Table of Contents
ST Mahamandal Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे अंतर्गत विविध पदांची भरती निघाली असून या पदांच्या भरती करता हा त्रास असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे तशी या भरतीबद्दलची जाहिराती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार उमेदवारांनी आपला अर्ज हा लवकरात लवकर सादर करावा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे अंतर्गत होणाऱ्या या ST Mahamandal Bharti 2024 पदभरती मध्ये दोन विभागांमध्ये या पदांची भरती करण्यात येणार असून ते विभाग म्हणजे कार्यशाळेकडील व्यवसाय आणि अभियांत्रिकी व्यवसाय या दोन विभागांतर्गत या पदांची भरती होणार आहे तरी या विभागांतर होणाऱ्या पदभरती मध्ये जवळपास 256 जागांसाठी रिक्त पदे भरण्यात येणार आहे
त्यामुळे या ST Mahamandal Bharti 2024 पदाभरतीमध्ये जे उमेदवारांचे 10वी पास व ITI पूर्ण झालेले असेल अशा उमेदवारांना एक चांगलेच प्रकारची संधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे या संधीचा या उमेदवारांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा या पदभरती करता ऑफलाइन पद्धतीने अर्ज हे सुरू झाले असून ते अर्ज तुम्हाला 06 जून 2024 पर्यंतच करता येणार आहे उमेदवाराला अर्ज हा व्यवस्थितरित्या भरून तो दिलेल्या पत्त्यावरती व्यवस्थितपणे पाठवायचा आहे आणि अर्ज हा सहा जून नंतर जर पाठवला तर तो अर्ज बाद करण्यात येईल या भरतीबद्दलची असणारी अधिक माहिती तुम्हाला येथे या पोस्टमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे ही पोस्ट एकदम व्यवस्थितपणे व काळजीपूर्वक वाचा.
भरती बद्दल सर्विस्तर माहिती
ST Mahamandal Bharti 2024
भरती :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत धुळे येथे होणार भरती
भरतीचा प्रकार :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथे काम करण्याची संधी
पदाचे नाव :- या पदभरती मध्ये दोन विभाग अंतर्गत पद भरण्यात येणार असून ती विभाग म्हणजे एक कार्यशाळा आणि अभियांत्रिकी या दोन विभागांतर्गत विविध पदे भरण्यात येणार आहे त्या पदांची माहिती तुम्हाला पुढे मिळणार आहे
एकूण पदे :- या पदभरती मध्ये जवळपास 256 जागांसाठी भरती होणार आहे
शैक्षणिक पात्रता :- या पदांच्या भरती करता शैक्षणिक पात्रताही विहित केलेल्या पदांनुसार वेगवेगळ्या असणार आहे ते आपण खाली डिटेल मध्ये बघू
अर्ज करण्याची पद्धत :- या पदभरतीसाठी अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करावयाचे आहे
नोकरी ठिकाण :- या पदाच्या भरतीमध्ये ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना धुळे येथे काम करण्याची संधी मिळेल
अर्ज करण्यास सुरुवात :- या पदाभरतीसाठी अर्ज हे 28 मे 2024 पासून सुरू झाले आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख या पदभरतीसाठी अर्ज करण्यास उमेदवाराला 06 जून 2024 पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.
ST Mahamandal Bharti 2024 पदांचा तपशील
1) कार्यशाळा व्यवसाय :-
अ क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | इंजिन कारागीर ( मोटर मेकॅनिक व्हेईकल ) | 65 |
02 | इंधन कारागीर ( डिझेल मेकॅनिक ) | 64 |
03 | पत्रे कारागीर मोटर ( व्हेईकल बॉडी फिटर ) | 28 |
04 | वेल्डर | 15 |
05 | इलेक्ट्रिशियन ( वीजतंत्री ) | 80 |
06 | कातारी ( टर्नर ) | 02 |
एकूण | 254 |
2) अभियांत्रिकी व्यवसाय :-
अ क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | अभियांत्रिकी ( यांत्रिकी किंवा मोटर पदवीधर (BE) ) | 02 |
एकूण | 02 |
शैक्षणिक पात्रता
ST Mahamandal Bharti 2024
इंजिन कारागीर ( मोटर मेकॅनिक व्हेईकल ) :- या पदाच्या भरती करता उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असावा आणि त्याने मोटर मेकॅनिक ITI पास असावा किंवा व्हेईकल कोर्स पूर्ण केलेला असावा
इंधन कारागीर ( डिझेल मेकॅनिक ) :- या पदाच्या भरती करता उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असावा आणि त्याने ITI मध्ये डिझेल मेकॅनिक कोर्स केलेला असावा
पत्रे कारागीर मोटर ( व्हेईकल बॉडी फिटर ) :- या पदाच्या भरती करता उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असावा आणि त्याचबरोबर त्याने ITI मध्ये शीट मेंटल कोर्स केलेला असावा
वेल्डर :- या पदाच्या भरती करणं उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असावा आणि त्याचबरोबर ITI मध्ये वेल्डिंगचा कोर्स केलेला असावा
इलेक्ट्रिशियन ( वीजतंत्री ) :- या पदाच्या भरती करता उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असावा त्याचबरोबर त्याने ITI मध्ये ऑटोमोबाईल इलेक्ट्रिशियन कोर्स केलेला असावा
- कातारी ( टर्नर ) :- या पदाच्या भरती करता उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असावा आणि त्याने ITI मध्ये टर्नर हा कोर्स केलेला असावा.
अभियांत्रिकी ( यांत्रिकी किंवा मोटर पदवीधर (BE) ):-या पदाच्या भरती करता उमेदवार हा अभियंत्रिकेमधील इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनिअर किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअर यात पदवीधर असावा
वयो मर्यादा
ST Mahamandal Bharti 2024
महाराष्ट्र राज्य महा मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत होणाऱ्या पदांच्या भरती करता वयोमर्यादा ही खालील प्रमाणे असेल
या सर्व पदांच्या भरती करता उमेदवाराचे वय हे कमीत कमी 16 वर्ष आणि जास्तीत जास्त 33 वर्षा पर्यंत असावे
या पदांच्या भरतीमध्ये मागासवर्गीयांसाठी वयोमर्यादेत 05 वर्षाची सूट देण्यात आली आहे
ST Mahamandal Bharti 2024
फॉर्म फी
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ धुळे अंतर्गत होणाऱ्या पदांच्या भरती करता फॉर्म फी ही खालील प्रमाणे असेल
या पदांच्या भरतीमध्ये ऑफलाइन फॉर्म फी ही खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500/-रुपये एवढे आकारण्यात आली आहे
आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी फॉर्म फी 250/- रुपये एवढी आकारण्यात आली आहे
ST Mahamandal Bharti 2024
भरती संबंधीची महत्वाची लिंक्स
PDF जाहिरात :- येथे पहा
अधिकृत वेबसाईट :– येथे क्लिक करा
या भरती साठी अर्ज कसा करावा ?
ST Mahamandal Bharti 2024
ही पदभरती ही प्रशिक्षणासाठी होणार आहे
सर्वात प्रथम तुम्हाला एसटी महामंडळ चे ऑफिस मधून या भरतीसाठी अर्ज घेऊन यायचा आहे
त्यानंतर ते अर्ज मध्ये विचारलेली सर्व माहिती ही व्यवस्थितपणे आणि काळजीपूर्वक बरोबर रित्या भरायची आहे
त्या अर्जामध्ये तुम्हाला विहित केलेले सर्व डॉक्युमेंट हे अर्जासोबत जोडायचे आहे आणि आपला वर्तमान काळातील एक पासपोर्ट साईज चा फोटो त्या अर्जात लावायचा आहे
अर्ज भरताना व्यवस्थितपणे भरा चुकीची माहिती भरू नका जेणेकरून तुमचा अर्ज हा Reject केला जाणार नाही
या भरतीमध्ये नाव नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांनी एकास दहा या प्रमाणात यादीही पत्त्यासह व्यवसाय निहाय कार्यालयाचे पत्र मिळाल्यापासून सात दिवसाच्या आत विहित केलेल्या कार्यालयात सादर करणे अनिवार्य आहे त्यानंतर पाठवण्यात आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही
जे उमेदवार या ST Mahamandal Bharti 2024 पदाच्या भरती करता अर्ज करणार आहे असे उमेदवारांनी रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र किंवा कार्यालय किंवा समाज कल्याण कार्यालय एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालय इत्यादी अधिकृत संस्थेचे नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे तुम्ही जो अर्ज सादर करणार आहे त्या अर्जासोबत नव नोंदणी केल्याची झेरॉक्स प्रत जोडावी
प्रशिक्षण सुरू असताना उमेदवारा हा कोणत्याही कारणास्तव प्रशिक्षण सोडून जाता कामा नये तसे झाल्यास उमेदवाराला अधिनियम 1961 नुसार नुकसान भरपाई द्यावी लागेल
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळाच्या सेवेत सामावून घेणार नाही तसेच राज्य परिवहन सेवा सामावून घेणे बाबत कोणताही हक्क राहणार नाही याची संबंधित उमेदवारांनी काळजी घ्यावी
अशाप्रकारे तुमचा अर्ज भरल्यानंतर तुम्ही विहित केलेल्या पत्त्यावरती तो अर्ज पाठवून द्यायचा आहे
या पदांच्या भरती करता अर्ज करण्यासाठी हे करण्यात आली असून ती फी ही खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500/- रुपये आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 250/-रुपये आहे ही फी तुम्ही डिमांड ड्राफ्ट किंवा इंडियन पोस्टल ऑर्डर एम एस आर टी सी फंड अकाउंट पेयबल ॲट धुळे या नावाने काढावा लागेल.
अर्ज पाठवण्यासाठी तुम्हाला 06 जून 2024 च्या आताच तुमचा अर्ज सादर करायचा आहे
06 जून 2024 नंतर भरण्यात येणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही
या पदासाठी ऑफलाइन अर्ज करण्या अगोदर दिलेली PDF जाहिरात ही व्यवस्थितपणे काळजीपूर्वक वाचा
ST Mahamandal Bharti 2024
नवीन भारतीबद्दल माहिती :-
Indian Air Force Bharti 2024: भारतीय हवाई दलामध्ये कमिशंड ऑफिसर या विविध पदाच्या 304 जागांसाठी भरती सुरु
Larsen and Toubro Bharti 2024: Larsen & Toubro कंपनीद्वारे डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी या पदासाठी भरती निघाली
Cooperative Credit Society Bharti 2024: नागरी सहकारी पतसंस्था कोल्हापूर येथे विविध पदाच्या जागांसाठी भरती सुरु
Rayat Shikshan Sanstha Bharti 2024: रयत शिक्षण संस्थेमध्ये विविध पदांची भरती सुरू
IAF Recruitment 2024: भारतीय हवाई दलामध्ये अग्नीवीरवायू पदाच्या जागांसाठी भरती सुरु
Discover more from aaplesarkarjob.com
Subscribe to get the latest posts sent to your email.
1 thought on “ST Mahamandal Bharti 2024: एस टी महामंडळ मध्ये विविध पदाच्या जागांसाठी भरती सुरु ,10th पास वर नोकरीची उत्तम संधी ,आजच करा अर्ज.”