Mahavitaran Bharti New 2024: महावितरण अहमदनगर येथे कॉम्प्युटर ऑपरेटर आणि लाईनमन या पदांसाठी भरती सुरू,लगेच करा अर्ज

Mahavitaran Bharti New 2024 :- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत अहमदनगर विभागांमध्ये विविध पदांची भरती होणार तरीपण या पद भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही स्वरूपात अर्ज मागविण्यात येत आहे तशी या भरतीची जाहिराती महावितरण या वीज कंपनीच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार या भरतीसाठी जे उमेदवार पात्र आणि इच्छुक असतील अशा उमेदवारांनी आपला अर्ज लवकरात लवकर विहित केलेल्या पत्त्यावरती सादर करावा

Mahavitaran Bharti New 2024 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अहमदनगर अंतर्गत होणाऱ्या पदांच्या भरतीमध्ये प्रामुख्याने कॉम्प्युटर ऑपरेटर आणि लाईनमन या दोन पदांसाठी होणार आहे या पदांच्या भरती करता महावितरण अंतर्गत जवळपास 321 जागा भरण्यात येणार आहे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

यामध्ये प्रामुख्याने लाईनमन या पदासाठी सर्वात जास्त जागा असून कॉम्प्युटर ऑपरेटर या पदासाठी जागा कमी आहे तरी पण ज्यांना महावितरण मध्ये काम करण्याची इच्छा आहे अशा उमेदवारांसाठी एक चांगल्या प्रकारची संधी आहे त्यामुळे ज्या उमेदवारांना महावितरण मध्ये काम करायचे आहे अशा उमेदवारांनी आपला अर्ज Mahavitaran Bharti New 2024 लवकरात लवकर सादर करावा कारण या पदाच्या भरती करता ऑनलाइन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज सादर करण्यास सुरुवात झाली असून ते अर्ज आपल्याला 06 जून 2024 या तारखेपर्यंत सादर करण्यास मुदत देण्यात आली आहे त्यामुळे ज्या उमेदवारांना आपला अर्ज सादर करावयाचा आहे त्यांनी 06 जून 2024 या तारखेच्या आतच सादर करावा या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही

Mahavitaran Bharti New 2024

या भरती बद्दल ची विशेष माहिती

  • भरतीचे नाव :- महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी द्वारे ही भरती होणार आहे
  •  भरती विभाग :- महावितरण या विभागात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम अशी संधी
  •  पदांची नावे :- या पदभरती मध्ये प्रामुख्याने लाईनमन आणि कॉम्प्युटर ऑपरेटर अशी (शिकवू उमेदवार) म्हणून ही पदे भरण्यात येणार आहे
  •  एकूण भरण्यात येणारी पदे  :- या पदभरती मध्ये जवळपास 321 एवढी पदे भरण्यात येणार आहे
  •  शैक्षणिक पात्रता :- या पदाच्या भरती करता शैक्षणिक पात्रता ही भिन्न असून ती आपण खाली डिटेल मध्ये बघू
  • अर्ज करण्याची पद्धत :- या भरतीसाठी उमेदवाराकडून ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे
  • भरतीच्या कालावधी :- या भरतीसाठी कालावधी हा 01 किंवा 02 वर्ष असणार आहे
  • नोकरी ठिकाण :- या भरतीमध्ये जे उमेदवारांची निवड होईल त्यांना अहमदनगर येथे काम करण्यास संधी मिळेल
  • वेतन श्रेणी :- या पदाच्या भरती करता वेतनश्रेणी ही तूर्तास निर्दिष्ट केले नसून ज्या वेळेस उमेदवारांची निवड करण्यात येईल त्यावेळेस उमेदवारांना वेतन किती असणार आहे हे समजणार आहे
  • अधिकृत वेबसाईट : https://www.mahadiscom.in/en/home/

Mahavitaran Bharti New 2024

या भरतीतील पदांचा तपशील

महावितरण अहमदनगर मध्ये भरण्यात येणारी पदे ही पुढील प्रमाणे असेल त्या पदांचा तपशील आणि एकूण पदसंख्या हे आपण बघू
अ .क्र
पदाचे नाव 
पदांची संख्या
01
लाईनमन
292
02
कॉम्प्युटर ऑपरेटर
29
एकूण पदे
321

 

Mahavitaran Bharti New 2024 पदांचा तपशील कास्ट नुसार 

 

 

अ .क्र
पदाचे नाव 
अनु .जाती
अनु . जमाती
इतर
पदे
01
लाईनमन
14
14
264
292
02
कॉम्प्युटर ऑपरेटर
00
00
29
29
एकूण पदे
14
14
293
321

 

शैक्षणिक पात्रता 

Mahavitaran Bharti New 2024

महावितरण अहमदनगर मध्ये भरण्यात येणारी पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळे असून ती तुम्हाला पुढे बघावयास मिळणार आहे

1) लाईनमन :- या पदाकरता उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असावा आणि त्याने महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा अभ्यासक्रम असणाऱ्या मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण केंद्र किंवा संस्था यांचा 02 वर्षाचा डिप्लोमा किंवा आयटीआय हा वीजतंत्री किंवा तारतंत्री या विभागातील परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे
2) कॉम्प्युटर ऑपरेटर :- या पदाच्या भरती करता उमेदवार हा 10वी पास आणि कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट ही परीक्षा त्याने उत्तीर्ण केलेले असावी या परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांची सरासरी काढून खुल्या प्रवर्गासाठी किमान 55 % गुण आणि मागासवर्गीयांसाठी 50% गुण हे अनिवार्य आहे

वयो मर्यादा 

Mahavitaran Bharti New 2024

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी महावितरण कंपनी अहमदनगर अंतर्गत भरण्यात येणाऱ्या लाईनमन आणि कम्प्युटर ऑपरेटर या पदांसाठी काही विशिष्ट वयो मर्यादा ठेवण्यात आली आहे ती वयोमर्यादा ही पुढील प्रमाणे असेल

  • या पदभरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असावे आणि जास्तीत जास्त 30 वर्ष पर्यंत उमेदवाराचे वय असावे
  •  या भरतीमध्ये वयोमर्यादित मागासवर्गीयांसाठी 05 वर्षाची सूट देण्यात आली आहे

या भरती साठी फॉर्म हा कसा भरावा ?

Mahavitaran Bharti New 2024

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी महावितरण कंपनी अहमदनगर अंतर्गत होणाऱ्या पद भरतीसाठी अर्ज हा दोन्ही पद्धतीने करायचा आहे ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे तो अर्ज कसा करायचा ते आपण पुढे बघणार आहोत

  • सर्वात प्रथम तुम्हाला या  https://www.apprenticeshipindia.gov.in/ वेबसाईट वरती जाऊन तुमचे रजिस्ट्रेशन करावयाचे आहे
  •  रजिस्ट्रेशन केल्यावरती उमेदवाराला त्याचे सर्व कागदपत्रे जमा करावयाचे आहे
  •  कागदपत्रांमध्ये ( शाळा सोडल्याचा दाखला 10वी उत्तीर्ण असल्याचे गुणपत्र आणि प्रमाणपत्र आयटीआय कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोसेसिंग असिस्टंट सर्व सत्रांचे गुणपत्रक त्यासोबत जातीचे प्रमाणपत्र )  हे उमेदवाराला लागू असल्यास ते पण घ्यायचे आहे
  • उमेदवाराचे आधार कार्ड व अप्रेंटिस रजिस्ट्रेशन यांच्या छायांकित प्रति व ओरिजनल डॉक्युमेंट हे घेऊन पडताळणीसाठी दिनांक  05 जून 2024 आणि 06 जून 2024 रोजी सकाळी 11 ते 04 या वेळेत दिलेल्या पत्त्यावरती घेऊन जावी
  • एक लक्षात असू द्या कागदपत्र सर्व ओरिजनल व पूर्ण असल्याची खात्री करून घ्या
  • पूर्ण कागदपत्रे  नसल्यास तो अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • उमेदवाराने अर्ज सादर करण्याअगोदर दिलेली PDF जाहिरात एकदा काळजीपूर्वक त्यानंतरच तुम्ही तुमचा अर्ज भरा

Mahavitaran Bharti New 2024

महत्वाच्या लिंक्स

  • अधिकृत वेबसाईट :- येथे भेट द्या
  •  PDF जाहिरात :- येथे पहा 
  •  ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी :- येथून करा 
  •  अर्ज सुरू होण्याची तारीख :- या पदाच्या भरती साठी अर्ज 22 मे 2024 रोजी सुरु झाले आहे
  •  अर्ज बंद होण्याची तारीख :- या पदाच्या भरती साठी अर्ज 06 जून 2024 रोजी बंद होणार आहे
  •  अर्ज पाठवण्याचा पत्ता :- अधीक्षक अभियंता म. रा. वि .वि .कं मर्यादित , मंडल कार्यालय विद्युत भवन स्टेशन रोड अहमदनगर , पिन कोड – 414001

या पदभरतीची निवड प्रक्रिया

Mahavitaran Bharti New 2024

  1. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी महावितरण कंपनी अहमदनगर अंतर्गत होणाऱ्या पदांच्या भरतीसाठी उमेदवाराची निवड ही खालील प्रमाणे करणार आहे
  2. सर्वात प्रथम महावितरण महावितरण मध्ये प्राप्त झालेल्या अर्जांमधून उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाणार आहे
  3. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना महावितरणच्या टाइमिंग नुसार त्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे
  4. उमेदवार या वैयक्तिक मुलाखतीमध्ये पास होतील अशा उमेदवारां मधून काही उमेदवारांची निवड करण्यात येईल
  5. निवड झालेल्या उमेदवारांना ज्या त्या पदावरती अप्रेंटिस साठी रुजू करण्यात येईल
  6. अशाप्रकारे या पदभरती मध्ये उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे

Note :- 

  • या पद भरती मध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना कंपनीच्या सेवेत घेण्यासाठी कंपनी बंधनकारक नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी
  • दिलेल्या जाहिरातीमध्ये किंवा जाहिरातीचे काही भागांमध्ये अंशतः बदल किंवा संपूर्ण जाहिरात रद्द करण्याचे अधिकार हे महावितरण कंपनी राखून ठेवणार आहे त्यामुळे ही भरती रद्द पण होऊ शकते
  • महावितरण मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यास सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येईल

नवीन भारतीबद्दल माहिती अपडेट्स :-

 

 

 


Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

1 thought on “Mahavitaran Bharti New 2024: महावितरण अहमदनगर येथे कॉम्प्युटर ऑपरेटर आणि लाईनमन या पदांसाठी भरती सुरू,लगेच करा अर्ज”

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading