NLC India Limited Bharti 2024: NLC इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 239 जागांसाठी होणार भरती; लगेच करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

NLC India Limited Bharti 2024 : NLC एन एल सी इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती निघाली असून या पदभरती करता पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे तशी या भरतीची अधिकृत जाहिराती एन एल सी च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलं असून त्यानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने लवकरात लवकर सादर करावा

NLC India Limited Bharti 2024 

एन एल सी इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती ही सुरू झाले आहे त्यानुसार उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे यापद्धतीमध्ये प्रामुख्याने औद्योगिक प्रशिक्षणार्थी/SME आणि तांत्रिक (O&M), औद्योगिक प्रशिक्षणार्थी (खाणी आणि खाणी सहाय्य सेवा) या पदांसाठी होणार असून या पदावरती मध्ये वरील पदांकरिता जवळपास 239 जागा भरणार आहे तरी या पदभरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रोसेस ही सुरू झाली असून त्याबद्दल भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 मे 2024 आहे तरीपण जे उमेदवार या पदभरतीसाठी इच्छुक व पात्र असतील अशा उमेदवारांनी आपला अर्ज लवकरात लवकर सादर करावा भरती बद्दलचे अधिक माहिती आपण खाली दिलेल्या पोस्टमध्ये बघू

भरतीचे नाव
NLC Recruitment
पदाचे नाव
औद्योगिक प्रशिक्षणार्थी/SME आणि तांत्रिक (O&M), औद्योगिक प्रशिक्षणार्थी (खाणी आणि खाणी सहाय्य सेवा)
एकूण पदे239
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धतOnline
Online अर्ज करण्याची तारीख20 मार्च 2024
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख31 मे 2024
Application Fee   फी नाही
वयाची अट / Age Limit24 ते 42 वर्ष
वेतन श्रेणी / Pay Scale14,000/- ते  22,000/- रुपये प्रति महिना
अधिकृत वेबसाईट /Official Websitehttps://www.nlcindia.in/new_website/index.htm

NLC India Limited Bharti 2024 – Vacancy Details

अ. क्र.पदाचे नावपद संख्या 
1औद्योगिक प्रशिक्षणार्थी/SME आणि तांत्रिक (O&M)100
2औद्योगिक प्रशिक्षणार्थी (खाणी आणि खाणी सहाय्य सेवा)139
एकूण239

 

NLC India Limited Bharti 2024 – Educational Qualification

शैक्षणिक पात्रता :-
पदाचे नावशैक्षणिक पात्रता 
औद्योगिक प्रशिक्षणार्थी/SME आणि तांत्रिक (O&M)या पदाकरिता उमेदवार हा अभियांत्रिकी डिप्लोमा पास असावा किमान 3 वर्ष पूर्ण केलेले असावे किंवा 12 वी पास असणारे उमेदवार यांचा डिप्लोमा जर असेल तर तो किमान 2 वर्ष पूर्ण असावा
औद्योगिक प्रशिक्षणार्थी (खाणी आणि खाणी सहाय्य सेवा)या पदाकरिता उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण असावा आणि त्याचा इंजिनीरिंग ट्रेड मधला कुठलाही ITI केलेला असावा आणि त्याच्याकडे NAC (National Apprenticeship Certificate)  सर्टिफिकेट पाहिजे

NLC India Limited Bharti 2024 – Age Limit

वयो मर्यादा :-

1) औद्योगिक प्रशिक्षणार्थी/SME आणि तांत्रिक (O&M) :-

  • या पदासाठी वयो मर्यादा हि UR आणि EWS साठी 37 वर्षे आहे
  • या पदासाठी वयो मर्यादा हि OBC आणि (NCL) साठी 40 वर्षे  आहे
  • या पदासाठी वयो मर्यादा हि SC आणि ST साठी 42 वर्षे  आहे

2) औद्योगिक प्रशिक्षणार्थी (खाणी आणि खाणी सहाय्य सेवा) :-

  • या पदासाठी वयो मर्यादा हि UR आणि EWS साठी 37 वर्षे आहे
  • या पदासाठी वयो मर्यादा हि OBC आणि (NCL) साठी 40 वर्षे  आहे
  • या पदासाठी वयो मर्यादा हि SC आणि ST साठी 42 वर्षे  आहे

NLC India Limited Bharti 2024 – Pay Scale

 

पदाचे नाववेतनश्रेणी
औद्योगिक प्रशिक्षणार्थी/SME आणि तांत्रिक (O&M)
  • 18,000/- (1styear)
  • 20,000/- (2nd year)
  • 22,000/- (3rd year)
औद्योगिक प्रशिक्षणार्थी (खाणी आणि खाणी सहाय्य सेवा)
  • 14,000/- (1st year)
  • 16,000/- (2nd year)
  • 18,000/- (3rd year)

NLC India Limited Bharti 2024 – Application Process

  • या पदांच्याभरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  •  खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे
  • अर्ज करण्यासाठी उमेदवाराने त्यांच्या https://www.nlcindia.in/new_website/index.htm वरती जायचे आहे
  • वेबसाईट वरती गेल्यावर उमेदवाराने आपले रजिस्ट्रेशन करायचे
  • उमेदवाराने Apply Online वरती क्लिक करायचे
  • नंतर मग तेथे आपल्याला विचारलेली सर्व माहिती भरायची
  • मंग उमेदवाराने आपला फोटो सही व सांगितले सर्व डोकमेण्ट स्कॅन करून ते अपलोड करायचे
  • भरतीचा फॉर्म भारतानी माहिती हि पूर्णपणे बरोबर भरा , अपूर्ण माहिती हि फॉर्म मध्ये असेल तर तो फॉर्म Reject करण्यात येईल , त्यामुळे फॉर्म भरण्याच्या वेळेस व्यवस्थित भरा .
  • उमेदवाराने फॉर्म फी नसल्यामुळे कुठलीही फी भरायची नाहीए
  • ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ 31 मे 2024 आहे.
  • त्यानंतर तुम्हाला एकदा भरतीचा फॉर्म तपासून पाहा, जेणेकरून नंतर कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. अर्ज तपासून झाल्यावर Verify केल्यावर तुम्ही फॉर्म Submit बटनावर क्लिक करून जमा करा .
  •  Submit या बटनावर क्लिक केल्यावर आपला फॉर्म NLC कडे जमा होईल
  • अशा पद्धतीने आपला फॉर्म हा ऑनलाईन प्रकारे भरून होईल
  • ऑनलाइन फॉर्म भरण्यास काही अडचण आल्यास अधिकृत PDF जाहिरात वाचावी

NLC India Limited Bharti 2024 – Selection Process

  1. Written Exam
  2. Interview
  3. Medical Checkup
  4. Training
  5. Document Verification

NLC India Limited Bharti 2024 – Important Links

 

अधिकृत वेबसाईटयेथे पहा
अधिकृत जाहिरातPDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथून अर्ज करा

 

नवीन भरती अपडेट :-

 


Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading