Table of Contents
Pashupalan Vibhag Bharti 2024 : पशुपालन विभाग अंतर्गत महामंडळाच्या दुग्ध व्यवसाय , शेळीपालन , कुक्कुटपालन , योजनेचा संपूर्ण देशात विस्तार करण्यासाठी महामंडळाद्वारे पशुसंवर्धन सेवा केंद्र सुरू करण्यात येणार असून या केंद्राद्वारे महामंडळ उत्पादनांची विक्री आणि दुग्ध व्यवसाय शेळी पालन कुकुट पालन या योजनेची माहिती देणे किंवा प्रशिक्षण आयोजित करणे वरील सर्व व्यवसायांकरिता स्थानिक स्तरावरती काम करण्यास इच्छुक असणाऱ्या अशा उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे या पशुपालन विभागाअंतर्गत मेगा भरती होणार असून त्याची अधिकृत जाहिराती त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज हे लवकरात लवकर मागवण्यात येत आहे तरी या पदभरतीसाठी जे उमेदवार इच्छुक व पात्र असतील अशा उमेदवारांनी आपला अर्ज लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने सादर करावा
पशुपालन विभाग Pashupalan Vibhag Bharti 2024 अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये जवळपास 5250 जागांसाठी ही भरती होणार असून त्यामध्ये एकूण तीन विभागात या जागांसाठी भरती होणार असून ती विभाग प्रामुख्याने शेती व्यवस्थापक अधिकारी शेती विकास अधिकारी आणि शेती प्रेरक या तीन विभागात होणार आहे या विभागांतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये ज्या उमेदवारांचे 10वी उत्तीर्ण ,12वी उत्तीर्ण किंवा पदवीधर उत्तीर्ण असतील अशा उमेदवारांना या पदभरती मध्ये फॉर्म भरण्याची संधी मिळाली आहे या पदभरतीची ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याची प्रोसेस ही सुरू झाली असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज तुम्ही 02 जून 2024 पर्यंतच करू शकता त्यानंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही या पदभरतीची Pashupalan Vibhag Bharti 2024अधिक माहितीही आपण पुढे या पोस्टमध्ये सविस्तर बघणार आहोत त्यामुळे तुम्ही ही पोस्ट काळजीपूर्वक वाचा
भरती विषयची अधिक माहिती
Pashupalan Vibhag Bharti 2024
विभाग :- ही भरती भारतीय पशुसंवर्धन महामंडळ अंतर्गत होणार आहे
प्रकार :- केंद्र सरकार या विभागात नोकरी मिळवण्याची उत्तम संधी
श्रेणी :- केंद्र सरकार द्वारा ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे
पदांचे नाव :- शेती व्यवस्थापक अधिकारी , शेती विकास अधिकारी , शेती प्रेरक ही पदे भरण्यात येणार आहे
एकूण पदांची संख्या :- या भरतीमध्ये विविध पदांच्या जवळपास 5250 रिक्त जागा भरण्यात येणार आहे
शैक्षणिक पात्रता :- या पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही विभिन्न असून ती आपण पुढे खाली या पोस्टमध्ये डिटेल मध्ये बघणार आहोत
अर्ज करण्याची पद्धत :- या पदांच्या भरती करता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यात येत आहे
नोकरी ठिकाण :- या पद भरती मध्ये ज्या उमेदवारांची निवड होईल त्या उमेदवारांना संपूर्ण भारतात कुठेही काम करण्याची संधी मिळणार आहे
Pashupalan Vibhag Bharti 2024 भरण्यात येणाऱ्या पदांबद्दलची माहिती
अ. क्र | पदांचे नाव | पदांची संख्या |
01 | शेती व्यवस्थापक अधिकारी | 250 |
02 | शेती विकास अधिकारी | 1250 |
03 | शेती प्रेरक | 3750 |
एकूण पदे | 5250 |
शैक्षणिक पात्रता
Pashupalan Vibhag Bharti 2024
या पदांच्या भरती करता शैक्षणिक पात्रता ही पदानुसार भिन्न असून ती पात्रताही आपण पुढील प्रमाणे बघू
शेती व्यवस्थापक अधिकारी :- या पदाच्या भरती करता उमेदवार कुठल्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा पदवी प्राप्त असावा
शेती विकास अधिकारी :- या पदाच्या भरती करता उमेदवार हा भारतामधून कुठल्याही मान्यता प्राप्त बोर्डा मधून 12वी उत्तीर्ण असावा
शेती प्रेरक :- या पदाच्या भरती करता उमेदवार हा संपूर्ण भारतात कुठल्याही मान्यता प्राप्त बोर्डामधून किंवा संस्थेमधून 10वी उत्तीर्ण असावा.
वेतन श्रेणी
Pashupalan Vibhag Bharti 2024
या पदांच्या भरती करता जे उमेदवार या पद भरती मध्ये पास होतील व ज्या उमेदवारांची या पदभरतीसाठी निवड करण्यात येईल अशा उमेदवारांना पगार हा किंवा वेतन हे पुढील प्रमाणे पदानुसार मिळणार आहे
1) शेती व्यवस्थापक अधिकारी :- या पदासाठी उमेदवाराला महिन्याला 31,000/- रुपये एवढा पगार मिळणार आहे आणि या पगारामध्ये दरवर्षी 10% पगार हा वाढणार आहे
आणि या पदाच्या भरती करता दर महिन्याला वाहन भत्ता हा 1000/- रुपये मिळणार आहे.
2) शेती विकास अधिकारी :- या पदाच्या भरती करता उमेदवाराला 28,000/- रुपये महिन्याला पगार मिळणार असून त्यात प्रत्येक वर्षी पगारांमध्ये 10% वाढ होणार आहे आणि 2,000/- रुपये महिन्याला वाहन भत्ता म्हणून मिळणारा आहे
3) शेती प्रेरक :- या पदाच्या भरती करता उमेदवाराला महिन्याला 22,000/- रुपये एवढा पगार मिळणार असून त्यामध्ये दरवर्षी 10% पगार वाढ होणार आहे आणि 3000/- रुपये दर महिन्याला वाहन भत्ता म्हणून देण्यात येणार आहे.
वयो मर्यादा
Pashupalan Vibhag Bharti 2024
या पदांच्या भरती करता वयोमर्यादा ही पदानुसार खालील प्रमाणे ठेवण्यात आलेली आहे
1) शेती व्यवस्थापक अधिकारी :- या पदाच्या भरती करता उमेदवाराचे वय हे कमीत कमी 25 वर्ष आणि जास्तीत जास्त 45 वर्ष असावे
2) शेती विकास अधिकारी :- या पदाच्या भरती करता उमेदवाराचे वय हे कमीत कमी 21 वर्षे आणि जास्तीत जास्त 40 वर्षे पूर्ण असावे
3) शेती प्रेरक :- या पदाच्या भरती करता उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 40 वर्ष पूर्ण असावे
फॉर्म फी
Pashupalan Vibhag Bharti 2024
पशुपालन विभागांमध्ये होणाऱ्या भरती त्यासाठी लागणारे अर्ज फी ही पदानुसार वेगवेगळी आहे पुढील प्रमाणे असेल
अ. क्र | पदांचे नाव | फॉर्म फी |
01 | शेती व्यवस्थापक अधिकारी | या पदासाठी फॉर्म फी 944/- रुपये हि एवढी आहे |
02 | शेती विकास अधिकारी | या पदासाठी फॉर्म फी 826/- रुपये हि एवढी आहे |
03 | शेती प्रेरक | या पदासाठी फॉर्म फी 708/- रुपये हि एवढी आहे |
या पदाच्या भरतीचा फॉर्म कसा भरायचा
पशुपालन विभाग Pashupalan Vibhag Bharti 2024 अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये उमेदवाराला जो भरायचा आहे तो फॉर्म ऑनलाइन स्वरूपात भरायचा आहे तो कशा पद्धतीने भरायचा हे आपण खाली स्टेप बाय स्टेप बघू
सर्वात प्रथम तुम्हाला खालील दिलेल्या ऑनलाईन अर्ज या शब्दाचे लिंक वर क्लिक करायचे आहे
त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन विंडो ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे
त्यानंतर तुम्हाला Apply Online या बटणावर क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर भरतीचा फॉर्म ओपन होईल
त्यामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती व्यवस्थितपणे व काळजीपूर्वक भरायची आहे जेणेकरून फॉर्म भरताना कुठल्याही प्रकारची चुकी होणार नाही याची काळजी घ्या
फॉर्म भरताना जर काही चुकी झाल्यास किंवा चुकीची इन्फॉर्मेशन भरल्यास अशा फॉर्म निदर्शनास आल्यास तो फॉर्म रद्द करण्यात येईल त्यामुळे फॉर्म भरताना काळजीपूर्वक आणि व्यवस्थितरित्या सर्व माहिती बरोबर आहे की नाही याची खात्री करून घ्या
एकदा फॉर्म भरून झाल्यावरती तुम्हाला विहित केलेले सर्व डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करून द्या आणि तुमचा पासपोर्ट साईटचा फोटो आणि तुमची स्वाक्षरीची फोटो हे दोन्ही अपलोड करून द्या
एक लक्षात असू द्या तुम्ही जो फोटो फॉर्म वरती अपलोड करणार आहात तो फोटो सहा महिन्यापूर्वीच काढलेला असावा त्या आधीचा फोटो चालणार नाही
पूर्ण फॉर्म भरून झाल्यावर ती सर्व डॉक्युमेंट अपलोड करून झाल्यावरती तुम्ही तुमचा फॉर्म पुन्हा एकदा व्यवस्थितपणे चेक करून घ्या काही जर चुकीची माहिती गेली असल्यास ती लगेचच दुरुस्त करून तुमचा फॉर्म व Verify करून घ्या
व्हेरिफाय केल्यानंतर तुम्हाला आकारण्यात आलेली पदानुसार असणारी फॉर्म Fee ऑनलाइन पद्धतीने भरून टाका जेणेकरून तुमचा फॉर्म सबमिट करण्यात येईल
तुमच्या फॉर्म Fee भरल्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट या बटनावर क्लिक करा
सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म पशुपालन विभागाकडे जमा होईल
अशाप्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरू शकता
फॉर्म भरणे अगोदर तुम्हाला दिलेली पीडीएफ(PDF) जाहिरात व्यवस्थितपणे व काळजीपूर्वक वाचून घ्या त्यात ज्या काही अटी शर्ती दिलेले आहेत त्या मान्य करूनच तुम्ही तुमचा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा
महत्वाच्या लिंक्स, तारीख
Pashupalan Vibhag Bharti 2024
अधिकृत वेबसाईट :- येथे बघा
पीडीएफ जाहिरात :- येथे पहा
ऑनलाइन अर्ज :- येथून करा
अर्ज करण्याची सुरुवात तारीख :- 22 मे 2024
अर्ज बंद होण्याची तारीख :- 02 जून 2024
निवड प्रक्रिया
Pashupalan Vibhag Bharti 2024
पशुपालन विभागांतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही खालील प्रमाणे करण्यात येणार आहे
सर्वात प्रथम जे उमेदवार या पदासाठी ऑनलाईन अर्ज करतील असे अर्ज केले जातील
शॉर्टलिस्ट केलेले उमेदवारांचे अर्ज त्यामधून जे सिलेक्ट उमेदवारा असतील त्यांना मोबाईल एसएमएस किंवा ईमेल आयडी वरती ऑनलाईन परीक्षेची विषयी माहिती देण्यात येईल
या उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल
प्रत्येक पदासाठी 100 गुणांची ऑनलाइन टेस्ट घेण्यात येणार आहे
ही टेस्ट कुठल्याही कॅफेमध्ये किंवा इंटरनेट सेंटरमध्ये घेण्यात येणार नसून ती तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती किंवा लॅपटॉप वरती द्यायची आहे
एक्झाम ची लिंक तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती एसएमएस स्वरूपात किंवा ईमेल आयडी वरती परीक्षेच्या आधी देण्यात येईल
जे उमेदवार या परीक्षेमध्ये पास होतील त्यांचे मेरिट लिस्ट काढण्यात येईल मेरिट लिस्ट नुसार उमेदवारांची निवड करण्यात येईल
Pashupalan Vibhag Bharti 2024
नवीन भारतीबद्दल माहिती :-
ST Mahamandal Bharti 2024: एस टी महामंडळ मध्ये विविध पदाच्या जागांसाठी भरती सुरु
Indian Air Force Bharti 2024: भारतीय हवाई दलामध्ये कमिशंड ऑफिसर या विविध पदाच्या 304 जागांसाठी भरती सुरु
Larsen and Toubro Bharti 2024: Larsen & Toubro कंपनीद्वारे डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी या पदासाठी भरती निघाली
Cooperative Credit Society Bharti 2024: नागरी सहकारी पतसंस्था कोल्हापूर येथे विविध पदाच्या जागांसाठी भरती सुरु
Discover more from aaplesarkarjob.com
Subscribe to get the latest posts sent to your email.
2 thoughts on “Pashupalan Vibhag Bharti 2024: पशुपालन विभाग मध्ये विविध पदांच्या 5250 रिक्त जागांसाठी मेगा भरती सुरू,आत्ताच करा अर्ज”