Nagari Sahakari Pathsanstha Bharti 2024: नागरी सहकारी पतसंस्था सांगली अंतर्गत शाखाधिकारी आणि विभागीय तालुका अधिकारी पदासाठी भरती सुरू

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

Nagari Sahakari Pathsanstha Bharti 2024: नमस्कार नागरी सहकारी पतसंस्था सांगली अंतर्गत विविध पदांसाठी भरती होणार असून त्याची अधिकृत जाहिराती त्यांच्या वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे या पत संस्थांच्या विविध तालुक्यातील कार्यरत असलेल्या शाखांमध्ये नवीन रिक्त पदे भरवायचे असून त्यासाठी उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे या भरतीची अधिकृत जाहिराती मन मंदिर नागरी पतसंस्था सांगली अंतर्गत प्रकाशित करण्यात आली असून उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज सादर करावा .

मन मंदिरा नागरी पतसंस्था सांगली Nagari Sahakari Pathsanstha Bharti 2024 अंतर्गत प्रकाशित केलेल्या जाहिराती नुसार विविध पदांची भरती करण्यात येणार असून त्या पदांच्या भरती करता उमेदवारांनी PDF जाहिरात वाचून आपला अर्ज सादर करावे मनमंदिर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित विटा जिल्हा सांगली या संस्थेच्या विविध शाखा मध्ये शाखा अधिकारी तसेच विभागीय तालुका अधिकारी या पदांसाठी भरती होणार असून उमेदवारांनी स्वतः आपला अर्ज सादर करायचा आहे या पदाच्या भरती करीत जवळपास 10 जागा भरण्यात येणार आहे त्यात मुख्यत 05 जागा ह्या शाखा अधिकारी या पदासाठीअसणार आहे

आणि 05 जागा ह्या विभागीय तालुका अधिकारी पदासाठी असणार आहे त्या अर्जामध्ये आपली शैक्षणिक पात्रता इतर सांगितलेले सर्व डॉक्युमेंट कागदपत्रांची झेरॉक्स व सत्यप्रत आणि आपला स्वतःचा पासपोर्ट साईझ फोटो हे सर्व त्या फॉर्ममध्ये जोडून दिनांक 10 जून 2024 पर्यंत दिलेल्या पत्त्यावरती पोहोच करायचा आहे या भरतीबद्दलची असणारी माहिती म्हणजे शैक्षणिक पात्रता पदांची संख्या अनुभव कोणकोणती पदे इत्यादींची माहिती आपण पुढे या पोस्टमध्ये बघणार आहोत त्यामुळे तुम्ही ती पोस्ट व्यवस्थित रित्या वाचा आणि त्याबद्दल मिळालेल्या माहितीनुसार तुम्ही तुमचा अर्ज करा

Nagari Sahakari Pathsanstha Bharti 2024 – अधिक माहिती 

  • विभाग :- नागरी सहकारी पतसंस्था अंतर्गत होणार भरती
  • भरती संस्था :- मनमंदिर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित विटा जिल्हा सांगली
  •  पदाचे नाव :- या पदभरती मध्ये प्रामुख्याने शाखा अधिकारी आणि विभागीय तालुका अधिकारी या पदांसाठी ही भरती होणार आहे
  •  एकूण पदे :- या पदभरती मध्ये एकूण 10 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने शाखा अधिकारी पदासाठी 05 जागा आणि विभागीय तालुका अधिकारी या पदासाठी 05 जागा अशा 10 जागांवर भरती होणार आहे
  •  अर्ज करण्याची पद्धत :- या पदासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा आहे तो अर्ज तुम्हाला दिलेल्या पत्त्यावरती व्यवस्थित रित्या पाठवायचा आहे
  •  ऑफलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख :- या पदासाठी जे ऑफलाइन पद्धतीने अर्ज आहे ते जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे
  •  ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- या भरतीमध्ये ऑफलाईन अर्ज तुम्ही 10 जून 2024 पर्यंत करू शकता.
  •  नोकरी ठिकाण :- या पदासाठी तुम्हाला नोकरीही सांगली जिल्ह्यात मिळणार आहे.
  • ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता :- मुख्य कार्यालय विटा , कराड रोड , विटा , जिल्हा – सांगली .

 

  पदांचा तपशील :-

Nagari Sahakari Pathsanstha Bharti 2024

अ .क्र
पदाचे नाव
पद संख्या
01शाखा अधिकारी05
02 विभागीय तालुका अधिकारी05
एकूण 10

   शैक्षणिक पात्रता :-

Nagari Sahakari Pathsanstha Bharti 2024

  • या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही पुढील प्रमाणे असेल
  •  शाखा अधिकारी :- 1) शाखधिकारी या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही उमेदवाराने M.Com किंवा B.Com या क्षेत्रातील शिक्षण पूर्ण केलेले असावे  2) उमेदवाराला बँकिंग किंवा पतसंस्था क्षेत्रात काम केल्याचा आणि संगणकाचे शिक्षण असणाऱ्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
  • विभागीय तालुका अधिकारी :- या पदासाठी देखील शैक्षणिक पात्रता ही उमेदवाराने M.Com किंवा B.com पूर्ण केलेले असावे 2) उमेदवाराला बँकिंग किंवा पतसंस्था क्षेत्रात काम केल्याचा आणि संगणकाचे शिक्षण असणाऱ्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.

ऑफलाईन फॉर्म कसा भरावा ?

Nagari Sahakari Pathsanstha Bharti 2024

  1. नागरी सहकारी पतसंस्था सांगली अंतर्गत होणाऱ्या मनमंदिर नागरी सहकारी पतसंस्था विटा येथील शाखा अधिकारी तसेच विभागीय तालुका अधिकारी या पदासाठी होणाऱ्या भरतीसाठी फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे तो फॉर्म कसा भरायचा ते आपण पुढे बघू
  2. सर्वात प्रथम तुम्हाला त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म घेऊन या
  3. फॉर्म घेऊन आल्यावर तिथे व्यवस्थित वाचा व त्यात विचारलेली सर्व माहिती ही काळजीपूर्वक आणि व्यवस्थित रित्या बरोबर भरा
  4. फॉर्ममध्ये माहिती भरताना व्यवस्थित आणि बरोबर अचूक भरा जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही
  5. होम मध्ये विचारलेले सर्व माहिती भरल्यावर ती तेथे असलेले आपले पासपोर्ट साईज फोटो लावा आणि त्यामध्ये देण्यात आलेले सर्व डॉक्युमेंट त्या फॉर्म सोबत जोडून तो पूर्ण सेट विहित केलेल्या पत्त्यावरती पाठवून द्या
  6. एक लक्षात असू द्या फॉर्म हे आपल्याला 10 जून 2024 च्या आतच भरायचे आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून सादर करा
  7. फॉर्म भरताना चुकीची माहिती भरण्यात गेली त्याचा निदर्शनास आले तर तो फॉर्म ग्राह्य धरला जाणार नाही अथवा तो फॉर्म रिजेक्ट केला जाईल त्यामुळे फॉर्म भरताना व्यवस्थित रित्या फॉर्म करायचा आहे
  8. फॉर्म भरणे अगोदर दिलेली PDF व्यवस्थितपणे वाचून घ्या त्यानंतरच तुम्ही तुमचा ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरा.

निवड प्रक्रिया :-

Nagari Sahakari Pathsanstha Bharti 2024

  • नागरीसहकारी पतसंस्था अंतर्गत होणाऱ्या पदांच्या भरती करता निवड प्रक्रिया आहे खालील प्रमाणे असेल
  •  सर्वात प्रथम ज्या ज्या उमेदवारांचे अर्ज या नागरी पतसंस्थेला प्राप्त होतील त्या अर्जांमधून उमेदवार हे शॉर्टलिस्ट केले जातील
  •  त्या शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना 10 जून 2024 नंतर केव्हाही मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल
  •  मुलाखतीमध्ये जे उमेदवार पास होतील अशा उमेदवारांना या पदाच्या भरती करता नियुक्त करण्यात येईल
  •  अशाप्रकारे या पदांची भरती करण्यात येईल

वेतन :- 

Nagari Sahakari Pathsanstha Bharti 2024

या पदाच्या भरती करता वेतन हे तूर्तास निर्दिष्ट केले नसून ज्या वेळेस उमेदवारांची सिलेक्शन होऊन निवड करण्यात येईल त्यावेळेस त्या पदासाठी किती वेतन असणार आहे हे समजणार आहे.

महत्वाच्या लिंक्स :-

Nagari Sahakari Pathsanstha Bharti 2024

PDF जाहिरात :-  येथे पहा 
अधिकृत ई-मेल ID :- WWW.Manmandir.vita@gmail.com

भरती बद्दल ची अपडेट :-

 

 

 

 

 

 


Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading