UPSC NDA Bharti 2024: राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (II) 2024 अंतर्गत विविध पदांसाठी 404 जागांसाठी भरती सुरु 12वी पास साठी संधी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

UPSC NDA Bharti 2024 :  नमस्कार केंद्रीय लोकसेवा (UPSC) आयोगा मार्फत राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी ( National Defence Academy (NDA) & Naval Academy ) अंतर्गत भरती निघाली असून या भरतीची जाहिरात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आले असून त्यानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे तरीपण जे उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील अशा उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने लवकरात लवकर सादर करायचा आहे .

UPSC NDA Bharti 2024 

केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी व नौदल अकॅडमी ( National Defence Academy (NDA) & Naval Academy ) या विभागाकरिता विविध पदांच्या जवळपास 404 जागांसाठी भरती होणार असून या भरतीमध्ये प्रामुख्याने १२वी पास उमेदवारांसाठी चांगल्या प्रकारची संधी आहे या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून हे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात झाली असून या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 जून 2024 आहे तरीपण जे उमेदवार या भरतीसाठी पात्र व इच्छुक असतील अशा उमेदवारांनी आपला ऑनलाईन अर्ज 4 जून 2024 च्या यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईट वरती सादर करावा याबद्दलची अधिक माहिती मी तुम्हाला पुढे पोस्टमध्ये मिळणार आहे

UPSC NDA Bharti 2024 – Highights

भरतीचे नाव 
UPSC NDA Bharti
पदाचे नाव
या पद भरतीमध्ये विविध प्रकारची पदे आहेत ते आपण Vacancy Details मध्ये बघू
एकूण पदे404
नोकरीचे ठिकाण पूर्ण भारत / All India
अर्ज करण्याची पद्धतOnline
Online अर्ज करण्याची तारीख15 मे 2024
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जून 2024
Application Fee  General/OBC/EWS: ₹100/- , SC/ST/PH/महिला: फी नाही
वयाची अट / Age Limit16.5 ते 19.5 वर्षे
वेतन श्रेणी / Pay Scale  वेतन हे पदा नुसार असणार आहे
अधिकृत वेबसाईट /Official Websitehttps://upsc.gov.in/

 

UPSC NDA Bharti 2024 – Vacancy Details

अ. क्र.पदाचे नावपद संख्या
1नॅशनल डिफेन्स अकॅडमीलष्कर208
नौदल42
हवाई दल120
2नौदल अकॅडमी 34
Total 404

UPSC NDA Bharti 2024 – Educational Qualification

शैक्षणिक पात्रता :-
अ .क्र.पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता 
1नॅशनल डिफेन्स अकॅडमीलष्कर या पदासाठी उमेदवार हा 12वी उत्तीर्ण असायला पाहिजे
नौदल या पदासाठी उमेदवार हा 12वी (PCM) उत्तीर्ण असायला पाहिजे
हवाई दल या पदासाठी उमेदवार हा 12वी (PCM) उत्तीर्ण असायला पाहिजे
2नौदल अकॅडमी या पदासाठी उमेदवार हा 12वी (PCM) उत्तीर्ण असायला पाहिजे

 

UPSC NDA Bharti 2024 – Age Limit

वयो मर्यादा :-

अ .क्र.पदाचे नाव
वयो मर्यादा 
1नॅशनल डिफेन्स अकॅडमीA) लष्कर या पदाकरीता उमेदवाराचा जन्म हा  02 जानेवारी 2006 ते 01 जानेवारी 2009 दरम्यान झालेला असावा
B) नौदल या पदाकरीता उमेदवाराचा जन्म हा  02 जानेवारी 2006 ते 01 जानेवारी 2009 दरम्यान झालेला असावा
C) हवाई दल या पदाकरीता उमेदवाराचा जन्म हा  02 जानेवारी 2006 ते 01 जानेवारी 2009 दरम्यान झालेला असावा
2नौदल अकॅडमी या पदाकरीता उमेदवाराचा जन्म हा  02 जानेवारी 2006 ते 01 जानेवारी 2009 दरम्यान झालेला असावा

 

UPSC NDA Bharti 2024 – Application Process

  • या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  •  खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे
  • अर्ज करण्यासाठी उमेदवाराने त्यांच्या  https://upsc.gov.in/ वरती जायचे आहे
  • वेबसाईट वरती गेल्यावर उमेदवाराने आपले रजिस्ट्रेशन करायचे
  • उमेदवाराने Apply Online वरती क्लिक करायचे
  • नंतर मग तेथे आपल्याला विचारलेली सर्व माहिती भरायची
  • मंग उमेदवाराने आपला फोटो सही व सांगितले सर्व डोकमेण्ट स्कॅन करून ते अपलोड करायचे
  • भरतीचा फॉर्म भारतानी माहिती हि पूर्णपणे बरोबर भरा , अपूर्ण माहिती हि फॉर्म मध्ये असेल तर तो फॉर्म Reject करण्यात येईल , त्यामुळे फॉर्म भरण्याच्या वेळेस व्यवस्थित भरा .
  • उमेदवाराने फॉर्म फी नसल्यामुळे कुठलीही फी भरायची नाहीए
  • ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ 04 जून 2024 आहे.
  • त्यानंतर तुम्हाला एकदा भरतीचा फॉर्म तपासून पाहा, जेणेकरून नंतर कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. अर्ज तपासून झाल्यावर Verify केल्यावर तुम्ही फॉर्म Submit बटनावर क्लिक करून जमा करा .
  •  Submit या बटनावर क्लिक केल्यावर आपला फॉर्म UPSC कडे जमा होईल
  • अशा पद्धतीने आपला फॉर्म हा ऑनलाईन प्रकारे भरून होईल
  • ऑनलाइन फॉर्म भरण्यास काही अडचण आल्यास अधिकृत PDF जाहिरात वाचावी

UPSC NDA Bharti 2024 – Selection Process

  • UPSC NDA भरतीसाठी निवड प्रक्रियेमध्ये सर्वात अगोदर सेवा निवड मंडळ (SSB) अंतर्गत आयोजित लेखी परीक्षा घेतली जाते
  • आणि त्यानंतरच्या मुलाखत घेतली जाते .
  • लेखी परीक्षा हि वस्तुनिष्ठ प्रकारची असते
  • त्यात इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि प्राथमिक गणित या विषयांवरती आधारित असते.
  • लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना SSB द्वारे मुलाखतीसाठी बोलावले जाते
  • ज्यामध्ये बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्व चाचण्या असतात.

UPSC NDA Bharti 2024 – Important Links

अधिकृत वेबसाईटयेथे पहा
अधिकृत जाहिरातPDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथून अर्ज करा
नवीन भरती अपडेट :- 

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

2 thoughts on “UPSC NDA Bharti 2024: राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (II) 2024 अंतर्गत विविध पदांसाठी 404 जागांसाठी भरती सुरु 12वी पास साठी संधी”

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading