Larsen and Toubro Bharti 2024: Larsen & Toubro कंपनीद्वारे डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी या पदासाठी भरती निघाली , येथून करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

Larsen and Toubro Bharti 2024 : लार्सन अँड टुब्रो (Larsen and Toubro) या बहुचर्चित मेकॅनिकल कंपनीमध्ये डिप्लोमा इंजिनिअरिंग ट्रेनिंग या पदासाठी भरती निघाली असून त्याची जाहिरात ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहे अशा उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर कराव्यास सांगितले आहेया कंपनीमध्ये डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग ट्रेनिंग या पदासाठी ट्रेनिंग स्वरूपाची जॉइनिंग असणार आहे त्यामुळे या पदाकरिता जवळपास आपण या कंपनीमध्ये ट्रेनिंग म्हणून काम करणार आहोत त्यामुळे या पदासाठी जे उमेदवार इच्छुक व पात्र असतील अशा उमेदवारांनी आपला अर्ज लवकरात लवकर सादर करावा.

लार्सन अँड टूब्रो कंपनीमध्ये Larsen and Toubro Bharti 2024 डिप्लोमा इंजीनियरिंग ट्रेनिंग पदासाठी भरती होणारा या भरतीमध्ये किती पदे भरणार आहे हे अजून सुनिश्चित केले नसून ज्या वेळेस या पदासाठी भरती होईल त्यावेळी किती पदे भरण्यात येणार आहे त्यावेळेस आपल्याला सांगितले आहे

या लार्सन अँड टुब्रो कंपनीमध्ये होणाऱ्या पदभरतीसाठी वेतन श्रेणी ही जवळपास महिन्याला 24,000/- रुपये एवढे पगार मिळणार असून तो वार्षिक 2,80,000/- रुपये एवढे पॅकेज आपल्याला मिळणार आहे आणि या भरती साठी ट्रेनिंग पिरेड हा 12 महिने म्हणजे एक वर्षाचा ठेवण्यात आला आहे जे उमेदवार या भरतीसाठी सिलेक्ट होतील अशा उमेदवारांना या कंपनीमध्ये एक वर्षाचे ट्रेनिंग मिळणार आहे त्यामुळे जे उमेदवार भरतीसाठी खरंच इच्छुक असतील अशा उमेदवारांनी आपला अर्ज लवकरात लवकर सादर करावा या भरतीमध्ये कोण कोणते उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहे किंवा या भरतीसाठी शिक्षणाची अट काय आहे तर महत्त्वाच्या काही बाबी आपण या पोस्टमध्ये बघणार आहोत त्यामुळे दिलेली ही पोस्ट तुम्ही काळजीपूर्वक वाचा

Larsen and Toubro Bharti 2024 भरती बद्दल ची माहिती

  • भरतीचे नाव :- लार्सन अँड टुब्रो कंपनी अंतर्गत भरती
  •  पदाचे नाव :- या भरतीमध्ये डिप्लोमा इंजीनियरिंग ट्रेनिंग या पदासाठी होणार आहे
  •  एकूण पदे :- या भरतीमध्ये तूर्तास स कुठल्याही प्रकारचे रिक्त जागांविषयी माहिती दिली नाही त्यामुळे प किती जागा आहे हे कोणालाच माहीत नाही ज्यावेळेस भरती होईल त्यावेळेस आपल्याला समजेल
  •  नोकरीचे ठिकाण :- या लार्सन अँड टिब्रो या कंपनीच्या ब्रांचेस पूर्ण भारतात पसरलेल्या असून त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण भारत आहे संपूर्ण भारतात कुठेही आपल्याला ट्रेनिंग पदासाठी जावे लागेल
  •  मासिक वेतन :- लार्सन अँड टुब्रो कंपनी अंतर्गत डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनिंग पदासाठी होणाऱ्या भरती करता जे उमेदवार या पद्धतीसाठी सिलेक्ट होतील अशा उमेदवारांना महिन्याला जवळपास 20,000/-रुपये ते  24,000/- रुपये पगार मिळणार आहे
  •  वयाची अट :- या पदभरतीमध्ये उमेदवाराची वयोमर्यादा ही कमीत कमी 17 वर्ष आणि जास्तीत जास्त 21 वर्षा पर्यंत ठेवण्यात आली आहे
  •  भरतीची फी :-या पदाच्या भरती करता लार्सन अँड टुब्रो या कंपनीने कुठल्याही प्रकारची फी आकारलेले नाही त्यामुळे या पदाच्या भरतीचा फॉर्म हा पूर्णपणे फ्री आहे

Larsen and Toubro Bharti 2024

शैक्षणिक पात्रता

लार्सन अँड टुब्रो या कंपनीमध्ये होणाऱ्या पदभरती मध्ये शैक्षणिक पात्रता आहे काही निकषांच्या आधारावर पुढील प्रमाणे असेल
  • जो उमेदवार या पदासाठी अर्ज करणार आहे तो उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा पदवीधर चे शिक्षण पूर्ण केलेले असणे अनिवार्य आहे
  • ग्रॅज्युएशन व्यतिरिक्त उमेदवाराने जर डिप्लोमा हा कोर्स केला असेल तरीदेखील ते विद्यार्थी किंवा उमेदवार या पदाच्या भरतीसाठी हा पात्र असणार आहे
  • या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा इयत्ता दहावी आणि इयत्ता 12वी मध्ये किमान 60 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवलेले असणे अनिवार्य आहे
  • वयोमर्यादा :- या भरतीसाठी वयोमर्यादा आहे पुढील प्रमाणे आहे ती म्हणजे या भरतीसाठी जो उमेदवार अर्ज करणार आहे तो उमेदवार हा 01 जुलै 2002 ते 30 जून 2006 या दरम्यान जन्म झालेला असावा
  • जे या भरतीसाठी अर्ज करणार आहे अशा उमेदवारांना वयाची अट ही कमीत कमी 17 वर्षे आणि जास्तीत जास्त 21 वर्ष ठेवण्यात आली आहे
  • जर एखाद्या उमेदवाराचे वय जास्त असेल किंवा कमी असेल तर उमेदवाराला भरतीसाठी फॉर्म सादर करताना येणार नाही

Larsen and Toubro Bharti 2024

भरतीसाठी अर्ज कसा करावा

  1. Larsen & Toubro या कंपनीमध्ये  Larsen and Toubro Bharti 2024 जे उमेदवार डिप्लोमा इंजीनियरिंग ट्रेनिंग या पदासाठी अर्ज करणार आहे अशा उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा ऑनलाइन अर्ज हा त्यांच्या ऑफिशियल अधिकृत वेबसाईट वरून करायचा आहे अर्ज कसा करायचा ते आपण खालील प्रमाणे बघू
  2. सर्वात प्रथम तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट https://lteforms.lntedutech.com/lnt-det-2024/lnt-diploma-engineering-trainee वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्या अर्जाची लिंक तुम्हाला पुढे देण्यात येईल त्यावरती क्लिक करून मग तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता
  3. त्या दिलेल्या लिंक वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाल तेथे तुम्हाला भरती विषयीची संपूर्ण माहिती बघावयास मिळेल ती माहिती एकदा व्यवस्थितपणे वाचून घ्या त्यानंतरच मग तुम्ही तुमचा अर्ज भरण्यास सुरुवात करा
  4. तुमच्यासमोर जे एक नवीन पेज ओपन होईल ते पेज मध्ये सर्वात खाली भरतीचा फॉर्म दिसेल त्या फॉर्ममध्ये असलेली सर्व माहिती ही आपण काळजीपूर्वक आणि बरोबर भरून द्यायचे आहे जे काही विचारले आहे हे सर्व माहिती तुम्हाला भरून देणे अनिवार्य आहे
  5. त्यामध्ये प्रामुख्याने तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा आणि रिझ्युम आणि इतर काही गोष्टी ज्या विचारले असतील त्या सर्व व्यवस्थितपणे भरून द्या
  6. या पदाच्या भरती करता तुमचा असणारा रिझ्युम हा खूप महत्त्वाचा आहे किंवा अनिवार्य आहे त्यामुळे या माहिती भरत असताना तुमचा रिझल्ट अपलोड करून द्या जर रिझ्युम जर तुम्ही अपलोड केला नाही तर तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही किंवा स्वीकारला जाणार नाही
  7. सर्व गोष्टी भरल्यानंतर तुम्ही तुमचा भरलेला फॉर्म एकदा परत तपासून बघा त्यामध्ये काही गोष्टी राहिल्या तर नाही याचे खात्री करून घ्या सर्व गोष्टी टाकल्या असल्यास नंतर तो फॉर्म सबमिट करून द्या
  8. आणि सगळे शेवट Acknowledgement And Declaration या बटनावरती क्लिक करा अशा प्रकारे तुमचा फॉर्म हा सबमिट केला जाईल
  9. पद्धतीने फॉर्म भरण्याअगोदर दिलेली जाहिरात PDF ही काळजीपूर्वक वाचा

Larsen and Toubro Bharti 2024

भरती साठी महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईट :- येथे भेट द्या 
जाहिरात PDF :- येथे बघा 
ऑनलाईन अर्ज :- येथून अर्ज करा 

Note :-

Larsen and Toubro Bharti 2024

या पदाच्या भरती करता फक्त भारतीय रहिवासी असणारे अर्ज करू शकतात दुसऱ्या देशातील उमेदवार अर्ज करू शकणार नाही

Selection Process 

Larsen and Toubro Bharti 2024

  • या पदाच्या भरती करता निवड प्रक्रिया आहे पुढील प्रमाणे असेल
  • लार्सन अँड टुब्रो कंपनीमध्ये होणाऱ्या भरतीमध्ये डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनिंग या पदासाठी होणाऱ्या भरती करता सर्वात प्रथम आलेल्या अर्जातून क्रायटेरियानुसार उमेदवार सिलेक्ट करण्यात येईल
  • सिलेक्ट केलेले उमेदवार यांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल
  • वैयक्तिक मुलाखतीमध्ये जे उमेदवार पास होतील त्या उमेदवारांना नंतर मेडिकल चेकअप साठी बोलावण्यात येईल
  • मेडिकल चेकअप झाल्यानंतर या सर्व गोष्टींमधून जे उमेदवार पात्र ठरतील अशा उमेदवारांना या कंपनीमध्ये असलेल्या पदाकरता नियुक्त करण्यात येईल
  • अशा पद्धतीने या पदभरतीमध्ये उमेदवारांची निवड करण्यात येईल

Posting Criteria

Larsen and Toubro Bharti 2024

  • लार्सन अँड टुब्रो या कंपन्यांतर्गत होणाऱ्या पदांच्या Larsen and Toubro Bharti 2024 भरती करिता उमेदवारांची पोस्टिंग ही दोन पद्धतीने होणार आहे सर्वात प्रथम ही ऑफिस बेस्ट पोस्टिंग असणार आहे या पोस्टिंग मध्ये उमेदवाराला 21 हजार रुपये प्रति महिना आणि 02 लाख 50 हजार रुपये प्रति वर्ष एवढ्या पगार मिळणार आहे
    आणि दुसरी पोस्टिंग ही प्रोजेक्ट साईट बेस पोस्टिंग असणार आहे या पोस्टिंग मध्ये उमेदवाराला जवळपास 24 हजार रुपये महिन्याला पगार किंवा 02 लाख 97 हजार रुपये वर्षाचे पॅकेज असणार आहे

Larsen and Toubro Bharti 2024

 भरती बद्दल ची माहिती अपडेट

 

 

 

 


Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

2 thoughts on “Larsen and Toubro Bharti 2024: Larsen & Toubro कंपनीद्वारे डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी या पदासाठी भरती निघाली , येथून करा अर्ज”

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading