North Eastern Railway Bharti 2024: उत्तर पूर्व रेल्वे विभागामध्ये अप्रेंटिस या पदाच्या 1104 जागांची निघाली मेगा भरती लगेच करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

North Eastern Railway Bharti 2024: नमस्कार मित्रांनो उत्तर पूर्व रेल्वे विभागामध्ये विविध ट्रेडर्स मध्ये अप्रेंटिस या पदासाठी मेगा भरती निघाली असून त्या ट्रेड नुसार त्याचे अधिकृत जाहिरात ही इंडियन रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून तातडीने अर्ज मागविण्यात येत आहे

तरी पण या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक व पात्र असतील अशा उमेदवारांनी आपला अर्ज लवकरात लवकर इंडियन रेल्वेच्या वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने सादर करावा या भरती संबंधी असणारी सर्व माहिती तुम्हाला या पोस्टमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही ही पोस्ट काळजीपूर्वक व व्यवस्थितपणे वाचा

या भरतीची असणारी विशेष माहिती

या पदाच्या भरतीसाठी जे उमेदवार आहे दहावी बारावी उत्तीर्ण असतील आणि त्याचबरोबर त्यांच्या आयटीआय झालेला असेल अशा उमेदवारांसाठी ही एक प्रकारची सुवर्णसंधीच आहे त्यामुळे या संधीचा जास्तीत जास्त उमेदवारांनी फायदा घ्यावा रेल्वे मधील अप्रेंटिस पदाच्या भरती करता जवळपास सर्व  Trade मिळून 1104 एवढ्या रिक्त जागा या भरती मधून भरण्यात येणार आहे आणि त्यानुसार या पदाची भरतीसाठी असणारी ऑनलाइन फॉर्म हे सुरू झाले असून ते आपणास 11 जुलै 2024 पर्यंत ऑनलाइन स्वरूपात भरता येणार आहे त्यानंतर करण्यात येणारे अर्जाचा विचार केला जाणार नाही त्यामुळे ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे अशा उमेदवारांनी आपला अर्ज लवकरात लवकर व 11 जुलै 2024 च्या आत सादर करावा

North Eastern Railway Bharti 2024 पात्रता निकष 

  • उत्तर पूर्व रेल्वे भरती साठी असणारी पात्रता आणि कशी खालील प्रमाणे असणार आहे
  • जो उमेदवार हे पात्रता निकष पूर्ण करतील अशा उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे
  • सर्वप्रथम शैक्षणिक पात्रता निकष यामध्ये अर्ज करणारा उमेदवार हा कमीत कमी दहावी उत्तीर्ण झालेला असावा
  • आणि त्याचबरोबर त्याला दहावी मध्ये किमान 50 टक्के गुण मिळालेले असावे
  • आणि उमेदवार हा संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असायला पाहिजे
  • आणि वयाचे पात्रता निकष मध्ये जो उमेदवार या पदाच्या भरती करता अर्ज करणार आहे त्या उमेदवाराचे वय हे कमीत कमी 15 वर्षे आणि जास्तीत जास्त 24 वर्षा पर्यंत उमेदवाराचे वय असायला पाहिजे

पदांचा तपशील

पदाचे नावपद संख्या
ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)1104
एकूण 1104

 

पदांचा तपशील विभाग नुसार 

अ .क्र विभाग पदे
01यांत्रिक कारखाना गोरखपूर411
02सिग्नल कारखाना गोरखपुर छावणी63
03पुल कारखाना गोरखपुर छावणी35
04यांत्रिक कारखाना इज्जत नगर151
05डिझेल शेड इज्जत नगर60
06गॅरेज आणि वेगन इज्जत नगर64
07गॅरेज आणि वेगन लखनऊ जंक्शन155
08डिझेल शेड गोंडा90
09कैरिज आणि वैगण वाराणसी75
एकूण पदे1104

 

ITI ट्रेड 

ट्रेड 
पदसंख्या
फिटर494
वेल्डर121
इलेक्ट्रिशियन99
टर्नर15
कारपेंटर145
पेंटर106
मशीनिस्ट41
डिझेल मेकॅनिक75
ट्रीमर08
एकूण1104

 

उमेदवारांची निवड कशी होणार

  • उत्तर पूर्व रेल्वे मध्ये भरण्यात येणाऱ्या अप्रेंटिस या पदासाठी उमेदवारांची निवड ही पुढील पद्धतीने करण्यात येणार असून त्यानुसार उमेदवारांनी आपला अर्ज हा सादर करावा
  • या भरतीमध्ये अर्जदार उमेदवारांची निवड ही त्याला मिळालेल्या दहावीच्या आणि आयटीआय मध्ये मिळालेल्या गुणांनुसार केली जाणार आहे
  • या भरतीसाठी जेवढे उमेदवार अर्ज करतील अशा सर्व उमेदवारांचे फॉर्म हे व्यवस्थितरित्या तपासून त्या फॉर्ममधून ज्या उमेदवारांना दहावी आणि संबंधित ट्रेड मध्ये असलेल्या आयटीआय मध्ये जास्त गुण असतील अशा उमेदवारांची एक मेरिट लिस्ट तयार करणार
  • आणि त्यानुसार उत्तर पूर्व रेल्वे मध्ये रिक्त असणाऱ्या जागेवरती उमेदवारांची निवड प्रक्रिया ही केली जाणार आहे
  1. उत्तर पूर्व रेल्वे मध्ये भरण्यात येणाऱ्या अप्रेंटिस या पदासाठी ऑनलाईन अर्ज येथून करावा
  2. या भरतीची पीडीएफ जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा
  3.  उत्तर पूर्व रेल्वेची अधिकृत वेबसाईट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा

या भरतीसाठी अर्ज कसा सादर करावा?

  • उत्तर पूर्व रेल्वेच्या अप्रेंटिस या पदासाठी उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाचा आहे तो अर्ज कसा सादर करावा हे पुढील प्रमाणे असेल दिलेल्या स्टेप तुम्ही व्यवस्थित फॉलो करा आणि त्यानुसारच तुम्ही तुमचा अर्ज सादर करा
  • सर्वात प्रथम याच पोस्टमध्ये वरती देण्यात आलेल्या ऑनलाईन अर्ज येथून करावा या शब्दावरती क्लिक करा आणि या शब्दावर क्लिक केल्यावर ती तुमच्यासमोर रेल्वे विभागाची अधिकृत वेबसाईट ओपन होईल
  • येथे सर्वात प्रथम तुम्ही तुमचे नोंदणी करून घ्या तुमची नोंदणी पूर्ण झाल्यावरती तुम्हाला वेबसाईट म्हणून लॉगिन करायचं आहे
  • लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या भरतीचा फॉर्म ओपन होईल त्या फॉर्ममध्ये विचारलेले सर्व माहिती ही काळजीपूर्वक आणि बरोबरच भरा
  • तुमची माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला विहित करण्यात आलेले सर्व कागदपत्रे हे स्कॅन करून त्या फॉर्ममध्ये अपलोड करून द्या
  • अपलोड केल्यावरती तुम्हाला विहित करण्यात आलेली Fee ऑनलाइन स्वरूपात भरून टाका त्यानंतरच तुमचा फॉर्म हा सबमिट केला जाईल
  • एक लक्षात असू द्या या भरतीसाठी असणारी अर्ज शुल्क हे फक्त खुल्या प्रवर्गासाठीच आहे इतर कुठलाही प्रवर्गातील उमेदवारांना कुठल्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात येणार नाही त्यामुळे अर्ज शुल्क हे फक्त खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी भरायचे आहे आणि ते पण फक्त 100 रुपये एवढे अर्ज आकारण्यात येणार आहे
  • तुमची फी भरून झाल्यानंतर किंवा फॉर्म पूर्ण भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित रित्या तुमचा फॉर्म तपासून बघा जेणेकरून आपल्या फॉर्ममध्ये कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती ही भरता कामा नये जर चुकीची माहिती जर भरण्यात गेली तर तुमचा फॉर्म हा Reject पण होऊ शकतो याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे
  • अशाप्रकारे तुम्ही या भरतीसाठी तुमचा अर्ज हा ऑनलाइन स्वरूपात भरू शकता

या भरती विषयी पण जाणून घ्या

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सब स्टाफ या पदाच्या 484 रिक्त जागांची होणार भरती, येथूनच करा ऑनलाइन अर्ज

 

महत्वाच्या सूचना

  1. उत्तर पूर्व रेल्वेचे अप्रेंटिस या पदासाठी ज्या उमेदवारांची निवड होईल त्या उमेदवारांना ट्रेनिंग साठी बोलवण्यात येणार आहे
  2. ट्रेनिंग साठी असणारा कालावधी हा एक वर्षाचा असणार आहे एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या उमेदवारांना पुढे पर्मनंट काम करण्याची संधी नसणार आहे पुढे त्या उमेदवारांना परमनंट करायचे की नाही याची सर्व अधिकार हे रेल्वे विभागाकडे असणार आहे
  3. या भरती संबंधी असणारे सर्व माहिती व सूचना फक्त आणि फक्त त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरती उमेदवारांना बघावयास मिळणार आहे त्यासंबंधीची असणारी नोटीसही त्यावेळेस प्रसिद्ध करण्यात येणार आहे
  4. उमेदवारांना कुठल्याही प्रकारचे वैयक्तिक पत्र हे येणार नसून ज्या उमेदवारां ची निवड होईल त्या उमेदवारांना एसएमएस किंवा ईमेल द्वारे रेल्वे विभागाकडून कळवण्यात येईल
  5. उमेदवार या भरतीसाठी अर्ज करतील अशा उमेदवारांना वेळोवेळी इंडियन रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवरून जाऊन या भरती विषयीच्या असणारी नवीन अपडेट ही चेक करावे लागणार आहे

 


Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading