Table of Contents
UPSC Recruitment 2024 : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती सुरू झाली असून त्याचे अधिकृत जाहिराती UPSC च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहे अशा उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे तरीपण जे उमेदवार या पद भरतीसाठी इच्छुक व पात्र असतील अशा उमेदवारांनी आपला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने UPSC च्या अधिकृत वेबसाईट वरती लवकरात लवकर सादर करावा.
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या UPSC Recruitment 2024 भरतीमध्ये प्रामुख्याने डेप्युटी सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर (Technical)(DCIO/Tech) टेक्निकल आणि ट्रेनिंग ऑफिसर या पदांसाठी भरती होणार असून या पदांसाठी एकूण 17 जागा भरण्यात येणार आहे तशी तरतूद ही केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत करण्यात आली आहे त्यानुसार डेप्युटी सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर (Technical)(DCIO/Tech) टेक्निकल पदासाठी जवळपास 09 जागा भरण्यात येणार आहे आणि ट्रेनिंग ऑफिसर या पदासाठी जवळपास 08 जागा भरण्यात येणार आहे
या पदांच्या भरती करता शैक्षणिक पात्रता आहे बॅचलर ऑफ इंजीनियरिंग म्हणजे (B E) आणि बी टेक (B Tech) ही आहे त्यामुळे ज्या उमेदवारांचे बीए आणि बीटेक कम्प्लीट झालेले आहे अशा उमेदवारांना केंद्रीय लोकसेवा आयोगात काम करण्याची एक उत्तम प्रकारची संधी आहे या या UPSC Recruitment 2024 पदभरती करिता ऑनलाईन अर्ज आहे 27 मे 2024 पासून सुरू झाले असून तुम्ही अर्ज करू शकता आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 जून 2024 आहे त्यामुळे जेव्हा उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अशा उमेदवारांनी आपला अर्ज 13 जून 2024 च्या आत सादर करावा त्यानंतर करण्यात येणारे अर्ज हे रिजेक्ट केले जातील
UPSC Recruitment 2024
भरतीविषयी विविध माहिती
विभाग :- केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC
पदाचे नाव :- टेक्निकल आणि ट्रेनिंग ऑफिसर
एकूण रिक्त जागा :- 17
नोकरी करण्याचे ठिकाण :- पूर्ण भारत
वयोमर्यादा :- या पदासाठी वयोमर्यादा ही पदानुसार देण्यात आली आहे ते आपण पुढे पोस्टमध्ये बघू
भरती फी :- या पदांच्या भरती करता ही ओपन कास्ट ओबीसी आणि ई डब्ल्यू एस साठी आकारण्यात आली आहे ती फक्त 25 रुपये आहे आणि इतर कुठलाही कास्ट साठी आणि महिलांसाठी फी आकारण्यात आली नाही
पदांची माहिती
UPSC Recruitment 2024
अ .क्र | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01 | डेप्युटी सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर (Technical)(DCIO/Tech) | 09 |
02 | ट्रेनिंग ऑफिसर | 08 |
एकूण | 17 |
शैक्षणिक पात्रता :-
UPSC Recruitment 2024
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता ही भिन्न असणार आहे त्यामुळे ज्या उमेदवाराचे शिक्षण हे पूर्ण झाले असलेले अनिवार्य आहे या पदासाठीशैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे असेल
डेप्युटी सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर (Technical)(DCIO/Tech) :- या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण हे B.E/B.Tech/B.Sc.Engg. (Electronics/ Electronics & Communication or Electronics and Telecommunication/ Computer Science / Computer Engineering / Computer Technology /Computer Science and Engineering / Information Technology / Software Engineering)/AMIE/MCA पूर्ण झालेले असावे .
ट्रेनिंग ऑफिसर :- या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण B.E/B.Tech (Fashion and Apparel / Dress Making / Costume Designing and Dress Making/Fashion Designing / Fashion Technology / Garment Fabrication Technology/Electronic Engineering or Electronics and Communication Engineering) आणि 02 वर्षे अनुभव असणे गरजेचे आहे
किंवा डिप्लोमा In (Fashion and Apparel / Dress Making / Costume Designing and Dress Making/Fashion Designing / Fashion Technology / Garment Fabrication Technology/Electronic Engineering or Electronics and Communication Engineering) आणि 05 वर्षे अनुभव असणे गरजेचे आहे.
वयो मर्यादा :-
UPSC Recruitment 2024
केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये होणाऱ्या पद भरतीसाठी वयाची अट ही वेगवेगळी असून कोणत्या पदासाठी वयोमर्यादा ही कशी आहे ते पुढील प्रमाणे असेल
डेप्युटी सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर (Technical)(DCIO/Tech) :- या पदाच्या भरती करता उमेदवाराचे वय 35 वर्षापर्यंत असावे.
ट्रेनिंग ऑफिसर :- या पदाच्या भरती करता उमेदवाराचे वय 35 वर्षा पर्यंत असावे.
ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ?
UPSC Recruitment 2024
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मार्फत निघालेल्या भरतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे तो फॉर्म भरायचा कसा हे आपण खालील प्रमाणे बघू
सर्वप्रथम तुम्हाला पोस्टमध्ये खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज या लिंक वर क्लिक करायचे आहे
त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही UPSC च्या अधिकृत वेबसाईट वरती जाल तेथे तुम्हाला ज्या पदासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे ते बघ तुम्ही निवडून त्यासमोर असणाऱ्या Apply Now या बटनावर क्लिक करायचे आहे
Apply Now या बटणावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुमच्या भरतीचा फॉर्म असेल
तो भरती चा फॉर्म तुम्ही एकदा व्यवस्थितपणे वाचून घ्या सर्व सूचना वाचल्यानंतर Next या बटणावर क्लिक करा त्यानंतर पुढे ज्या काही अटी असतील त्या मान्य करून प्रोसिडिया बटणावर क्लिक करून पुढे जा
Procced या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पोर्टलवर तुमची स्वतःची नोंदणी करून घ्यायची आहे म्हणून नोंदणी पूर्ण झाल्यावर तुमच्यासमोर भरतीचा फॉर्म ओपन होईल
त्यानंतर तुम्हाला त्या फॉर्ममध्ये विचारलेले सर्व माहिती ही व्यवस्थितरित्या व अचूक पद्धतीने भरावयाची आहे जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही माहिती सर्व भरल्यानंतर तुम्हाला जे सांगितलेले डॉक्युमेंट आहे ते अपलोड करून द्या
तुमचे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला अकरण्यात आलेली Fee ही ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करा
ऑनलाइन पद्धतीने फी भरल्यानंतर तुम्ही भरलेला फॉर्म पुन्हा एकदा तपासून बघा त्यामध्ये काही जर चुकीचे इन्फॉर्मेशन भरले असल्यास ती व्यवस्थितपणे दुरुस्त करून घ्या
नंतर Verify झालेला फॉर्म सबमिट करून द्या
तुमचा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायच्या आधी दिलेली पीडीएफ जाहिराती एकदा व्यवस्थितपणे वाचून घ्या जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही
अशाप्रकारे तुमचा फोन हा ऑनलाइन पद्धतीने यूपीएससी कडे सादर होईल
वेतन श्रेणी :-
UPSC Recruitment 2024
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या डेप्युटी सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर (Technical)(DCIO/Tech) आणि ट्रेनिंग ऑफिसर या पदांसाठी वेतन श्रेणी ही जो उमेदवार या पदासाठी निवड होईल त्या उमेदवाराला महिन्याला 56,100/- रुपये एवढा पगार मिळणार आहे.
महत्वाच्या लिंक्स & तारीख :-
UPSC Recruitment 2024
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
PDF जाहिरात | येथून वाचा |
ऑनलाईन अर्ज | येथून करा |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 27 मे 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 13 जून 2024 |
निवड प्रक्रिया :-
UPSC Recruitment 2024
केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत करण्यात येणाऱ्या पदांसाठी उमेदवारांची निवड ही पुढील प्रमाणे करणार आहे आपण स्टेप बाय स्टेप बघू
सर्वप्रथम सर्व उमेदवारांची आलेले अर्ज हे बघितले जाते
त्यानंतर जेवढे ऑनलाईन अर्ज जमा झाले त्या उमेदवारांची पूर्व परीक्षा घेण्यात येईल
घेण्यात आलेल्या पूर्व परीक्षेमध्ये जे उमेदवार पास होतील त्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात येईल
मुख्य परीक्षा झाल्यानंतर जे उमेदवार या मुख्य परीक्षेत पास होतील अशा उमेदवारांना केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल
वैयक्तिक मुलाखतीमध्ये जे उमेदवार पास होतील अशा उमेदवारांना ट्रेनिंग साठी बोलावण्यात येईल
त्यांचे ट्रेनिंग कम्प्लीट होईल असे उमेदवारांना ज्या त्या पदावर रुजू करण्यात येईल
अशाप्रकारे केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत उमेदवारांची निवड करण्यात येईल
नवीन भारतीबद्दल माहिती :-
- Indian Air Force Bharti 2024: भारतीय हवाई दलामध्ये कमिशंड ऑफिसर या विविध पदाच्या 304 जागांसाठी भरती सुरु
Larsen and Toubro Bharti 2024: Larsen & Toubro कंपनीद्वारे डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी या पदासाठी भरती निघाली
Cooperative Credit Society Bharti 2024: नागरी सहकारी पतसंस्था कोल्हापूर येथे विविध पदाच्या जागांसाठी भरती सुरु
Rayat Shikshan Sanstha Bharti 2024: रयत शिक्षण संस्थेमध्ये विविध पदांची भरती सुरू
IAF Recruitment 2024: भारतीय हवाई दलामध्ये अग्नीवीरवायू पदाच्या जागांसाठी भरती सुरु
Discover more from aaplesarkarjob.com
Subscribe to get the latest posts sent to your email.