SEBI Manager Bharti 2024: सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया SEBI अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांची निघाली भरती ,येथूनच करा लवकर अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

SEBI Manager Bharti 2024: सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) याद्वारे विविध स्तरावरील असिस्टंट मॅनेजर या पदाच्या रिक्त जागांसाठी भरती निघाली असून त्यानुसार पत्र उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे तशी या भरतीची जाहिरात ही एस ई बी आय चे अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे

सिक्युरिटी अँड ॲक्शन बोर्ड ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये विविध विभागा साठी असिस्टंट मॅनेजर या पदाची भरती होणार आहे या असिस्टंट मॅनेजर पदासाठी एकूण 06 विभागात ही भरती होणार आहे

या विभागांमध्ये जवळपास एकूण 97 जागा या भरण्यात येणार आहे त्यामुळे जे उमेदवारांना बँक मध्ये असिस्टंट मॅनेजर या पदासाठी काम करण्याची इच्छा आहे असे उमेदवारांनी आपला अर्ज लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने सादर करावा
या भरती बद्दलचे असणारे सर्व माहिती तुम्हाला या खाली आर्टिकल मध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही हे आर्टिकल व्यवस्थितपणे व काळजीपूर्वक वाचा जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि या भरती बद्दलची सर्व काही माहिती ती व्यवस्थित आणि आपल्या समजेल अशा भाषेमध्ये देण्यात आलेले आहे
या भरतीचा फायदा प्रामुख्याने जे उमेदवार ग्रॅज्युएशन किंवा पदवीधर आहेत अशा उमेदवारांना हा नक्की होणार आहे त्यांच्यासाठी जणू ही सुवर्णसंधी आली आहे त्यामुळे या संधीचा फायदा जास्तीत जास्त उमेदवारांनी घ्यावा

SEBI Manager Bharti 2024

01भरती विभागसिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI)
02भरती प्रकारसरकारी नोकरी
03पदाचे नावअसिस्टंट मॅनेजर ( विविध पदे भरण्यात येणार आहे त्याची माहिती तुम्हाला येथेच खाली मिळणार आहे )
04रिक्त जागा97
05नोकरीचे ठिकाणसंपुर्ण भारत
06मासिक वेतननिवड झालेल्या उमेदवाराला 1,55,000/- रू. महिना पगार मिळणार
07वयाची अट18 ते 30 वर्षे
08भरती फीभरतीची फी ही खुला प्रवर्गासाठी 1,118/- रु. आणि इतर मागासवर्गासाठी 118/- रु एवढी आहे

 

रिक्त जागांचा तपशील

या पदभरती मध्ये विविध विभागातील असिस्टंट मॅनेजर ही पदे भरण्यात येणार आहे ती कोण कोणत्या विभागात भरावीचे आहे ते आपण खाली बघणार आहोत
  1. असिस्टंट मॅनेजर (General) =  62 जागा
  2. असिस्टंट मॅनेजर (Legal) = 05 जागा
  3.  असिस्टंट मॅनेजर (IT) = 24 जागा
  4.  असिस्टंट मॅनेजर (Research) = 02 जागा
  5.  असिस्टंट मॅनेजर (Official Language) = 02 जागा
  6.  असिस्टंट मॅनेजर (Electrical Engineering) = 02 जागा

भरती साठी असणारी पात्रता निकष

सिक्युरिटी अँड ॲक्शन बोर्ड ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या असिस्टंट मॅनेजर या पदाच्या भरती करता उमेदवारालाही काही विशिष्ट पात्रता करण्यात आली आहे ती पण विशिष्ट गोष्टींसाठी त्यामध्ये शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा याचा समावेश असणार आहे त्यासाठी असणारी पात्रता निकष हे पुढील प्रमाणे असतील

पदांचे नाव शैक्षणिक पात्रतावयाची अट 
असिस्टंट मॅनेजर (General)या पदासाठी उमेदवार हा ग्रॅज्युएशन, PG डिप्लोमा उत्तीर्ण, LLB, इंजिनीयरिंग पदवीधारक, CA, CFA, CS, CWA पास असावाया पद  उमेदवाराला वयाची अट ठेवण्यात आली आहे ती म्हणजे उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 30 वर्ष पर्यंत असावे
यामध्ये (SC/ ST) या प्रवर्गासाठी वयोमर्यादित 05 वर्षाची सूट देण्यात आली आहे आणि OBC साठी 03 वर्षाची सूट देण्यात आली आहे
असिस्टंट मॅनेजर (Legal)या पदासाठी उमेदवार हा LLB उत्तीर्ण असावाउमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 30 वर्ष पर्यंत असावे
यामध्ये (SC/ ST) या प्रवर्गासाठी वयोमर्यादित 05 वर्षाची सूट देण्यात आली आहे आणि OBC साठी 03 वर्षाची सूट देण्यात आली आहे
असिस्टंट मॅनेजर (IT)या पदासाठी उमेदवार ग्रॅज्युएशन, पदव्युत्तर पदवी (Computer Science/ Computer Application/ IT) उत्तीर्ण असावाउमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 30 वर्ष पर्यंत असावे
यामध्ये (SC/ ST) या प्रवर्गासाठी वयोमर्यादित 05 वर्षाची सूट देण्यात आली आहे आणि OBC साठी 03 वर्षाची सूट देण्यात आली आहे
असिस्टंट मॅनेजर (Research)या पदासाठी उमेदवाराणे पदव्युत्तर पदवी/ PG डिप्लोमा (Economics/ Commerce/ Business Administration/ Econometrics/ Quantitative Economics/ Financial Economics / Mathematical Economics/ Business Economics/ Agricultural Economics/ Industrial Economics/ Business Analytics) या पैकी कुठली तरी एक डिग्री पूर्ण केलेली असावीउमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 30 वर्ष पर्यंत असावे
यामध्ये (SC/ ST) या प्रवर्गासाठी वयोमर्यादित 05 वर्षाची सूट देण्यात आली आहे आणि OBC साठी 03 वर्षाची सूट देण्यात आली आहे
असिस्टंट मॅनेजर (Official Language)उमेदवाराणे इंग्रजी, हिंदी, संस्कृत, अर्थशास्त्र, वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावीउमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 30 वर्ष पर्यंत असावे
यामध्ये (SC/ ST) या प्रवर्गासाठी वयोमर्यादित 05 वर्षाची सूट देण्यात आली आहे आणि OBC साठी 03 वर्षाची सूट देण्यात आली आहे
असिस्टंट मॅनेजर (Electrical Engineering)उमेदवार हा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये उत्तीर्ण असावाउमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 30 वर्ष पर्यंत असावे
यामध्ये (SC/ ST) या प्रवर्गासाठी वयोमर्यादित 05 वर्षाची सूट देण्यात आली आहे आणि OBC साठी 03 वर्षाची सूट देण्यात आली आहे

 

या भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • सिक्युरिटी अँड ॲक्शन बोर्ड ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या पदांच्या भरती करता अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
  • सर्वप्रथम तुम्हाला खाली दिलेल्या अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमच्यासमोर भरतीचा फॉर्म ओपन होईल त्यामध्ये तुमचे सर्वात प्रथम रजिस्ट्रेशन करायचे आहे पहिले जर रजिस्ट्रेशन असेल तर डायरेक्ट मी रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्ही भरतीच्या फॉर्म वरती जाऊ शकता आणि ते जर नसेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन हे करून घ्यावे लागेल
  • रजिस्ट्रेशन झाल्यावरती तुम्ही भरतीच्या फॉर्ममध्ये याल तिथे तुम्हाला विचारण्यात आलेली सर्व माहिती ही तुम्ही व्यवस्थित बरोबर भरावायचे आहे
  • त्यानंतर तुमच्या असणारे सर्व डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करायचे आहे
  • नंतर तुमची अर्ज फि ही कुठल्याही पद्धतीने भरायचे आहे फी भरल्यानंतरच तुमचा अर्ज हा सबमिट होईल
  • अर्ज सबमिट झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून स्वतः जवळ ठेवायचे आहे जेणेकरून पुढील कामासाठी त्याचा व उपयोग होईल
  • ऑनलाइन अर्ज करण्या अगोदर तुम्हाला दिलेली पीडीएफ जाहिराती एकदा काळजीपूर्वक वाचा

या भरती विषयी पण माहिती जाणून घ्या

Cotton Corporation Bharti 2024: कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदाच्या 180 जागांची होणार भरती

महत्वाच्या तारीख 

अर्ज सुरु झाल्याची तारीख11 जून 2024
अर्ज केव्हा बंद होणार30 जून 2024
 प्रथम परीक्षा पूर्व परीक्षा या तारखेला होणार27 जुलै 2024
द्वितीय परीक्षा मुख्य परीक्षा या तारखेला होणार31 ऑगस्ट & 14 सप्टेंबर 2024

 

महत्वाच्या लिंक्स

  1. अधिकृत वेबसाईट भेट देण्यासाठी     येथे क्लिक करा
  2. PDF जाहिरात नोटिफिकेशन तुम्ही    येथे पाहू शकता
  3. ऑनलाइन अर्ज तुम्ही    येथून अर्ज करा

निवड प्रक्रिया 

1) पूर्व परीक्षा :- पहिल्या टप्प्यामध्ये जे सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज करतील या सर्व उमेदवारांची पूर्व परीक्षा घेण्यात येईल पूर्व परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपाची असेल त्यात बहुपर्यायी प्रश्नांची ही परीक्षा असेल
2) मुख्य परीक्षा :- मुख्य परीक्षा या परीक्षेसाठी जे उमेदवार पूर्व परीक्षेमध्ये पास होते अशा सर्व उमेदवार या परीक्षेसाठी पात्र असतील
3) मुलाखत :- सगळ्यात शेवट टप्पा म्हणजे पर्सनल मुलाखत या मुलाखतीसाठी जे उमेदवार मुख्य परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतील अशा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल

Note :

  1. ज्या उमेदवारांना मुख्य परीक्षा आणि मुलाखतीमध्ये जास्त मार्क मिळतील अशी उमेदवारांची एक मेरिट लिस्ट तयार केली जाईल
  2. ते मेरिट लिस्ट मध्ये आलेल्या उमेदवारांची  कागदपत्रे पडताळणी केली जाईल ( Document Verification ) केले जाईल त्यांच्या पात्रतेनुसारच त्या उमेदवारांना सिक्युरिटी अँड ॲक्शन बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) द्वारे जॉब देण्यात येईल

 

 

 

 

 


Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading