MahaTransco Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य विदयुत पारेषण कंपनी भरती 2023 :

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

महाराष्ट्र राज्य विदयुत पारेषण कंपनी मध्ये ” 3129 ” विविध रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे त्वरित करा अर्ज

MahaTransco Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य विदयुत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित ( Maharshtra State Electricity Board Transmission Compony Limited ) या मध्ये ” कार्यकारी संचालक ( प्रकल्प ) , मुख्य अभियंता ( पारेषण ) , अधीक्षक अभियंता ( पारेषण) , महाव्यवस्थापक ( वित्त व लेखा ) ,कार्यकारी अभियंता
( पारेषण ) , अतिरिक्त कार्यकारी अभियंता ( पारेषण ) , उपकार्यकारी अभियंता ( पारेषण ) , सहायक अभियंता (पारेषण) , सहायक अभियंता ( दूरसंचार ) , वरिष्ठ तंत्रज्ञ ( ट्रान्स सिस्टिम ) , तंत्रज्ञ – I (ट्रान्स सिस्टिम ) , तंत्रज्ञ – II (ट्रान्स सिस्टिम ) , सहायक तंत्रज्ञ ( सामान्य ) , टॅंकलेखक ( मराठी )

वरील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे . पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस दिलेल्या कागदपत्रांसह ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे .

पदांचे नावे : 👇 👇👇👇

  1. कार्यकारी संचालक ( प्रकल्प ) .
  2. मुख्य अभियंता ( पारेषण ) .
  3. अधीक्षक अभियंता ( पारेषण) .
  4. महाव्यवस्थापक ( वित्त व लेखा ) .
  5. ,कार्यकारी अभियंता ( पारेषण ) .
  6. अतिरिक्त कार्यकारी अभियंता ( पारेषण ) .
  7. उपकार्यकारी अभियंता ( पारेषण ) .
  8. सहायक अभियंता ( पारेषण ) .
  9. सहायक अभियंता ( दूरसंचार ) .
  10. वरिष्ठ तंत्रज्ञ ( ट्रान्स सिस्टिम ) .
  11. तंत्रज्ञ – I (ट्रान्स सिस्टिम ) .
  12. तंत्रज्ञ – II (ट्रान्स सिस्टिम ) .
  13. सहायक तंत्रज्ञ ( सामान्य ) .
  14. टॅंकलेखक ( मराठी ) .

एकूण पदसंख्या व कोणत्या पदासाठी किती जागा आहेत ते पुढील प्रमाने :

एकूण पदसंख्या : 👉 ” 3129 “ ..!

पदाचे नाव रिक्त पदे
कार्यकारी संचालक ( प्रकल्प ) 01
मुख्य अभियंता ( पारेषण ) 01
अधीक्षक अभियंता ( पारेषण) 02
महाव्यवस्थापक ( वित्त व लेखा ) 01
कार्यकारी अभियंता ( पारेषण ) 26
अतिरिक्त कार्यकारी अभियंता ( पारेषण ) 137
उपकार्यकारी अभियंता ( पारेषण ) 39
सहायक अभियंता ( पारेषण ) 390
सहायक अभियंता ( दूरसंचार ) 06
वरिष्ठ तंत्रज्ञ ( ट्रान्स सिस्टिम ) 144
तंत्रज्ञ – I (ट्रान्स सिस्टिम ) 198
तंत्रज्ञ – II (ट्रान्स सिस्टिम ) 313
सहायक तंत्रज्ञ ( सामान्य ) 1870
टॅंकलेखक ( मराठी ) 01

अर्ज करण्याची सुरुवात तारीख : 👉 ” 28 Jun 2023 “..

अर्ज करण्याची शेवट तारीख : 👉 ” 19 July 2023 “..

शैक्षणिक पात्रता : 👉 पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगळी आहे ते तुमहाला जाहिराती मध्ये बघायला मिळेल

जाहिरात बघण्यासाठी : 👉 येथे पाहा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : 👉 येथे क्लिक करा

MahaTransco Recruitment 2023 Selection Process :

  1. लेखी परीक्षा ( Written Test) .
  2. मुलाखत ( Interview ) .
  3. कागतपत्र पडताळणी ( Document Verification ) .

MahaTransco Recruitment 2023 Age Limit / वयोमर्यादा

कमीतकमी वय : 👉 ” 18 वर्षे

जास्तीतजास्त वय : 👉 ” 38 वर्षे

 


Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading