Maharashtra SSC Result 2024: 10 वी चा निकाल आज होणार जाहीर, येथे पहा तुमचा निकाल जाणून घ्या संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now
Maharashtra SSC Result 2024 : नमस्कार मित्रांनो आपण आतुरतेने वाट पाहत असणाऱ्या असा महाराष्ट्र एसएससी बोर्ड चा निकाल लवकरच लागणार आहे त्यामुळे दहावीच्या मुलांची निकालासाठी असणारे प्रतीक्षाही थोड्यावर आली आहे त्यामुळे जे मुलांनी एसएससी साठी म्हणजेच दहावीचे पेपर दिले आहे अशा मुलांसाठी एक आनंदाची बातमीच आहे त्यामुळे आपला एसएससी चा निकाल हा लवकरच लागणार असून ते विद्यार्थ्यांना आणि पालकांना जास्त दिवस वाट पाहण्याची गरज नाही
एसएससी (SSC) बोर्डाचा निकाल हा मे महिन्यातच लागणार असून तशी घोषणा पण आपले महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर यांनी केले आहे नुकत्याच लागलेल्या एचएससी म्हणजे बारावीच्या निकालाच्या दिवशी त्यांनी दहावीचा पण निकाल Maharashtra SSC Result 2024लवकरच लागणार असून त्याबद्दलची घोषणा पत्रकार परिषदेमध्ये केली आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे दहावीचा निकाल हा 27 मे 2024 रोजी दुपारी 01 नंतर असलेल्या ऑफिशियल वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे
तशी त्यांनी सूचना पण केले आहे आणि त्यानुसार एसएससी बोर्डाची तयारी पण सुरू झाली आहे त्या अनुषंगाने निकाल लावण्याची प्रोसेस एकदम जलद गतीने सुरू आहे आतापर्यंत महाराष्ट्र शिक्षण मंडळ अंतर्गत दहावीच्या निकालाबाबतची कोणतेही अधिकृत अपडेट आलेली नाही यदा कदाचित जर एखाद्या अपडेट आली तर त्याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या या पोस्टमध्ये बघायला मिळेल त्यामुळे दहावी बाबत निकालाबद्दलची पोस्ट सर्वांनी काळजीपूर्वक वाचा जेणेकरून तुम्हाला निकाल केव्हा लागणार व कशा पद्धतीने आपल्याला निकाल बघता येईल या गोष्टी तुम्हाला माहिती असेल

Maharashtra SSC Result 2024

  1. निकाली विभाग :- महाराष्ट्र राज्य एस एस सी (SSC) बोर्ड
  2. परीक्षा :- एसएससी बोर्ड परीक्षा 2023-2024
  3. निकाल :- महाराष्ट्र राज्य एस एस सी (SSC) बोर्ड अंतर्गत घेण्यात आलेल्या एसएससी म्हणजे दहावी परीक्षेचा निकाल
  4. परीक्षा कालावधी :- एसएससी बोर्ड ची परीक्षा मार्च 2024 मध्ये घेण्यात आली
  5. निकाल लागण्याची तारीख :- एसएससी बोर्डाचा निकाल 27 मे 2024 रोजी लागणार आहे प्रसिद्ध होणार आहे
  6. निकाल लागण्याचा टाईम :- एसएससी बोर्डाच्या निकाल 27 मे 2024 रोजी लागणार असून तो दुपारी  01 वाजेनंतर दिलेल्या वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात येईल त्यानंतर मग संपूर्ण विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाइन पद्धतीने बघता

अधिक माहिती

Maharashtra SSC Result 2024
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत पुणे , नागपूर , छत्रपती संभाजी नगर , मुंबई , कोल्हापूर अमरावती , नाशिक , लातूर , कोकण या अशा नऊ विभागीय मंडळा मध्ये मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10वी च्या परीक्षेचा निकाल हा शिक्षण मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार असणाऱ्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध होणार आहे म्हणजेच तो ऑनलाइन पद्धतीने जाहीर करणार आहे

निकाला बाबतचा तपशील

Maharashtra SSC Result 2024

यावर्षी लावण्यात येणाऱ्या माध्यमिक शाळा दहावी परीक्षेचा निकाल या निकालामध्ये महाराष्ट्र शिक्षण मंडळाने काही विद्यार्थ्यांसाठी फॅसिलिटी उपलब्ध केले आहे त्या फॅसिलिटी पुढील प्रमाणे असेल

  1. एसएससी बोर्डाचा ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी श्रेणी विषयांमध्ये रिक्त कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने प्राप्त केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेची छायाप्रति प्रिंट ही
  2. पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन स्वतः किंवा शाळा मार्फत अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यासाठी काही सूचना आणि अटी या शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईट वरती देण्यात आलेले आहे
    विद्यार्थ्यांना गुण पडताळणी व छाया प्रतीसाठी मंगळवार दिनांक 28 मे 2024 पासून ते मंगळवार दिनांक 11 जून 2024 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे
    या गुण पडताळणी व छायाप्रतीसाठी शिक्षण मंडळांनी थोड्या प्रमाणात शुल्क आकारले आहे ते तुम्ही डेबिट कार्ड द्वारे , क्रेडिट कार्ड द्वारे ,यूपीआय द्वारे , किंवा नेट बँकिंग या कुठल्याही पद्धतीने त्या अर्जाचे तुम्ही शुल्क भरू शकता.
  3. मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिकेची पुनर्मल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज हा शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर करण्यासाठी सर्वात अगोदर उत्तरपत्रिकेची छायाप्रत प्रिंट घेणे अनिवार्य आहे प्रिंट मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसात पुनर्मूल्यांकना च्या कार्यपद्धतीचा अवलंब करून
  4. दिलेल्या नमुन्यात असलेली अर्ज फी भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक राहील ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्वल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीकरिता संबंधित विभागीय मंडळाकडे माहिती घ्यावी
  5. मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी च्या परीक्षेमध्ये सर्व विषयांचे प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी उपलब्ध आहे त्या म्हणजे जुलै ऑगस्ट 2024मार्च 2025 या संधी श्रेणी व गुण सुधार क्लास इम्प्रूमेंट स्कीम या योजनेअंतर्गत उपलब्ध असणार आहे
  6. जुलै ऑगस्ट 2024 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एसएससी इयत्ता दहावी पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी व श्रेणी सुधार विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार दिनांक 31 मे 2024 पासून शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून घेण्यात येणार आहे त्याबद्दलचे परिपत्रक हे स्वतंत्रपणे बनवण्यात येणार आहे

                       निकालाबाबतची PDF जाहिरात येथे बघा

How to check – Maharashtra SSC Result 2024

एसएससी दहावीचा रिझल्ट बघण्यासाठी तुम्ही खालील महितीमध्येब सांगितल्या प्रमाणे स्टेप बाय स्टेप फॉलो केल्यावर तुम्हाला तुमचा रिझल्ट बघायला भेटेल

  • सर्वात प्रथम तुम्हाला खालील दिलेल्या अधिकृत वेबसाईट पैकी कुठल्याही एका वेबसाईट वरती जायचे आहे निकाल बघण्यासाठी दिलेल्या वेबसाईट ची लिंक तुम्हाला खाली पोस्टमध्ये दिलेले आहे
  • या निकालाची लिंक करायचे आहे त्यावरती क्लिक केल्यावरती तुम्ही ऑफिशियल वेबसाईट वरती जाल तिथे तुम्ही 10th रिझल्ट म्हणून ऑप्शन असेल तेथे क्लिक करा
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा परीक्षा क्रमांक तिथे टाकावा लागेल परीक्षा क्रमांक टाकल्यावरती विद्यार्थ्याला द्यायच्या आईचे नाव पुढे टाकायचे आहे
  • आईचे नाव टाकल्यावरती तुम्हाला व्ह्यू रिझल्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे या बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा रिझल्ट तुमच्यासमोर दिसेल
  • निकाल हा डाऊनलोड झाल्यानंतर तुम्ही त्याची प्रिंट आउट काढू शकता किंवा मोबाईल मध्ये स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा कॉम्प्युटरमध्ये फोटो काढून घेऊ शकतो

Maharashtra SSC Result 2024 (अधिकृत वेबसाईट)

एसएससी या परीक्षेचा निकाल हा तुम्हाला खालील दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर वरती ऑनलाईन पद्धतीने पाहता येईल

Note :-

  1. http://www.mahresult.nic.in/ या वेबसाईट वरती विद्यार्थ्यांच्या निकाला सोबत आणि निकल बाबतची इतर सांख्यिकी माहिती उपलब्ध होणार आहे
  2. http://www.mahahsscboard.in/ या वेबसाईट वरती ज्या असणाऱ्या शाळांना एकत्रित निकाल हा प्राप्त होईल

भरती बद्दल ची माहिती अपडेट


Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading