्ये अग्नीवीरवायू पदाच्या जागांसाठी भरती सुरु 10वी पास साठी सुवर्ण संधी लगेच करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

IAF Recruitment 2024 : नमस्कार Indian Air Force (IAF)भारतीय हवाई दल मध्ये अविवाहित भारतीय पुरुष आणि महिला उमेदवारांना हवाई दल स्टेशन येथे भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी अशा उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे तरी या पदभरतीसाठी जे उमेदवार इच्छुक असतील अशा उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने लवकरात लवकर सादर करावे या पद भरती मध्ये प्रामुख्याने 10वी उत्तीर्ण आणि 12वी उत्तीर्ण उमेदवारांना हवाई दलामध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आली असून या संधीचा पात्र असणाऱ्या उमेदवारांनी फायदा घ्या तशी या IAF Recruitment 2024  पदभरतीची जाहिरात ही भारतीय हवाई दलाच्या ऑफिशियल वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार जे पात्र उमेदवार असतील त्यांनी आपला अर्ज लवकरात लवकर सादर करावा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली तुम्हाला या पोस्टमध्ये लिंक देण्यात येईल त्या लिंक द्वारे तुम्ही तुमचा ऑनलाईन अर्ज भरू शकता

 बद्दल माहिती 

भारतीय हवाई दल अग्नी वीर वायू संगीतकार या पदासाठी भरती सुरू झाली आहे तरी IAF Recruitment 2024 या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्या स सुरुवात 22 मे 2024 पासून सुरू झाले असून ते ऑनलाईन अर्ज तुम्हाला 5 जून 2024 पर्यंत करता येणार आहे या भरती बद्दलची सर्व माहिती तुम्हाला खाली दिलेल्या लेखामध्ये बघायला मिळेल या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा किती जागा आहे कोणत्या विभागात आहे कोणत्या पदासाठी भरती होणार आहे याची शैक्षणिक पात्रता काय असेल किंवा मासिक वेतन काय असेल या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला येते मिळणार आहे त्यामुळे ही पोस्ट तुम्ही नक्की वाचा

IAF Recruitment 2024

1) विभाग :- भरतीय हवाई दल Indian Air Force (IAF) .
2) भरती प्रकार :– केंद्र सरकार विभाग अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी .
3) श्रेणी :- केंद्र सरकार द्वारे ही भरती होणार आहे .
4) पदाचे नाव :- अग्निवीर वायू संगीतकार ( मूळ जाहिरात बघावी)
5) शैक्षणिक पात्रता :-  संगीतकार या पदाकरिता शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण किंवा बारावी उत्तीर्ण असलेला उमेदवार या भरतीसाठी अर्ज सादर करू शकतो.
6) एकूण पदे :- या अग्निवीर वायू संगीतकार या पदासाठी पदे हे निर्दिष्ट केले नसून ज्या वेळेस भरती होईल त्यावेळेसच पदांची संख्या आपल्याला समजेल .
7) वेतन श्रेणी :- अग्निवीर वायू संगीतकार या पदासाठी च्या उमेदवारांची निवड केली जाईल अशा त्या उमेदवारांना महिन्याला तीस हजार रुपये वेतन मिळणार आहे

                           भारतीय वायू सेना अधिकृत वेबसाईट

 जाहिरात आणि अर्ज करण्यासाठी लिंक 

IAF Recruitment 2024

PDF जाहिरातजाहिरात येथे बघा
अर्ज करण्यासाठी लिंक अर्ज येथून करा

IAF Recruitment 2024

  • अर्ज करण्याची तारीख :- अर्ज करण्यास 22 मे 2024 पासून सुरुवात झाली आहे
  • अर्ज पद्धत :- या पदाच्या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे म्हणजे उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे .
  • वयोमर्यादा :- या पदाच्या भरती करता उमेदवाराचे वय हे 18 वर्ष पूर्ण असावे तो उमेदवार या पदाच्या भरती करता पात्र असणार आहे
  • नोकरी ठिकाण :- उत्तर प्रदेश येथे नोकरी करण्याची संधी .
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 जून 2024 आहे त्यामुळे जे उमेदवार इच्छुक आहे त्यांनी आपला अर्ज या तारखेच्या आतच सादर करावा.

 

 

भारतीय वायू सेनेविषयी माहिती 

IAF Recruitment 2024

वायुसेना कायदा 1950अंतर्गत अग्निर्वायूंची भारतीय हवाई दलात चार वर्षाच्या कालावधीसाठी नोंदणी करण्यात येणार असून अग्नि वीर वायू भरती ही भारतीय वायुसेनेत एक वेगळाच प्रकारचे रँक तयार करण्यात आली असून त्यानुसार ज्या उमेदवारांची या पद भरतीसाठी निवड होईल अशा उमेदवारांना वायु भारतीय वायुसेनेत काम करण्यास चार वर्षांचा कालावधी पेक्षा जास्त कालावधी नसणार आहे

 नोकरी विषयी माहिती

IAF Recruitment 2024 अग्नीवीर वायू अंतर्गत संगीतकार या पदासाठी भरती होणार आहे तुम्ही या पदाच्या भरतीमध्ये भारतीय वायुसेनेतील संगीतकार म्हणून एक प्रकारचे भाग तुम्ही व्हाल भारतीय वायुसेनेत तुमचे जेव्हा संगीतकार म्हणून निवड करण्यात येईल तेव्हा तुम्हाला वायुसेनेमध्ये विविध प्रकारचे वाद्य वाजवण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल त्यानुसार या भरती अंतर्गत तुम्हाला संगीतकार तर होणारच पण भारतीय हवाई दलातील आणखी काही गोष्टींची पण ट्रेनिंग देणार असून तुम्ही एक प्रकारचे हवाई दलातील भाग म्हणून काम कराल

IAF Recruitment 2024

तुम्ही तुमचे नाव नोंदणी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला भारतीय वायुसेने विविध प्रकारचे वाद्य तर शिकवणारच त्या बरोबरच तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार लष्करी प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे त्यामुळे या भरती सारखी संधी कुठेही नाही

 

 ऑनलाईन अर्ज कसा करावा ?

IAF Recruitment 2024

या पदाच्या भरती करता अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करावयाचा आहे तो कसा करायचा ते आपण पुढील प्रमाणे बघू
  • सर्वात प्रथम तुम्हाला भारतीय वायुसेनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जावे लागेल.
  • तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिले असतील अप्लाय ऑनलाईन ते ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे
  • ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक पेजवर पण होईल त्यामधले तुमची सर्व माहिती भरायची आहे.
  • विचारलेले सगळी माहिती भरल्यानंतर तुम्हाला सांगितलेले असलेले किंवा विचारले असलेले सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे ते तुम्हाला तुमचा फोटो तुमच्या सही चा फोटो
  • सांगण्यात आलेले सर्व डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करायचे आहे हे सर्व झाल्यानंतर फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती ही व्यवस्थित रित्या पूर्णपणे भरायची आहे
  • तुमची माहिती सर्व भरल्यानंतर तुमचा फॉर्म तुम्ही परत तपासून बघायचा आहे
  • फॉर्म भरताना जर काही चुकल्यास तर तो फॉर्म ग्राह्य धरला जाणार नाही त्यामुळे फॉर्म भरताना व्यवस्थित रित्या तुम्ही तुमचा फॉर्म भरा जेणेकरून तुम्हाला फॉर्म मध्ये रिजेक्शन येणार नाही
  • भरलेला फॉर्म तपासल्यानंतर तो सबमिट करून द्या
  • सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवा जेणेकरून पुढे तुम्हाला ती कामा येईल
  • तुम्ही तुमचा अर्ज भरण्यापूर्वी एकदा दिलेली पीडीएफ पूर्णपणे वाचा त्यानुसारच तुम्ही तुमचा अर्ज सादर करा

निवड प्रक्रिया  

IAF Recruitment 2024
  1. अग्निर्वायू संगीतकार पदासाठी निवड प्रक्रिया पुढील प्रमाणे असेल
  2. या पदाच्या भरती करता सर्वात प्रथम जे ऑनलाईन अर्ज भारतीय वायुसेनेकडे जमा होतील त्या अर्जातून जे उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील अशा उमेदवारांची एक निवड यादी तयार करण्यात येते
  3. त्यात ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना नंतर ऑनलाईन परीक्षेसाठी बोलावण्यात येईल
  4. ते ऑनलाईन परीक्षांमध्ये जय उमेदवार पास होतील अशा उमेदवारांना त्यांच्या शारीरिक चाचणीसाठी बोलावण्यात येईल
  5. शारीरिक चाचणीमध्ये जे उमेदवार पास होतील अशा उमेदवारांचे कागदपत्रांची पडताळणी होईल
  6. या सर्व गोष्टी झाल्यानंतर जे उमेदवार हे सगळ्या गोष्टींमध्ये पास असतील अशा उमेदवारांना या पदासाठी नियुक्त केले जाईल

या भारतीबद्दल माहिती मिळवण्यासाठी त्यावर क्लिक करा

 

 

 

 

 

 

 


Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

1 thought on “IAF Recruitment 2024: भारतीय हवाई दलामध्ये अग्नीवीरवायू पदाच्या जागांसाठी भरती सुरु 10वी पास साठी सुवर्ण संधी लगेच करा अर्ज”

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading