Indian Army TES Bharti 2024: भारतीय सैन्य 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 52 (जानेवारी 2025) अंतर्गत कमिशन्ड ऑफिसर पदाच्या 90 जागांसाठी भरती सुरु , लगेच करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

Indian Army TES Bharti 2024: नमस्कार मित्रांनो भारतीय सैन्य मध्ये टेक्निकल एन्ट्री स्कीम कोर्स 52 (जानेवारी 2025) अंतर्गत “कमिशन्ड ऑफिसर” पदासाठी भरती निघाली असून या पद भरती करता उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे तरी या पदभरतीची अधिकृत जाहिराती हे त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली असून जे उमेदवार या पदभरतीसाठी इच्छुक व पात्र असतील अशा उमेदवारांनी आपला अर्ज लवकरात लवकर सादर करावा

Indian Army TES Bharti 2024 

भारतीय सैन्यामध्ये टेक्निकल एन्ट्री स्कीम कोर्स 52 जानेवारी 2025 अंतर्गत कमिशन ऑफिसर पदासाठी भरती निघाली असून या पदाधिकाऱ्याला जवळपास 90 जागांसाठी होणार असून त्यासाठी उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे तरी पण ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली असून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख हे 13 जून 2024 आहे तरीपण जे उमेदवार या पदभरतीसाठी इच्छुक व पात्र असतील अशा उमेदवारांनी आपला अर्ज 13 जून 2024 च्या अगोदर सादर करावा या भरती बद्दलची अधिक माहिती आपण खाली पोस्टमध्ये बघू

Indian Army TES Bharti 2024 – Highlights

भरतीचे नाव 
Indian Army TES Bharti
पदाचे नाव
कमिशन्ड ऑफिसर
एकूण पदे90
नोकरीचे ठिकाण पूर्ण भारत / All India
अर्ज करण्याची पद्धतOnline
Online अर्ज करण्याची तारीख13 मे 2024
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2024
Application Fee   फी नाही
वयाची अट / Age Limit16.5 ते 19.5 वर्षे
वेतन श्रेणी / Pay Scale  वेतन हे पदा नुसार असणार आहे
अधिकृत वेबसाईट /Official Websitehttps://www.joinindianarmy.nic.in/Authentication.aspx

 

Indian Army TES Bharti 2024 – Vacancy Details

अ. क्र.पदाचे नावपद संख्या
1
कमिशन्ड ऑफिसर
90

Indian Army TES Bharti 2024 – Educational Qualification

शैक्षणिक पात्रता :-
अ. क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता 
1
कमिशन्ड ऑफिसर
या पदासाठी उमेदवार हा 60% गुणांसह 12वी सायन्स उत्तीर्ण असायला पाहिजे आणि तो PCM (Physics, Chemistry and Mathematics) ग्रुप मध्ये असला पाहिजे आणि त्याने JEE (Mains) 2024 परीक्षा दिलेली पाहिजे

Indian Army TES Bharti 2024 – Age Limit

वयो मर्यादा :-

कमिशन्ड ऑफिसर :- या पदाकरीता उमेदवाराचा जन्म हा 02 जुलै 2004 ते 01 जुलै 2007 दरम्यान झालेला असावा

Indian Army TES Bharti 2024 – Apply Online

  • या पदांच्याभरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  •  खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे
  • अर्ज करण्यासाठी उमेदवाराने त्यांच्या https://www.joinindianarmy.nic.in/Authentication.aspx वरती जायचे आहे
  • वेबसाईट वरती गेल्यावर उमेदवाराने आपले रजिस्ट्रेशन करायचे
  • उमेदवाराने Apply Online वरती क्लिक करायचे
  • नंतर मग तेथे आपल्याला विचारलेली सर्व माहिती भरायची
  • मंग उमेदवाराने आपला फोटो सही व सांगितले सर्व डोकमेण्ट स्कॅन करून ते अपलोड करायचे
  • भरतीचा फॉर्म भारतानी माहिती हि पूर्णपणे बरोबर भरा , अपूर्ण माहिती हि फॉर्म मध्ये असेल तर तो फॉर्म Reject करण्यात येईल , त्यामुळे फॉर्म भरण्याच्या वेळेस व्यवस्थित भरा .
  • उमेदवाराने फॉर्म फी नसल्यामुळे कुठलीही फी भरायची नाहीए
  • ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ 13 जून 2024 आहे.
  • त्यानंतर तुम्हाला एकदा भरतीचा फॉर्म तपासून पाहा, जेणेकरून नंतर कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. अर्ज तपासून झाल्यावर Verify केल्यावर तुम्ही फॉर्म Submit बटनावर क्लिक करून जमा करा .
  •  Submit या बटनावर क्लिक केल्यावर आपला फॉर्म Indian Army TES  कडे जमा होईल
  • अशा पद्धतीने आपला फॉर्म हा ऑनलाईन प्रकारे भरून होईल
  • ऑनलाइन फॉर्म भरण्यास काही अडचण आल्यास अधिकृत PDF जाहिरात वाचावी

Indian Army TES Bharti 2024 – Selection Process

भारतीय सैन्य TES भरतीसाठी निवड प्रक्रियेत खालील प्रमाणे होणार आहे

शॉर्टलिस्टिंग :- या प्रोसेस मध्ये उमेदवारांना त्यांच्या 10+2 परीक्षेतील गुणांच्या आधारे शॉर्टलिस्ट करण्यात येणार आहे

SSB मुलाखत :- या मध्ये शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना सेवा निवड मंडळ (SSB( Service Selection Board))अंतर्गत मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल या मुलाखती मध्ये प्रामुख्याने बुद्धिमत्ता चाचणी, गट चाचणी अधिकारी कार्ये, मानसशास्त्रीय चाचण्या आणि वैयक्तिक मुलाखत यासारख्या विविध विषयांवरती घेण्यात येईल

वैद्यकीय परीक्षा :-जे उमेदवार या SSB मुलाखतीत पास होतील अश्या उमेदवारांना त्यांच्या वैद्यकीय तपासणी करण्यात येईल .

गुणवत्ता यादी :- अंतिम गुणवत्ता यादी उमेदवाराच्या SSB मुलाखत आणि वैद्यकीय परीक्षेतील कामाच्या आधारावरून तयार करण्यात येईल

अश्या प्रकारे वारील सर्व प्रोसेस द्वारे उमेदवाराची निवड करण्यात येईल

Indian Army TES Bharti 2024 – Important Links

अधिकृत वेबसाईटयेथे पहा
अधिकृत जाहिरातPDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथून अर्ज करा

 

नवीन भरती अपडेट :- 

 

 

 


Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

2 thoughts on “Indian Army TES Bharti 2024: भारतीय सैन्य 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 52 (जानेवारी 2025) अंतर्गत कमिशन्ड ऑफिसर पदाच्या 90 जागांसाठी भरती सुरु , लगेच करा अर्ज”

  1. Pingback: BSF Bharti 2024

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading