Indian Army TGC Bharti 2024: भारतीय सैन्य 140th टेक्निकल पदवीधर कोर्स (TGC) जानेवारी 2025 30 अभियांत्रिकी पदासाठी भरती

Indian Army TGC Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो भारतीय सैन्य, भारतीय सैन्य दलात कायमस्वरूपी कमिशनसाठी अभियांत्रिकी पदवीधरांकडून 140 व्या तांत्रिक पदवी अभ्यासक्रमासाठी एकूण 30 जागांसाठी भरती निघाली असून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे या पदभरतीची अधिकृत जाहिरात हि प्रसिद्ध करण्यात अली असून(जानेवारी 2025 मध्ये इंडियन मिलिटरी अकादमी (IMA), डेहराडून येथे सुरू होणारे) त्या साठी उमेदवारांनी अर्ज करायचा आहे .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

Indian Army TGC Bharti 2024

भारतीय सैन्य 140th टेक्निकल पदवीधर कोर्स (TGC) जानेवारी 202530 ”  विविध प्रकारच्या अभियांत्रिकी पदासाठी भरती सुरु झाली आहे या भरती प्रक्रियेमध्ये विशेष करून अभियांत्रिकी मध्ये शिक्षण झालेले किंवा अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या उमेदवारांसाठी होणार आहे या भरती प्रक्रिये मध्ये अभियांत्रिकी (Engineering ) च्या एकूण 6 विभागांमध्ये होणार आहे त्यात प्रामुख्याने ” Civil Engineering , Computer Engineering , Mechanical Engineering , Elecrtical Engineering , Electronics Engineering , Misc Engineering ” हे आहेत त्यामुळे या वरील पैकी कोणताही विभागतून पदवी घेतलेल्या किंवा शेवटच्या वर्षाला असणाऱ्या उमेदवार यासाठी पात्र असणार आहे त्यामुळे ज्यांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा कारण ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख हि 09 मे 2024 आहे .

Indian Army TGC Bharti 2024 – Overview

भरतीचे नाव / Recruitment Name
Indian Army
पदाचे नाव / Post Name
 Technical Graduate Course (TGC)
एकूण पदे / No Of Vacancies30
नोकरीचे ठिकाण / Job Locationपूर्ण भारत / All India
अर्ज करण्याची पद्धत / Mode of ApplyOnline
Online अर्ज करण्याची तारीख11 एप्रिल 2024
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख09 मे, 2024
Application Fee फी  नाही / Free
वयाची अट / Age Limit20 ते 27 वर्ष
वेतन श्रेणी / Pay Scale₹56,100/- Per month*
(Starting Pay in Level 10)
of Pay Matrix)
अधिकृत वेबसाईट /Official Websitehttps://www.indianarmy.nic.in/

Indian Army TGC Bharti 2024 – Vacancy Details

 

NoTradeVacancies
1Civil Engineer07
2Computer Engineer07
3Electrical Engineer03
4Electronics Engineer04
5Mechanical Engineer07
6Misc Engineer02
 Total30

Indian Army TGC Bharti 2024 – Educational Qualification

  • उमेदवार हा संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असावा
  • उमेदवार हा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात असावा .

Indian Army TGC Bharti 2024 – Age limit

  1. उमेदवाराचे वय हे 20 ते 27 वर्षाच्या दरम्यान असावे
  2. उमेदवाराचा जन्म हा  02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2005 या कालावधीत झालेला असावा

Indian Army TGC Bharti 2024 – Pay Scale

  1.   ₹56,100/- Per month*(Starting Pay in Level 10)of Pay Matrix)

How To Apply Online For Indian Army TGC Bharti 2024 ?

, भारतीय सैन्य दलात (TGC) भरतीचा फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा आहे तो फॉर्म तुम्ही खाली दिलेल्या माहितीच्या आधारावरून भरू शकता

  1. Indian Army च्या अधिकृत वेबसाइट https://www.indianarmy.nic.in/ला भेट द्या
  2. होमपेज वरील भरती Recruitment या Option वर क्लिक करा, आवश्यक ती सर्व माहिती सुरुवातीला वाचून घ्या.
  3. त्यानंतर Apply Online या Link वर क्लिक करा, तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल.
  4. मग टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्सच्या विरूद्ध दर्शविलेल्या ‘अर्ज करा’ वर क्लिक करा
  5. सूचना काळजीपूर्वक वाचा आणि आवश्यकतेनुसार तपशील भरण्यासाठी ‘सुरू ठेवा’ वर क्लिक करा
  6. विविध विभागांतर्गत – वैयक्तिक माहिती, शिक्षण
  7. मागील SSB चे तपशील तुम्ही वर जाण्यापूर्वी प्रत्येक वेळी Save  करा
  8. फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरून घ्या, कोणत्याही स्वरूपाची चूक करू नका.
  9. शेवटच्या विभागातील तपशील भरल्यानंतर, तुम्ही एका पृष्ठावर जाल
  10. ‘तुमच्या माहितीचा सारांश’ ज्यामध्ये तुम्ही आधीच नोंदी तपासू आणि संपादित करू शकता
  11. अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करून घ्या.
  12. शेवटी त्यांनतर फॉर्म खाली दिलेल्या Submit या बटणावर क्लिक करा, अशा प्रकारे तुमचाIndian Army भरतीचा ऑनलाईन फॉर्म पूर्ण होईल.
  13. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 9 मे 2024 आहे.
  14. अशा प्रकारे तुमचा फॉर्म साऊथ इस्टर्न सेंट्रल रेल्वे  Indian Army कडे जमा होईल
  15. ऑनलाइन फॉर्म भरण्यास काही अडचण आल्यास अधिकृत PDF जाहिरात वाचावी

 

Indian Army TGC Bharti 2024 – Selection Process

भारतीय सैन्य 140th टेक्निकल पदवीधर कोर्स (TGC) जानेवारी 2025 TGC साठी निवड प्रक्रिया हि एकूण दोन टप्यांमध्ये केलेली आहे ते पुढील प्रमाने आहेत

  1. शॉर्टलिस्टिंग /Merit List:- अर्ज सबमिट केल्यानंतर, उमेदवारांना त्यांच्या अभियांत्रिकीमधील गुणांच्या आधारे निवडले जाते 

2. SSB मुलाखत  / Interview : – SSB मुलाखतीत दोन टप्पे असतात – स्टेज I आणि स्टेज II. दोन्ही टप्पे पार करणाऱ्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणीसाठी शिफारस केली जाते.

3. वैद्यकीय तपासणी / Medical Checkup

Indian Army TGC Bharti 2024 – Important Links

अधिकृत वेबसाईटयेथे पहा
अधिकृत जाहिरातPDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथून अर्ज करा

 

नवीन जॉब अपडेट:

  1. SECR Nagpur Recruitment 2024: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 861 जागांसाठी नागपूर येथे भरती सुरु
  2. SSC CHSL Bharti 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन ( SSC )CHSL मार्फत विविध पदांच्या 3712 जागांसाठी भरती सुरु
  3. SECR Apprentice Recruitment 2024: साऊथ इस्टर्न सेंट्रल रेल्वे (SECR) दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये 733 विविध जागांसाठी भरती सुरु
  4. SECR Recruitment 2024: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1113 जागांसाठी भरती लगेच करा अर्ज.

 


Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading