Mahavitaran Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये विद्युत सहाय्यक आणि कनिष्ठ सहाय्यक पदांसाठी भरती सुरु , फॉर्म भरण्यासाठी 20 जून 2024 पर्यंत मुदतवाढ .

Mahavitaran Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित “विद्युत सहाय्यक” पदांच्या पाच हजारहून अधिक रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. एकूण तब्बल 5347 जागांसाठी हे अर्ज मागवण्यात येत आहे. आणि कनिष्ठ सहाय्यक (लेखा) पदाच्या जवळपास 468 जागांसाठी पण अर्ज मागवण्यत येत आहे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी असून त्वरीत अर्ज करून या संधीचे सोने करावे. अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून   20 मे 2024 या शेवटच्या तारखे पर्यंत अर्ज भरावे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परिक्षा शुल्क आणि पात्र उमेदवारांना पगार किती मिळणार याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेऊ या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

Mahavitaran Recruitment 2024 Highlights :

भरतीचे नाव / Recruitment NameMahavitaran Recruitment 2024
पदाचे नाव / Post Name“विद्युत सहाय्यक ( (Electrical Assistant) , कनिष्ठ सहाय्यक (लेखा) Junior Assistant (Accounts)
एकूण पदे / No Of Vacancies1) विद्युत सहाय्यक ( (Electrical Assistant) = 5347 जागा
2) कनिष्ठ सहाय्यक (लेखा) Junior Assistant (Accounts) = 468 जागा
नोकरीचे ठिकाण / Job Locationपूर्ण महाराष्ट्र / All Maharashtra
Category“विद्युत सहाय्यक ( (Electrical Assistant) , कनिष्ठ सहाय्यक (लेखा) Junior Assistant (Accounts) vacancy 2024 .
अर्ज करण्याची पद्धत / Mode of Applyऑनलाईन / Online .
Online अर्ज करण्याची तारीख फेब्रुवारी 2024
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2024

अधिकृत वेबसाईट /Official Website
https://www.mahadiscom.in/
शैक्षणिक पात्रता / Educational Qualification1) विद्युत सहाय्यक ( (Electrical Assistant) = (i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी)  (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री (Electrician Wireman) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (Electrician / Wireman) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.
2) कनिष्ठ सहाय्यक (लेखा) Junior Assistant (Accounts) =  (i) B.Com/BMS/BBA  (ii) MSCIT किंवा समतुल्य
वयाची अट / Age Limit1) विद्युत सहाय्यक ( (Electrical Assistant) =  18 ते 27 वर्षे (मागासवर्गीय/EWS: 05 वर्षे सूट)
2) कनिष्ठ सहाय्यक (लेखा) Junior Assistant (Accounts) =  30 वर्षांपर्यंत  (मागासवर्गीय/EWS: 05 वर्षे सूट)
वेतन श्रेणी / Pay Scale1) विद्युत सहाय्यक ( (Electrical Assistant) = 15,000/- To 17,000/- Rs
2) कनिष्ठ सहाय्यक (लेखा) Junior Assistant (Accounts) = 15,000/- To 20,000/- Rs
  

Mahavitaran Recruitment 2024 Application Fee:

  1. विद्युत सहाय्यक ( (Electrical Assistant) =  Open: ₹250/- (मागासवर्गीय/EWS./अनाथ: ₹125/-)
  2. कनिष्ठ सहाय्यक (लेखा) Junior Assistant (Accounts) = Open: ₹500/- (मागासवर्गीय/अनाथ₹250/-)

How To Applay Mahavitaran Recruitment 2024 :

  1. या भरतीसाठी अर्ज अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. अर्ज ऑनलाईन अर्ज कंपनीच्या संकेत स्थळावर जानेवारी 2024 मध्ये उपलब्ध आहे
  4. उमेदवार हा कंपनीच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन अर्ज भरू शकता
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
  6. अर्ज भरण्यासाठी  20 जून 2024 पर्यंत मुदतवाढ.

Mahavitaran Recruitment 2024 Vacancy Details:

  1. विद्युत सहाय्यक ( (Electrical Assistant)
प्रवर्गपदसंख्या
अनुसूचित जाती673
अनुसूचित जमाती491
विमुक्त जाती (अ)150
भटक्या जाती (ब)145
भटक्या जाती (क)196
भटक्या जाती (ड)108
विशेष मागास प्रवर्ग108
इतर मागास प्रवर्ग895
ईडब्ल्यूएस500
खुला प्रवर्ग2081
एकूण5347
कनिष्ठ सहाय्यक (लेखा) Junior Assistant (Accounts) :
प्रवर्गपदसंख्या
अनुसूचित जाती72
अनुसूचित जमाती47
विमुक्त जाती (अ)14
भटक्या जाती (ब)07
भटक्या जाती (क)18
भटक्या जाती (ड)17
विशेष मागास प्रवर्ग04
इतर मागास प्रवर्ग116
ईडब्ल्यूएस71
खुला प्रवर्ग102
एकूण468
अधिकृत वेबसाईटयेथे पहा
अधिकृत जाहिरात पहाPDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Also Read : BOI Specialist Security Officer Recruitment 2024

Also Read : RPF Recruitment 2024 


Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading