BAMU Recruitment 2024: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विविध पदांच्या 107 जागांची होणार भरती, त्वरित करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

BAMU Recruitment 2024: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 107 जागांसाठी होणार भरती या भरती मध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदाच्या विविध विषयांच्या जवळपास 107 जागा भरण्यात येणार आहे त्यामुळे जे उमेदवार या विविध विषयात प्रारंगत असतील अशा उमेदवारांनी आपला अर्ज लवकरात लवकर सादर करावा
या भरतीबद्दलची असणारी सर्व माहिती आपण खाली या दिलेल्या पोस्टमध्ये बघणार आहोत त्यामध्ये तुम्हाला या भरतीबद्दलची असणारी सर्व माहिती म्हणजेच कोणकोणते पदे कोणत्या पदासाठी किती जागा त्या पदासाठी असणारी शैक्षणिक पात्रता त्या पदासाठी असणारी वयोमर्यादा त्या पदासाठी असणारी वेतन श्रेणी किंवा या पदासाठी असणारे एक्झाम फी इत्यादी माहिती तुम्हाला सर्विस तर पणे व व्यवस्थित अचूक मिळणार आहे त्यामुळे तुम्ही ही पोस्ट व्यवस्थितपणे व काळजीपूर्वक वाचावी जेणेकरून तुम्हाला कुठल्याही माहिती कमी पडता कामा नये

BAMU Recruitment 2024 पदांची माहिती

  1. सहाय्यक प्राध्यापक 
अ.क्रपदांचे नावपदांची संख्या
01Marathi02
02English01
03Hindi03
04Foreign Language
1.Russian
2.German
01

01

05Urdu01
06Pali & Buddhism01
07Dramatics02
08History02
09Economics02
10Political Science02
11Public Administration01
12Sociology02
13Journalism02
14Library & Information Science01
15Physics04
16Chemistry04
17Bio-Chemistry02
18Botany05
19Zoology07
20Mathematics02
21Statistics01
22Commerce02
23Physical Education01
24Computer Science & I.T.02
25Chemical Technology02
26Tourism Administration01
27Law01
28Management Science01
29Education01
30Psychology01
31Liberal Arts01
32Archeology01
33Geography01
34Fine Art01
35Printing Technology01
36Nano-Technology03
37Yoga01
38Electronics02
39Forensic Science06
40Music01
41Sanskrit01
42Paul Herbrt DNA01
43Mahatma Phule and Dr. B. R. Ambedkar
Thought
01
44Pre IAS Coaching Centre02
एकूण पदे84

 

2) सहाय्यक प्राध्यापक  Deen Dayal Upadhay Kaushal Kendra (DDUKK)
अ.क्रपदांचे नावपदांची संख्या
01 Industrial Automation01
02Automobile01
एकूण पदे02
3) सहाय्यक प्राध्यापक Universaity Sub-Campus, Dharashiv
अ.क्रपदांचे नावपदांची संख्या
01Management Science (Dharashiv)02
02Chemistry (Dharashiv)02
03English (Dharashiv)01
04Education (Dharashiv)02
05Microbiology (Dharashiv)01
06Bio-Technology (Dharashiv)02
07Water & Land Management (Dharashiv)01
08Dramatics (Dharashiv)02
09Mathematics (Dharashiv)01
10Physics (Dharashiv)02
एकूण पदे16

 

4) सहाय्यक प्राध्यापक  Santpith Paithan
अ.क्रपदांचे नावपदांची संख्या
01संत तुकाराम गाथा ग्रंथ परिचय01
02संत एकनाथी भागवत ग्रंथ परिचय01
03श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ परिचय01
04वारकरी संप्रदाय परिचय01
05महानुभव संप्रदाय परिचय01
एकूण पदे05

सर्व पदे मिळून जागा

 

84 + 02 + 16 + 05 = 107

 

 

शैक्षणिक पात्रता / व्यावसायिक पात्रता 

1) सहाय्यक प्राध्यापक :- या पदाच्या भरतीसाठी उमेदवार हा कुठल्याही विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएट असावा त्याला पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये कमीत कमी 55 % मार्क असावे
किंवा उमेदवारांनी Msc / M Tech ची शिक्षण पूर्ण असावे त्याचबरोबर उमेदवार हा NET/ SET आणि Ph d होल्डर असावा
2) सहाय्यक प्राध्यापक  Deen Dayal Upadhay Kaushal Kendra (DDUKK):-
  • असिस्टंट प्रोफेसर इंडस्ट्रियल ट्रेनिंग या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही उमेदवार हा Msc Physics मध्ये इलेक्ट्रॉनिक्स स्पेशलायझेशन असायला पाहिजे त्यात उमेदवाराला कमीत कमी 55 टक्के गुण असायला पाहिजे आणि उमेदवार हा NET किंवा SET ही परीक्षा फिजिक्स या विषयांमध्ये उत्तीर्ण असावा
  •  किंवा उमेदवार हा Msc Electronics मध्ये उत्तीर्ण असावा या परीक्षेत उमेदवाराला कमीत कमी 55 टक्के मार्क असावे आणि उमेदवार हा SET किंवा NET ही परीक्षा इलेक्ट्रॉनिक या विषयात उत्तीर्ण असावा
  •  किंवा उमेदवार हा ME किवा M Tech मध्ये इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकामुनिकेशन या फील्डमध्ये फर्स्ट क्लास मध्ये उत्तीर्ण असावा किंवा उमेदवारा विहित केलेल्या विषयांमध्ये P hd डिग्री असावा
  •  असिस्टंट प्रोफेसर ऑटोमोबाईल या पदाच्या भरती करता उमेदवार हा ME किवा M Tech ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये फर्स्ट क्लास मध्ये उत्तीर्ण
4) सहाय्यक प्राध्यापक  Santpith Paithan :- 
या पदाच्या भरतीमध्ये विषयनिहाय प्राप्त असलेल्या P hd उमेदवारास प्राधान्य देण्यात येणार आहे
तसेच संबंधित विषयांमध्ये M A पदवी या पदवीमध्ये वारकरी / महानुभव संप्रदायाचा संबंधित वाड्मयाचा / तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास केलेला उमेदवार असायला हवा  व त्या उमेदवाराने किमान पाच वर्षे वारकरी / कीर्तन / प्रवचन अथवा व्याख्यानाचा अनुभव असणे अनिवार्य आहे

भरती विषयी अधिक माहिती

  1. भरतीचे नाव :- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत भरती
  2.  पदाचे नाव :- या भरतीमध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी भरती होणार आहे
  3.  एकूण पदसंख्या :- या भरतीमध्ये जवळपास 107 सहाय्यक प्राध्यापक पदाच्या जागा भरण्यात येणार आहे
  4.  शैक्षणिक पात्रता :- या पदासाठी असणारे शैक्षणिक पात्रता ही वरती पूर्णपणे व्यवस्थितरित्या दिलेले आहे
  5.  वयाची अट :- या पदासाठी कुठल्याही प्रकारची वयाची अट अद्याप दिलेले नाही त्यामुळे सर्व उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात
  6. भरतीची फी :- या पदाच्या भरती करता भरतीची फी ही खुल्या प्रवर्गासाठी 200/-  रुपये असून मागासवर्गीयांसाठी 100/-  रुपये एवढी ठेवण्यात आली आहे
  7. मासिक वेतन :- या पदभरती मध्ये ज्या उमेदवारांचे निवड करण्यात येईल तेव्हा उमेदवारांना मासिक वेतन 32,000/- रुपये प्रति महिना एवढे देण्यात येणार आहे
  8. नोकरी ठिकाण :- याबद्दल भरतीमध्ये ज्या उमेदवारांची निवड करण्यात येईल तेव्हा उमेदवारांना छत्रपती संभाजीनगर येथे नोकरी करण्यास संधी मिळणार आहे
  9. अर्ज पाठवण्याचा पत्ता :- द युनिव्हर्सिटी सेक्रेटरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर 431004.( महाराष्ट्र ) / The University Secretariat, Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Chhatrapati Sambhajinagar- 431004. (Maharashtra)

महत्वाच्या तारीख, लिंक्स

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 25 जून 2024
  • ऑफलाइन पद्धतीने अर्जाची प्रिंट पाठवण्याची शेवटची तारीख :- 01 जुलै 2024
  • परीक्षा ( TET) :- 13 आणि 14 जुलै 2024
  • अधिकृत वेबसाईट :-  येथे पहा
  • PDF जाहिरात :-  येथे बघा
  • ऑनलाइन अर्ज करण्यास :- येथून करा

 

  1. या पदाच्या भरती करता उमेदवाराला अर्ज ऑनलाइन सादर करून नंतर तो अर्ज ऑफलाइन पद्धतीने विहित केलेल्या पत्यावरती व्यवस्थित रित्या पाठवायचा आहे
  2.  उमेदवारांनी एक लक्षात असू द्या की ऑनलाईन अर्ज सादर करण्यास 25 जून 2024 ही शेवटची तारीख देण्यात आली आहे आणि तोच अर्ज ऑफलाइन पद्धतीने विहित केलेल्या पत्त्यावरती पाठवण्यासाठी 01 जुलै 2024 ही शेवटची तारीख घेण्यात आली आहे
  3.  या तारखा नंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही त्यामुळे जे उमेदवारांना आपला ऑनलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे अशा उमेदवारांनी आपला अर्ज या दोन्ही तारखेच्या आतच सादर करावा जेणेकरून आपला अर्ज आबाद होणार नाही
  4.  अर्जात दिलेले माहिती व्यवस्थितपणे भरा
  5.  उमेदवारांनी आपला अर्ज भरण्याअगोदर दिलेली PDF जाहिरात ही संपूर्ण व्यवस्थितपणे वाचून घ्या त्यानंतरच तुम्ही तुमचा अर्ज भरा आणि नंतर तुम्ही तो सादर करा
  6.  या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करतील त्या सर्व उमेदवारांची 13 व 14 जुलै 2024 रोजी TET( Teacher Entrance Test) ही  Exam घेण्यात येणार आहे
  7. त्यानंतर या परीक्षेमध्ये जे उमेदवार पास होते त्या उमेदवारांना पुढील भरती प्रक्रियेमध्ये सहभागी करण्यात येईल
  8. अशाप्रकारे उमेदवारांची स्टेप बाय स्टेप निवड करण्यात येईल
  9. निवड झालेल्या उमेदवारांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत उत्तम प्रकारे वेतन देण्यात येईल

हे पण वाचा 

BSF New Recruitment 2024: सीमा सुरक्षा दलात विविध पदांच्या 162 जागांसाठी होणार भरती

 


Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

1 thought on “BAMU Recruitment 2024: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विविध पदांच्या 107 जागांची होणार भरती, त्वरित करा अर्ज”

  1. Pingback: NFL Bharti 2024

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading